Jump to content

२०२३ व्हॅलेटा चषक

२०२३ व्हॅलेटा कप
तारीख १२ – १६ जुलै २०२३
व्यवस्थापक माल्टा क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन आणि प्ले-ऑफ
यजमानमाल्टा ध्वज माल्टा
विजेतेस्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
सहभाग
सामने १३
सर्वात जास्त धावास्वित्झर्लंड फहीम नजीर (२०९)
सर्वात जास्त बळीमाल्टा वकास अहमद (१०)
माल्टा एल्डहोस मॅथ्यू (१०)
← २०२२ (आधी)

२०२३ व्हॅलेटा कप ही एक माल्टामध्ये आयोजीत स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये माल्टा, फ्रान्स, रोमानिया, स्वित्झर्लंड आणि लक्झेंबर्ग या राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. स्वित्झर्लंडने माल्टाला हरवून ही स्पर्धा जिंकली.

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड१.१७४
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स१.२८२
माल्टाचा ध्वज माल्टा-०.०७०
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग-०.२२६
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया-२.२३४

गट टप्प्यातील सामने

१ला सामना

१२ जुलै २०२३
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
१५३/७ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
१२३ (१८.२ षटके)
फ्रान्स ३० धावांनी विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: उस्मान खान (फ्रान्स)
  • नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.


२रा सामना

१३ जुलै २०२३
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१७४/६ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
१७५/४ (१८.२ षटके)
माल्टा ६ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: फन्यान मुघल (माल्टा)
  • नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

१३ जुलै २०२३
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१३४/५ (२० षटके)
वि
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
१३९/४ (१७.४ षटके)
स्वित्झर्लंड ६ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: फहीम नजीर (स्वित्झर्लंड)
  • नाणेफेक : स्वित्झर्लंड, क्षेत्ररक्षण.


४था सामना

१३ जुलै २०२३
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
१९१/३ (२० षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१०३ (१८.१ षटके)
फ्रान्स ८८ धावांनी विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: लिंगेश्वरन कानसेने (फ्रान्स)
  • नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.


५वा सामना

१४ जुलै २०२३
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
११८/८ (२० षटके)
वि
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
११९/२ (१५.४ षटके)
स्वित्झर्लंड ८ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: ओसामा महमूद (स्वित्झर्लंड)
  • नाणेफेक : स्वित्झर्लंड, क्षेत्ररक्षण.


६वा सामना

१४ जुलै २०२३
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
१८७/७ (२० षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१४६/९ (२० षटके)
माल्टा ४१ धावांनी विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: झीशान खान (माल्टा)
  • नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.


७वा सामना

१४ जुलै २०२३
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
१४८/४ (२० षटके)
वि
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
१५१/४ (२० षटके)
स्वित्झर्लंड ६ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: फहीम नजीर (स्वित्झर्लंड)
  • नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.


८वा सामना

१५ जुलै २०२३
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१६२/७ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१६३/३ (१७.३ षटके)
लक्झेंबर्ग ७ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: विक्रम विझ (लक्झेंबर्ग)
  • नाणेफेक : रोमानिया, फलंदाजी.


९वा सामना

१५ जुलै २०२३
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
१५६/९ (२० षटके)
वि
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
१५७/४ (१६.२ षटके)
स्वित्झर्लंड ६ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: केनार्डो फ्लेचर (स्वित्झर्लंड)
  • नाणेफेक : स्वित्झर्लंड, क्षेत्ररक्षण.


१०वा सामना

१५ जुलै २०२३
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
१८७/५ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१९१/६ (१८.५ षटके)
लक्झेंबर्ग ४ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: अनूप ओरसू (लक्झेंबर्ग)
  • नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.


बाद फेरी

क्वालिफायर

१६ जुलै २०२३
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
७८ (१६.३ षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
८२/३ (१०.१ षटके)
माल्टा ७ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: वकास अहमद (माल्टा)
  • नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.


चौथे स्थान प्ले ऑफ

१६ जुलै २०२३
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१४९/९ (२० षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१५१/३ (१६.३ षटके)
रोमानिया ७ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: वासू सैनी (रोमानिया)
  • नाणेफेक : रोमानिया, क्षेत्ररक्षण.


अंतिम सामना

१६ जुलै २०२३
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
१६४/६ (२० षटके)
वि
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
१६६/४ (१८.१ षटके)
स्वित्झर्लंड ६ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: अर्जुन विनोद (स्वित्झर्लंड)
  • नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.


संदर्भ