Jump to content

२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका

२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका
तारीख २२ – २६ ऑगस्ट २०२३
व्यवस्थापक मलेशियन क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन आणि अंतिम
यजमानमलेशिया ध्वज मलेशिया
विजेतेनेपाळचा ध्वज नेपाळ
सहभाग
सामने
मालिकावीर{{{alias}}} इंदू बर्मा
सर्वात जास्त धावा{{{alias}}} आईन्ना हमीजाह हाशिम (९१)
सर्वात जास्त बळी{{{alias}}} मरियम्मा हैदर (७)
{{{alias}}} सीता राणा मगर (७)

२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ऑगस्ट २०२३ मध्ये मलेशियामध्ये झाली.[] सहभागी संघ यजमान मलेशियासह हाँगकाँग, कुवेत आणि नेपाळ होते.[] सर्व सामने क्लांग येथील बाय्युमास ओव्हल येथे खेळले गेले.[] २०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी सर्व चार संघांच्या तयारीचा भाग ही स्पर्धा होती.[]

नेपाळने अंतिम फेरीत हाँगकाँगचा डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार १३ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.[]

राउंड-रॉबिन

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
नेपाळचा ध्वज नेपाळ०.८५३
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग०.१९३
मलेशियाचा ध्वज मलेशिया०.००७
कुवेतचा ध्वज कुवेत-१.२४४

  अंतिम सामन्यासाठी पात्र
  तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफसाठी पात्र

फिक्स्चर

२२ ऑगस्ट २०२३
०९:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
२२/७ (५ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
२३/२ (३.५ षटके)
मरियम उमर ९ (१०)
निक नूर अतीला ३/६ (१ षटके)
आईन्ना हमीजाह हाशिम १३* (१३)
मरियम्मा हैदर १/४ (१ षटके)
मलेशियाने ८ गडी राखून विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: डेनिश सेवाकुमारन (मलेशिया) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: आईन्ना हमीजाह हाशिम (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ५ षटकांचा करण्यात आला.
  • मुस्फिराह नूर आयना आणि नूर आयशा (मलेशिया) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

२२ ऑगस्ट २०२३
१४:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
८४ (१९.१ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
८७/४ (१५.५ षटके)
कॅरी चॅन ३४ (२९)
सीता राणा मगर ५/१६ (४ षटके)
समझाना खडका ३६* (३६)
कॅरी चॅन १/७ (१ षटके)
नेपाळने ६ गडी राखून विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: रुडी इसमांडी (मलेशिया) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: सीता राणा मगर (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पूजा महातो (नेपाळ) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
  • सीता राणा मगर (नेपाळ) ने टी२०आ मध्ये तिचे पहिले पाच बळी घेतले.[]

२३ ऑगस्ट २०२३
०९:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
६८ (१९.५ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४२/० (९ षटके)
मास एलिसा ३० (३५)
मरियम बीबी २/९ (३ षटके)
मारिको हिल २४* (२६)
हाँगकाँगने १० गडी राखून विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: मारिको हिल (हाँगकाँग)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे हाँगकाँगला १२ षटकांत ४२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.

२३ ऑगस्ट २०२३
१४:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
८९/८ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
५५ (२० षटके)
इंदू बर्मा २३ (१९)
मरियम्मा हैदर ४/८ (४ षटके)
झीफा जिलानी ११ (१९)
इंदू बर्मा ३/१० (४ षटके)
नेपाळने ३४ धावांनी विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नूर हिजरा (मलेशिया) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: इंदू बर्मा (मलेशिया)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • खुशी डंगोल (नेपाळ) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.

२५ ऑगस्ट २०२३
०९:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
७५ (१८.२ षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
५९ (१६.३ षटके)
मारिको हिल १७ (१७)
आमना तारिक ४/९ (४ षटके)
प्रियदा मुरली १६ (२१)
बेटी चॅन ३/१२ (३.३ षटके)
हाँगकाँगने १६ धावांनी विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नूर हिजरा (मलेशिया) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: आमना तारिक (कुवेत)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सुचिथा लिता डिसा (कुवैत) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.

२५ ऑगस्ट २०२३
१४:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
८३/७ (१८ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८५/४ (१६.२ षटके)
रुबिना छेत्री २३ (२६)
आईन्ना हमीजाह हाशिम २/१३ (४ षटके)
आईन्ना हमीजाह हाशिम ३७* (३९)
पूजा महतो १/१३ (२ षटके)
मलेशियाने ६ गडी राखून विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नूर हिजरा (मलेशिया) आणि झैदान ताहा (मलेशिया)
सामनावीर: आईन्ना हमीजाह हाशिम (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १८ षटकांचा करण्यात आला. मलेशियाला १८ षटकांत ८५ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
  • इर्डिना बेह नबिल (मलेशिया) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.

तिसरे स्थान प्ले-ऑफ

२६ ऑगस्ट २०२३
०९:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
११२/४ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
७७/८ (२० षटके)
आईन्ना हमीजाह हाशिम ४६* (५३)
मरियम उमर २/१७ (४ षटके)
झीफा जिलानी ३८ (५८)
ऐश्या एलिसा ३/१९ (४ षटके)
मलेशियाने ३५ धावांनी विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: डेनिश सेवाकुमारन (मलेशिया) आणि झैदान ताहा (मलेशिया)
सामनावीर: आईन्ना हमीजाह हाशिम (मलेशिया)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • एंजल गॅब्रिएला डी'कोस्टा (कुवैत) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.

अंतिम सामना

२६ ऑगस्ट २०२३
१४:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१०१/६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
३७/१ (५.३ षटके)
कॅरी चॅन २९ (४५)
खुसी डंगोल ३/२० (३ षटके)
इंदू बर्मा १९* (१९)
इक्रा सहर १/१३ (२ षटके)
नेपाळने १३ धावांनी विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नूर हिजरा (मलेशिया) आणि डेनिश सेवाकुमारन (मलेशिया)
सामनावीर: खुसी डंगोल (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

नोंदी

संदर्भ

  1. ^ "Malaysia to host 4 Team Women's T20I Quadrangular series starting 22nd August 2023". Female Cricket. 16 August 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Nepali women's cricket team departs for Malaysia". NepalNews. 17 August 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Nepali women's cricket team to compete T20 series featuring four nations". Republica. 12 August 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Malaysia Cricket to host Women's T20 Quadrangular series in August 2023". Czarsportz. 18 August 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Nepali women's team clinch T20 Quadrangular Series". The Kathmandu Post. 26 August 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Nepal outplay HK in T20 Quadrangular Series". The Himalayan Times. 23 August 2023 रोजी पाहिले.