Jump to content

२०२३ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच

२०२३ च्या महाराष्ट्रातील राजकीय पेचाची सुरुवात २ जुलै २०२३ रोजी दुपारी ४:३० वाजता (IST) झाली, जेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यावेळचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना पक्षातील छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसह अचानक मुंबईतील राजभवनात गेले आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. [] [] []

संदर्भ

  1. ^ "Ajit Pawar takes oath as Deputy CM, 8 more NCP MLAs join Maharashtra govt". Indian Express. 2 July 2023. 3 July 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Ajit Pawar takes oath as second Deputy CM of Maharashtra". Money Control. 2 July 2023. 5 July 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "NCP's Ajit Pawar joins NDA govt in Maharashtra, takes oath as Deputy Chief Minister". ANI News. 2 July 2023. 5 July 2023 रोजी पाहिले.