२०२३ क्रिकेट विश्वचषक - स्पर्धा कार्यक्रम
२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ दरम्यान खेळली गेली.[१]
कार्यक्रम
या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला.
संदर्भ
- ^ "ICC Men's T20 World Cup 2020 postponed". International Cricket Council. 20 July 2020 रोजी पाहिले.