Jump to content

२०२२ स्पॅनिश ग्रांप्री

स्पेन २०२२ स्पॅनिश ग्रांप्री
फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ६वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी काटलुन्या
दिनांकमे २२, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या
मॉन्टमेलो, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.६७५ कि.मी. (२.९०५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०८.५५० कि.मी. (१९१.६४६ मैल)
पोल
चालकमोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:१८.७५०
जलद फेरी
चालकमेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ५५ फेरीवर, १:२४.१०८
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरामेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरायुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ मायामी ग्रांप्री
पुढील शर्यत२०२२ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ स्पॅनिश ग्रांप्री


२०२२ स्पॅनिश ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ मे २०२२ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ६ वी शर्यत आहे.

६६ फेऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:१९.८६११:१९.९६९ १:१८.७५०
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.०९१ १:१९.२१९१:१९.०७३
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:१९.८९२ १:१९.४५३ १:१९.१६६
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२०.२१८ १:१९.४७० १:१९.३९३
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.४४७ १:१९.८३० १:१९.४२०
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२०.२५२ १:१९.७९४ १:१९.५१२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२०.३५५ १:२०.०५३ १:१९.६०८
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.२२७ १:१९.८१० १:१९.६८२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२०.५४९ १:२०.२८७ १:२०.२९७
१० ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.६८३ १:२०.४३६ १:२०.६३८ १०
११ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२०.८३८ १:२०.४७१ -११
१२ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२०.८८० १:२०.६३८ -१२
१३ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.७०७ १:२०.६३९ -१३
१४ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.७१९ १:२०.८६१ -१४
१५ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२०.४७६ १:२१.०९४ -१५
१६ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२०.९५४ --१६
१७ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२१.०४३ --२०
१८ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२१.४१८ --१७
१९ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२१.६४५ --१८
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२१.९१५ --१९
१०७% वेळ:१:२५.४५१
संदर्भ:[][]
तळटिपा

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.६६ १:३७:२०.४७५ २५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.६६ +१३.०७२ १९
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ६६ +३२.९२७ १५
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारी६६ +४५.२०८ १२
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ६६ +५४.५३४ १०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी६६ +५९.९७६
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१६६ +१:१५.३९७ १२
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ६६ +१:२३.२३५ ११
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१६५ +१ फेरी २०
१० २२ जपान युकि सुनोडास्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी.६५ +१ फेरी १३
११ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १६
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी
१३ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ६५ +१ फेरी १४
१४ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १०
१५ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १७
१६ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या १९
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेऱ्या
१८ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या१८
मा. २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २८ गाडी खराब झाली १५
मा. १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी २७ गाडी खराब झाली
सर्वात जलद फेरी: मेक्सिको सर्गिओ पेरेझ (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:२४.१०८ (फेरी ५५)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - अलेक्झांडर आल्बॉन received a five-second time penalty for leaving the track multiple times. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन११०
मोनॅको शार्ल लक्लेर १०४
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ८५
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ७४
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ६५
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १९५
इटली स्कुदेरिआ फेरारी १६९
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १२०
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५०
स्वित्झर्लंड अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ३९
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२ - पात्रता फेरी निकाल". २१ मे २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २१ मे २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Alonso set for back of the grid start in home race after engine change". २२ मे २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२ - निकाल". २२ मे २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२ - Fastest फेऱ्या". २२ मे २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "स्पेन २०२२ - निकाल". २८ मे २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ मायामी ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ स्पॅनिश ग्रांप्री