Jump to content

२०२२ सौदारी चषक

२०२२ सौदारी चषक
सिंगापूर महिला
मलेशिया महिला
तारीख८ – १० जुलै २०२२
संघनायकशफिना महेश विनीफ्रेड दुराईसिंगम
२०-२० मालिका
निकालमलेशिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाशफिना महेश (५५) एल्सा हंटर (९५)
सर्वाधिक बळीअदा भसिन (३)
शफिना महेश (३)
साशा अझ्मी (९)
मालिकावीरसाशा अझ्मी (मलेशिया)

मलेशिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सिंगापूराचा दौरा केला. मालिकेला २०२२ सौदारी चषक नाव दिले गेले. सर्व सामने इंडियन असोसिएशन मैदान येथे खेळविण्यात आले.

मलेशिया महिलांनी सौदारी चषक ३-० या फरकाने जिंकला.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

८ जुलै २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
७८/९ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
७९/४ (१४.३ षटके)
शफिना महेश २७ (४३)
साशा अझ्मी २/७ (४ षटके)
वान जुलिया ३० (४४)
जी.के. दिविया २/९ (४ षटके)
मलेशिया महिला ६ गडी राखून विजयी.
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: रवि पुत्चा (सिं) आणि रेशांत सेल्वरत्नम (सिं)
सामनावीर: साशा अझ्मी (मलेशिया)
  • नाणेफेक : सिंगापूर महिला, फलंदाजी.
  • रोशिनी रमेश (सिं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

९ जुलै २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१४५/३ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
७० (१८ षटके)
एल्सा हंटर ५३* (४५)
अदा भसिन २/१९ (४ षटके)
अदा भसिन १५ (१९)
नुर दानिया स्युहादा ४/१४ (४ षटके)
मलेशिया महिला ७५ धावांनी विजयी.
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: फोयेज अहमद (सिं) आणि प्रमेश परब (सिं)‌
सामनावीर: एल्सा हंटर (मलेशिया)
  • नाणेफेक : सिंगापूर महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

१० जुलै २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१५६/३ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
७७ (१८.५ षटके)
एल्सा हंटर ४२* (२२)
विनु कुमार १/२७ (४ षटके)
रोशनी सेथ ३४ (४१‌)
साशा अझ्मी ४/२० (४ षटके)
मलेशिया महिला ७९ धावांनी विजयी.
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: फोयेज अहमद (सिं) आणि सतीश बालसुब्रमण्यम (सिं)
सामनावीर: एल्सा हंटर (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, फलंदाजी.
  • ध्वानी प्रकाश (सिं‌) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.