Jump to content

२०२२ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

अमेरिका २०२२ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
फॉर्म्युला वन आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १९वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट ऑफ द अमेरीकाज
दिनांकऑक्टोबर २३, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट ऑफ द अमेरीकाज
ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.५१३ कि.मी. (३.४२६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३०८.४०५ कि.मी. (१९१.६३४ मैल)
पोल
चालकस्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:३४.३५६
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५६ फेरीवर, १:३८.७८८
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरामोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ जपानी ग्रांप्री
पुढील शर्यत२०२२ मेक्सिको सिटी ग्रांप्री
युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री


२०२२ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ऑक्टोबर २३, इ.स. २०२२ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १९ वी शर्यत आहे.

५६ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व शार्ल लक्लेर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३५.२९७१:३५.५९० १:३४.३५६
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:३५.७९५ १:३५.२४६१:३४.४२१ १२
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३५.८६४ १:३५.२९४ १:३४.४४८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३६.१६३ १:३५.८६४ १:३४.६४५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३६.१४८ १:३५.७३२ १:३४.९४७
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३६.१९५ १:३५.६९२ १:३४.९८८
१८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३६.८६० १:३६.०३२ १:३५.५९८
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३६.४६५ १:३६.३४१ १:३५.६९०
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३६.४४६ १:३५.९८८ १:३५.८७६ १४
१० ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३६.७४६ १:३६.३२१ १:३६.३१९
११ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३६.९३२ १:३६.३६८ -
१२ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३६.६९५ १:३६.३९८ -१०
१३ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३६.५७७ १:३६.७४० -११
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३६.६५६ १:३६.९७० -१८
१५ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३६.८०८ १:३७.१४७ -१९
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३६.९४९ --१३
१७ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३७.०४६ --१५
१८ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३७.०६८ --पिट लेन मधुन सुरुवात
१९ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३७.१११ --१६
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३७.२४४ --१७
१०७% वेळ: १:४१.९६८
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - शार्ल लक्लेर received a ten-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^२ - सर्गिओ पेरेझ, जो ग्यानयु and फर्नांदो अलोन्सो received a five-place grid penalty for exceeding their quota of power unit elements.[][] Zhou gained a position following युकि सुनोडा's penalty.[]
  • ^३ - युकि सुनोडा received a five-place grid penalty for a new gearbox driveline.[]
  • ^४ - एस्टेबन ओकन qualified १७th, but he was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements. The new power unit elements were changed while the car was under parc fermé without the permission of the technical delegate. He was therefore required to start the race from the pit lane.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५६ १:४२:११.६८७ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५६ +५.०२३ १८
१६ मोनॅको शार्ल लक्लेरफेरारी५६ +७.५०१ १२ १५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५६ +८.२९३ १२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ५६ +४४.८१५ ११
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ५६ +५३.७८५
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१५६ +५५.०७८ १४
जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ५६ +१:०५.३५४ १०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी५६ +१:०५.८३४ १३
१० २२ जपान युकि सुनोडास्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी.५६ +१:१०.९१९ १९
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५६ +१:१२.८७५ पिट लेन मधुन सुरुवात
१२ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:१६.१६४ १८
१३ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५६ +१:२०.०७५
१४ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५६ +१:२१.७६३११
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:२४.४९०१६
१६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५६ +१:३०.४८७ १५
१७ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५६ +१:४३.५८८१७
मा. १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २१ टक्कर
मा. ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १६ गाडी घसरली
मा. ५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी टक्कर
सर्वात जलद फेरी: युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल (मर्सिडीज-बेंझ) - १:३८.७८८ (फेरी ५६)
संदर्भ::[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - अलेक्झांडर आल्बॉन finished १३th, but he received a five-second time penalty for leaving the track and gaining an advantage. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]
  • ^३ - पियर गॅस्ली finished ११th, but he received a ten-second time penalty for failing to serve a penalty following a safety car infringement.[]
  • ^४ - मिक शूमाकर received a five-second time penalty for exceeding track limits. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]
  • ^५ - निकोलस लतीफी received a five-second time penalty for forcing मिक शूमाकर off the track. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन*३९१
मोनॅको शार्ल लक्लेर २६७
मेक्सिको सर्गिओ पेरेझ २६५
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल २१८
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर २०२
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.*६५६
इटली स्कुदेरिआ फेरारी ४६९
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४१६
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १४९
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १३८
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". ऑक्टोबर २२, २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "फॉर्म्युला वन आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". ऑक्टोबर २२, २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b "Leclerc and Alonso receive grid penalties at COTA". २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "Perez and Zhou receive ५-place grid penalties for US Grand Prix". २१ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b c d e "फॉर्म्युला वन आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री २०२२ - निकाल". ऑक्टोबर २३, २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "फॉर्म्युला वन आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री २०२२ - जलद फेऱ्या". ऑक्टोबर २३, २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "USA २०२२ - निकाल". २३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ जपानी ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ मेक्सिको सिटी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री