Jump to content

२०२२ मेक्सिको सिटी ग्रांप्री

मेक्सिको २०२२ मेक्सिको सिटी ग्रांप्री
फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी २०वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ
दिनांकऑक्टोबर ३०, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको २०२२
शर्यतीचे_ठिकाण अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ
मेक्सिको शहर, मेक्सिको
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३०४ कि.मी. (२.६७४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०५.३५४ कि.मी. (१८९.७३८ मैल)
पोल
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:१७.७७५
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ७१ फेरीवर, १:२०.१५३
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरामेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ साओ पावलो ग्रांप्री
मेक्सिको सिटी ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ मेक्सिको सिटी ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ मेक्सिको सिटी ग्रांप्री

२०२२ मेक्सिको सिटी ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० ऑक्टोबर २०२२ रोजी मेक्सिको शहर येथील अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची २० वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व सर्गिओ पेरेझ ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.२२२ १:१८.५६६ १:१७.७७५
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:१९.५८३ १:१८.५६५ १:१८.०७९
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१९.१६९१:१८.५५२१:१८.०८४
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.७०६ १:१८.६१५ १:१८.१२८
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:१९.५६६ १:१८.५६० १:१८.३५१
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:१९.५२३ १:१८.७६२ १:१८.४०१
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:१९.५०५ १:१९.१०९ १:१८.५५५
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१९.८५७ १:१९.११९ १:१८.७२१
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२०.००६ १:१९.२७२ १:१८.९३९
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१९.९४५ १:१९.०८१ १:१९.०१० १०
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२०.२७९ १:१९.३२५ -११
१२ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२०.२८३ १:१९.४७६ -१२
१३ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.९०७ १:१९.५८९ -१३
१४ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.२५६ १:१९.६७२ -१४
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.२९३ १:१९.८३३ -१९
१६ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.४१९--१५
१७ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२०.४१९--१६
१८ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२०.५२० --२०
१९ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२०.८५९ --१७
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२१.१६७ --१८
१०७% वेळ: १:२४.७१०
संदर्भ:[][]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७१ १:३८:३६.७२९ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७१ +१५.१८६ १८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७१ +१८.०९७ १५
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ७१ +४९.४३१ १३
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरफेरारी७१ +५८.१२३ १०
१६ मोनॅको शार्ल लक्लेरफेरारी७१ +१:०८.७७४
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ७० +१ फेरी११
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१७० +१ फेरी १०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ७० +१ फेरी
१० ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी७० +१ फेरी
११ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ७० +१ फेरी १४
१२ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १७
१३ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १२
१४ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १६
१५ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी २०
१६ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १५
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १९
१८ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १८
१९१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ६३ इंजिन खराब झाले
मा. २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५० टक्कर १३
सर्वात जलद फेरी: युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल (मर्सिडीज-बेंझ) - १:२०.१५३ (फेरी ७१)
संदर्भ::[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - डॅनियल रीक्कार्डो received a ten-second time penalty for causing a collision with युकि सुनोडा. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]
  • ^३ - फर्नांदो अलोन्सो was classified as he completed more than ९०% of the race distance.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन*४१६
मेक्सिको सर्गिओ पेरेझ २८०
मोनॅको शार्ल लक्लेर २७५
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल २३१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २१६
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.*६९६
इटली स्कुदेरिआ फेरारी ४८७
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४४७
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १५३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १४६
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. मेक्सिको सिटी ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b "फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको २०२२ - पात्रता फेरी निकाल". २९ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २९ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Magnussen hit with ५-place grid drop in मेक्सिको City after taking on new ICE". २८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Stroll नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ a b c "फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको २०२२ - निकाल". ३० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको २०२२ - जलद फेऱ्या". ३० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "मेक्सिको City २०२२ - निकाल". ३० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ साओ पावलो ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ मेक्सिको सिटी ग्रांप्री
मेक्सिको सिटी ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ मेक्सिको सिटी ग्रांप्री