Jump to content

२०२२ मायामी ग्रांप्री

अमेरिका २०२२ मायामी ग्रांप्री
फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२[टीप १] पैकी ५वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम
दिनांकमे ८, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम, फ्लोरिडा
सर्किटचे प्रकार व अंतर उद्देशाने तयार केलेले तात्पुरते सर्किट
५.४१२ कि.मी. (३.३६३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५७ फेर्‍या, ३०८.३२६ कि.मी. (१९१.५८४ मैल)
पोल
चालकमोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:२८.७९६
जलद फेरी
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ५४ फेरीवर, १:३१.३६१
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरामोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरास्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री
पुढील शर्यत२०२२ स्पॅनिश ग्रांप्री
मायामी ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ मायामी ग्रांप्री

२०२२ मायामी ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ८ मे २०२२ रोजी फ्लोरिडा येथील मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ५वी शर्यत आहे.

५४ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. शार्ल लक्लेर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व कार्लोस सायेन्स जुनियर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२९.४७४१:२९.१३०१:२८.७९६
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३०.०७९ १:२९.७२९ १:२८.९८६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२९.८३६ १:२९.२०२ १:२८.९९१
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३०.०५५ १:२९.६७३ १:२९.०३६
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३०.८४५ १:२९.७५१ १:२९.४७५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३०.३८८ १:२९.७९७ १:२९.६२५
१० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३०.७७९ १:३०.१२८ १:२९.६९०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३०.७६१ १:२९.६३४ १:२९.७५०
२२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३०.४८५ १:३०.०३१ १:२९.९३२
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३०.४४१ १:२९.९९६ १:३०.६७६ १०
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३०.४०७ १:३०.१६० -११
१२ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३०.४९० १:३०.१७३ -१२
१३ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३०.६७७ १:३०.२१४ -१३
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३०.५८३ १:३०.३१० -१४
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३०.६४५ १:३०.४२३ -१५
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३०.९७५ --१६
१७ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३१.०२० --१७
१८ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३१.२६६ --१८
१९ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३१.३२५ --१९
१०७% वेळ: १:३५.७३७
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ वेळ नोंदवली नाही. --२०
संदर्भ:[][]
तळटिपा
  • ^१ - एस्टेबन ओकन did not take part in qualifying due to an accident during the third practice session. He was permitted to race at the stewards' discretion.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५७ १:३४:२४.२५८ २६
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी५७ +३.७८६ १८
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारी५७ +८.२२९ १५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५७ +१०.६३८ १२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ५७ +१८.५८२ १२ १०
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५७ +२१.३६८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी५७ +२५.०७३
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१५७ +२८.३८६ २०
२३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉनविलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ५७ +३२.३६५ १८
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ५७ +३७.०२६ पिट लेन मधुन सुरुवात
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५७ +३७.१२८११
१२ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५७ +४०.१४६
१३ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५७ +४०.९०२१४
१४ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +४९.९३६ १९
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१३.३०५ १५
१६२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५६ गाडी खराब झाली१६
१७जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५४ टक्कर पिट लेन मधुन सुरुवात
मा. १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ४५ सस्पेशन खराब झाले
मा. युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ३९ टक्कर
मा. २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी पाणी गळती १७
सर्वात जलद फेरी: नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:३१.३६१ (फेरी ५४)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - Includes one point for fastest फेरी.[]
  • ^२ - लान्स स्ट्रोल and सेबास्टियान फेटेल qualified १०th and १३th, respectively, but they started the race from the pit lane as the fuel in their car was below the mandated minimum temperature. Their places on the grid were left vacant.[]
  • ^३ - फर्नांदो अलोन्सो finished ८th, but he received two five-second time penalties. The first for causing a collision with पियर गॅस्ली and the second for leaving the track and gaining an advantage.[]
  • ^४ - डॅनियल रीक्कार्डो finished ११th, but he received a five-second time penalty for leaving the track and gaining an advantage.[]
  • ^५ - केविन मॅग्नुसेन and सेबास्टियान फेटेल were classified as they completed more than ९०% of the race distance.[]
  • ^६ - केविन मॅग्नुसेन received a five-second time penalty for causing a collision with लान्स स्ट्रोल. His final position was not affected by the penalty.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
मोनॅको शार्ल लक्लेर १०४
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन८५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ६६
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ५९
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ५३
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी १५७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १५१
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ९५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ४६
स्वित्झर्लंड अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ३१
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. मायामी ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "FIA announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील decisions". १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". मे ७, २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". मे ७, २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b c d e "फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२ - निकाल". मे ८, २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री २०२२ - Fastest फेऱ्या". मे ८, २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "अ‍ॅस्टन मार्टिन cars to start मायामी Grand Prix from pitlane!". ८ मे २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "मायामी २०२२ - निकाल". मे १०, २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

  1. ^ At the time of the event फॉर्म्युला वन planned to hold twenty-three Grands Prix.[]

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ स्पॅनिश ग्रांप्री
मायामी ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ मायामी ग्रांप्री