२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना
स्पर्धा | २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||
दिनांक | ३ एप्रिल २०२२ | ||||||||
मैदान | हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च, न्यू झीलंड | ||||||||
← २०१७ २०२५ → |
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रमांक १२७४ हा ऑस्ट्रेलिया आणि या दोन देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांमध्ये ३ एप्रिल २०२२ दरम्यान खेळवला गेलेला २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता. सदर सामना न्यू झीलंड या देशाच्या क्राइस्टचर्च मधील हॅगले ओव्हल येथे झाला.
अंतिम सामन्यात इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
ऑस्ट्रेलिया | फेरी | इंग्लंड | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रतिस्पर्धी संघ | निकाल | गट फेरी | प्रतिस्पर्धी संघ | निकाल | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
इंग्लंड | १२ धावांनी विजय | सामना १ | ऑस्ट्रेलिया | १२ धावांनी पराभव | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
पाकिस्तान | ७ गडी राखून विजय | सामना २ | वेस्ट इंडीज | ७ धावांनी पराभव | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
न्यूझीलंड | १४१ धावांनी विजय | सामना ३ | दक्षिण आफ्रिका | ३ गड्यांनी पराभव | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वेस्ट इंडीज | ७ गडी राखून विजय | सामना ४ | भारत | ४ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
भारत | ६ गडी राखून विजय | सामना ५ | न्यूझीलंड | १ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
दक्षिण आफ्रिका | ५ गडी राखून विजय | सामना ६ | पाकिस्तान | ९ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बांगलादेश | ५ गडी राखून विजय | सामना ७ | बांगलादेश | १०० धावांनी विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
गट फेरी प्रथम स्थान
| गट फेरी गुणफलक | गट फेरी तृतीय स्थान
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
प्रतिस्पर्धी संघ | निकाल | बाद फेरी | प्रतिस्पर्धी संघ | निकाल | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वेस्ट इंडीज | १५७ धावांनी विजय | उपांत्य सामना | दक्षिण आफ्रिका | १३७ धावांनी विजय |
अंतिम सामना
सामनाधिकारी
- पंच : लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि किम कॉटन (न्यू झीलंड)
- टी.व्ही. पंच : जॅकलीन विल्यम्स (वेस्ट इंडीज)
- चौथे पंच : लँग्टन रुसेरे (झिम्बाब्वे)
- सामनाधिकारी : जी.एस. लक्ष्मी (भारत)