Jump to content

२०२२ फेरब्रेक निमंत्रित ट्वेंटी२०

२२०२२ फेयरब्रेक निमंत्रित ट्वेंटी२० चषक
तारीख ४ – १५ मे २०२२
व्यवस्थापक फेयरब्रेक ग्लोबल, क्रिकेट हाँग काँग
क्रिकेट प्रकार महिला ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि प्ले-ऑफ
यजमानसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते टोर्नेडोज
सहभाग
सामने १९
सर्वात जास्त धावाचामरी अटापट्टू (३१३)
सर्वात जास्त बळीसोफी एसलस्टोन (१७)

२०२२ फेयरब्रेक निमंत्रित ट्वेंटी२० ही एक महिला ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ४ ते १५ मे २०२२ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धा क्रिकेट हाँग काँग आणि फेयरब्रेक ग्लोबल नामक कंपनीने भरविली होती. जगभरातील महिला आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंनी सहा संघीय सदर स्पर्धेत भाग घेतला.

मूलत: सदर स्पर्धा हाँग काँगमध्येच खेळविली जाणार होती परंतु कोव्हिड-१९ मुळे संयुक्त अरब अमिरातीला हलविण्यात आली. स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला. सर्व संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी १ सामना खेळला. गुणफलकातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. सर्व सामने दुबई मधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळविण्यात आले. स्पर्धेत कोणतेही राष्ट्रीय संघ नसल्याने स्पर्धेतील सामन्यांना इतर ट्वेंटी२० म्हणून दर्जा दिला गेला.

गुणवाटप

खालील गुणवाटप पद्धत वापरली गेली :

  • विजयसाठी गुण
  • पराभवासाठी गुण
  • बरोबरीसाठी गुण
  • रद्द/अनिर्णितसाठी गुण
  • १० षटकांनंतर आधिक धावांसाठी ' गुण

गुणफलक

संघ
खेविबो.गुणगुणधावगतीस्थिती
स्पिरीट १५१.७४०उपांत्य फेरीसाठी पात्र
बार्मी आर्मी ११०.१३२
टोर्नेडोज ११-०.७०६
फॅलकन्स १०-०.३१७
साउथ कोस्ट सफायर्स -०.३००बाद
वॉरियर्स -०.५७५

गट फेरी

४ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
वॉरियर्स
१७७/२ (२० षटके)
वि
फॅलकन्स
१७८/२ (१८.४ षटके)
जॉर्जिया रेडमेन ८०* (६१)
मारिको हिल १/२३ (२ षटके)
चामरी अटापट्टू १०७* (५५)
हेली मॅथ्यूस १/२३ (४ षटके)
फॅलकन्स ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: किम कॉटन (न्यू) आणि लॉरेन अगेनबॅग (द.आ.)
सामनावीर: चामरी अटापट्टू (फॅलकन्स)
  • नाणेफेक : फॅलकन्स, क्षेत्ररक्षण.
  • गुण : फॅलकन्स - ४, वॉरियर्स - ०.

५ मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
टॉर्नेडोज
११९/७ (२० षटके)
वि
साउथ कोस्ट सफायर्स
१०२/८ (२० षटके)
स्टार कालिस ३२ (२९)
शबनिम इस्माइल ३/२० (४ षटके)
बाबेट डी लीडे २४ (१४)
डायना बेग २/१५ (४ षटके)
टॉर्नेडोज १७ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: तबारक दर (हाँ.काँ.) आणि जॅसमीन नईम (इं)
सामनावीर: स्टार कालिस (टॉर्नेडोज)
  • नाणेफेक : साउथ कोस्ट सफायर्स, क्षेत्ररक्षण.
  • गुण : टॉर्नेडोज - ४, साउथ कोस्ट सफायर्स - ०.

५ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
बार्मी आर्मी
१२५/६ (२० षटके)
वि
स्पिरीट
७५/९ (२० षटके)
नत्ताकन चांतम २१* (२९)
तारा नॉरिस २/१७ (४ षटके)
बार्मी आर्मी ५० धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॉन प्रकाश (हाँ.काँ.)
सामनावीर: हेदर नाइट (बार्मी आर्मी)
  • नाणेफेक : स्पिरीट, क्षेत्ररक्षण.
  • गुण : बार्मी आर्मी - ४, स्पिरीट - ०.

६ मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
बार्मी आर्मी
१५२/३ (२० षटके)
वि
फॅलकन्स
१५६/२ (१७.३ षटके)
डिआंड्रा डॉटिन ८०* (५९)
गुंजन शुक्ला १/१२ (२ षटके)
डॅनियेल वायट ७६* (४९)
रुचिता व्यंकटेश १/२१ (२ षटके)
फॅलकन्स ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि सायमन टॉफेल (ऑ)
सामनावीर: डॅनियेल वायट (फॅलकन्स)
  • नाणेफेक : फॅलकन्स, क्षेत्ररक्षण.
  • गुण : फॅलकन्स - ४, बार्मी आर्मी - ०.

६ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
टॉर्नेडोज
१५२/३ (२० षटके)
वि
वॉरियर्स
१३९/६ (२० षटके‌)
स्टार कालिस ५८ (५७)
हेली मॅथ्यूस २/३३ (४ षटके‌)
जॉर्जिया रेडमेन ४८ (४६)
विनीफ्रेड दुराईसिंगम ३/२४ (४ षटके)
टॉर्नेडोज १३ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॉन प्रकाश (हाँ.काँ.) आणि शुभदा भोसले (भा)
सामनावीर: विनीफ्रेड दुराईसिंगम (टॉर्नेडोज)
  • नाणेफेक : वॉरियर्स, क्षेत्ररक्षण.
  • गुण : टॉर्नेडोज - ३, वॉरियर्स - १.

७ मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
स्पिरीट
१४७/३ (२० षटके)‌
वि
फॅलकन्स
१२०/९ (२० षटके)
चामरी अटापट्टू ४२ (२८)
शिझुका मियाजी ४/१८ (४ षटके)
स्पिरीट २७ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि तबारक दर (हाँ.काँ.)
सामनावीर: शिझुका मियाजी (स्पिरीट)
  • नाणेफेक : फॅलकन्स, क्षेत्ररक्षण.
  • गुण : स्पिरीट - ३, फॅलकन्स - १.

७ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
वॉरियर्स
१२९/५ (२० षटके)
वि
साउथ कोस्ट सफायर्स
१३३/० (१७.५ षटके)
जॉर्जिया रेडमेन ३३ (३९)
गीतिका कोडाली २/१० (२ षटके)
साउथ कोस्ट सफायर्स १० गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॅसमीन नईम (इं) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: गॅबी लुईस (साउथ कोस्ट सफायर्स)
  • नाणेफेक : वॉरियर्स, फलंदाजी.
  • गुण : साउथ कोस्ट सफायर्स - ४, वॉरियर्स - ०.

८ मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
स्पिरीट
१५६/४ (२० षटके)
वि
साउथ कोस्ट सफायर्स
१०१ (१९.४ षटके)
निकोला केरी ७० (४३)
शबनिम इस्माइल १/१४ (४ षटके)
जेड ॲलन ३३* (४१)
आयाबोंगा खाका ५/९ (४ षटके)
स्पिरीट ५५ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि सायमन टॉफेल (ऑ)
सामनावीर: आयाबोंगा खाका (स्पिरीट)
  • नाणेफेक : स्पिरीट, फलंदाजी.
  • गुण : स्पिरीट - ४, साउथ कोस्ट सफायर्स - ०.

८ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
टॉर्नेडोज
१५०/२ (२० षटके)
वि
बार्मी आर्मी
१५३/२ (१५.५ षटके)
स्टेफनी टेलर ७८* (५४)
डिआंड्रा डॉटिन ५६* (४०)
सिता राणा मगर १/२४ (२ षटके)
बार्मी आर्मी ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॅसमीन नईम (इं) आणि शिवानी मिश्रा (क)
सामनावीर: स्टेफनी टेलर (टॉर्नेडोज)
  • नाणेफेक : बार्मी आर्मी, क्षेत्ररक्षण.
  • गुण : बार्मी आर्मी - ४, टॉर्नेडोज - ०.

१० मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
स्पिरीट
१६७/४ (२० षटके)
वि
वॉरियर्स
१००/८ (२० षटके)
नत्ताकन चांतम ७२ (५७)
ईशा ओझा १/२२ (४ षटके)
यसमीन खान २७ (२८)
सोफी एसलस्टोन २/८ (३ षटके)
स्पिरीट ६७ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: शिवानी मिश्रा (क) आणि शुभदा भोसले (भा)
सामनावीर: नत्ताकन चांतम (स्पिरीट)
  • नाणेफेक : वॉरियर्स, क्षेत्ररक्षण.
  • गुण : स्पिरीट - ४, वॉरियर्स - ०.

१० मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
बार्मी आर्मी
१४८/८ (२० षटके)
वि
साउथ कोस्ट सफायर्स
१४२/७ (२० षटके)
लॉरा वॉल्व्हार्ड ६५ (४५)
ग्रेस हॅरिस ५/२२ (४ षटके)
ग्रेस हॅरिस ३१ (२०)
रुमाना अहमद ३/२२ (४ षटके)
बार्मी आर्मी ६ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि जॅसमीन नईम (इं)
सामनावीर: ग्रेस हॅरिस (साउथ कोस्ट सफायर्स)
  • नाणेफेक : साउथ कोस्ट सफायर्स, क्षेत्ररक्षण.
  • गुण : बार्मी आर्मी - ३, साउथ कोस्ट सफायर्स - १.

११ मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
साउथ कोस्ट सफायर्स
१५२/३ (२० षटके)
वि
फॅलकन्स
१२२/७ (२० षटके)
चामरी अटापट्टू ३० (३४)
सना मीर ४/१५ (४ षटके)
साउथ कोस्ट सफायर्स ३० धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि लॉरेन अगेनबॅग (द.आ.)
सामनावीर: बाबेट डी लीडे (साउथ कोस्ट सफायर्स)
  • नाणेफेक : फॅलकन्स, क्षेत्ररक्षण.
  • गुण : साउथ कोस्ट सफायर्स - ३, फॅलकन्स - १.

११ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
स्पिरीट
१५६/४ (२० षटके)
वि
टॉर्नेडोज
८१ (१६.१ षटके)
सुने लूस ३४ (३३)
सोफी एसलस्टोन ५/८ (३.१ षटके)
स्पिरीट ७५ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: सोफी एसलस्टोन (स्पिरीट)
  • नाणेफेक : टॉर्नेडोज, क्षेत्ररक्षण.
  • गुण : स्पिरीट - ४, टॉर्नेडोज - ०.

१२ मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
फॅलकन्स
१३८/४ (२० षटके)
वि
टॉर्नेडोज
१४१/३ (१९.२ षटके)
सुझी बेट्स ४१* (३१)
विनीफ्रेड दुराईसिंगम १/१७ (३ षटके)
सोफी डिव्हाइन ५२ (२९)
गुंजन शुक्ला २/३२ (४ षटके)
टॉर्नेडोज ७ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: सोफी डिव्हाइन (टॉर्नेडोज)
  • नाणेफेक : फॅलकन्स, फलंदाजी.
  • गुण : टॉर्नेडोज - ४, फॅलकन्स - ०.

१२ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
वॉरियर्स
१५६/६ (२० षटके)
वि
बार्मी आर्मी
१०२/८ (२० षटके)
मिग्नॉ डू प्रीझ ७५* (५४)
डिआंड्रा डॉटिन १/११ (२ षटके)
फातिमा सना ३४ (३४)
हेली मॅथ्यूस २/५ (३ षटके)
वॉरियर्स ५४ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि शिवानी मिश्रा (क)
सामनावीर: मिग्नॉ डू प्रीझ (वॉरियर्स)
  • नाणेफेक : बार्मी आर्मी, क्षेत्ररक्षण.
  • गुण : वॉरियर्स - ४, बार्मी आर्मी - ०.


बाद फेरी

१ला उपांत्य सामना
१४ मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
फॅलकन्स
१७२/५ (२० षटके)
वि
स्पिरीट
१४७/५ (२० षटके)
डॅनियेल वायट ८३ (४८)
निकोला केरी २/३० (४ षटके)
सोफिया डंकली ४५ (३०)
अंजू गुरुंग २/२६ (४ षटके)
फॅलकन्स २५ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: डॅनियेल वायट (फॅलकन्स)
  • नाणेफेक : फॅलकन्स, फलंदाजी.

२रा उपांत्य सामना
१४ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
बार्मी आर्मी
१४१/६ (२० षटके)
वि
टोर्नेडोज
१४२/६ (१९.४ षटके)
रुमाना अहमद ३५* (१५)
डायना बेग २/३२ (४ षटके)
सोफी डिव्हाइन ३७ (२६)
रुमाना अहमद ३/२३ (४ षटके)
टोर्नेडोज ४ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॅसमीन नईम (इं) आणि तबारक दर (हाँ.काँ.)
सामनावीर: रुमाना अहमद (बार्मी आर्मी)
  • नाणेफेक : टोर्नेडोज, क्षेत्ररक्षण.

३ऱ्या स्थानाचा सामना
१५ मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
बार्मी आर्मी
१८२/६ (२० षटके)
वि
स्पिरीट
१८३/४ (१८.५ षटके)
सोफिया डंकली १२३* (७३)
तारा नॉरिस २/३२ (४ षटके)
स्पिरीट ६ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि तबारक दर (हाँ.काँ.)
सामनावीर: सोफिया डंकली (स्पिरीट)
  • नाणेफेक : बार्मी आर्मी, फलंदाजी.


अंतिम सामना

१५ मे २०२२
२०:०० (रा)
धावफलक
फॅलकन्स
१५१/४ (२० षटके)
वि
टोर्नेडोज
१५२/२ (१९.१ षटके)
टोर्नेडोज ८ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: मेरिझॅन कॅप (फॅलकन्स)
  • नाणेफेक : टोर्नेडोज, क्षेत्ररक्षण.