Jump to content

२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (अकरावी फेरी)

२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (अकरावी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक ९-१६ २०२२
स्थळ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती


संघ
ओमानचा ध्वज ओमान पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
संघनायक
झीशान मकसूद (३ सामने)
खावर अली (१ सामना)
आसाद वल्लाकाईल कोएट्झर

२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये ९ ते १६ एप्रिल २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. मूलत: पापुआ न्यू गिनीमध्ये होणारी स्पर्धा नंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित करण्यात आली. यजमान पापुआ न्यू गिनीसह ओमान आणि स्कॉटलंड या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही अकरावी फेरी होती. मूलत: सदर फेरी एप्रिल २०२१ मध्ये नियोजित होती. परंतु एप्रिल २०२२ दरम्यान खेळवण्यात आली.

सामने

१ला सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
९ एप्रिल २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२८४/३ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१२२ (३५.५ षटके)
रिची बेरिंग्टन ११४* (१२७)
चॅड सोपर १/४० (१० षटके)
सेसे बाउ २९ (५७)
गेव्हीन मेन ४/२६ (५.५ षटके)
स्कॉटलंड १६२ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: रिची बेरिंग्टन (स्कॉटलंड)

२रा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
१० एप्रिल २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२१५ (४९.४ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२११ (४९.४ षटके)
जॉर्ज मुन्से ६२ (७४)
फयाज बट ३/४८ (९ षटके)
आयान खान ६८ (७२)
अड्रायन नील ३/३२ (९.४ षटके)
स्कॉटलंड ४ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि रशीद रियाझ (पाक)
सामनावीर: अड्रायन नील (स्कॉटलंड)

३रा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
१२ एप्रिल २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२२४/९ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२२७/३ (४४.१ षटके)
चार्ल्स अमिनी ५९ (७७)
बिलाल खान ३/३९ (१० षटके)
जतिंदर सिंग ११८* (११६)
सिमो कमिआ २/३६ (८ षटके)
ओमान ७ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि रशीद रियाझ (पाक)
सामनावीर: जतिंदर सिंग (ओमान)


४था सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
१३ एप्रिल २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२८७/५ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१६४ (३६.२ षटके)‌
काईल कोएट्झर ७४ (१०१)
चॅड सोपर २/६० (१० षटके)
टोनी उरा ४७ (४९)
गेव्हीन मेन ५/५२ (९.२ षटके)
स्कॉटलंड १२३ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: गेव्हीन मेन (स्कॉटलंड)


५वा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
१५ एप्रिल २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
२२५/७ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२२६/८ (४९.५ षटके)
कश्यप प्रजापती ८१ (१०६)
मायकेल लीस्क ३/३५ (१० षटके)
रिची बेरिंग्टन ७३ (११०)
कलीमुल्लाह ३/४५ (१० षटके)
स्कॉटलंड २ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि रशीद रियाझ (पाक)
सामनावीर: मार्क वॅट (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
  • क्रिस्टोफर मॅकब्राइड (स्कॉ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, ओमान - ०.

६वा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
१६ एप्रिल २०२२
१५:०० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
२७७/८ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१९२ (४४.३ षटके)
चार्ल्स अमिनी ६० (९२)
बिलाल खान ५/५४ (१० षटके)
ओमान ८५ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि रशीद रियाझ (पाक)
सामनावीर: बिलाल खान (ओमान)