Jump to content

२०२२ जपानी ग्रांप्री

जपान २०२२ जपानी ग्रांप्री
फॉर्म्युला वन होंडा जपानी ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १८वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सुझुका सर्किट
दिनांकऑक्टोबर ९, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन होंडा जपानी ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स
सुझुका, जपान
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.८०७ कि.मी. (३.६०८ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर २८ फेर्‍या, १६२.२९६ कि.मी. (१००.८४६ मैल)
ठरलेले फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०७.४७१ कि.मी. (१९१.०५४ मैल)
पोल
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२९.३०४
जलद फेरी
चालकचीन जो ग्यानयु
(अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी)
वेळ २० फेरीवर, १:४४.४११
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरामेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरामोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ सिंगापूर ग्रांप्री
पुढील शर्यत२०२२ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
जपानी ग्रांप्री
मागील शर्यत२०१९ जपानी ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ जपानी ग्रांप्री


२०२२ जपानी ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन होंडा जपानी ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ऑक्टोबर ९, इ.स. २०२२ रोजी सुझुका, जपान येथील सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १८ वी शर्यत आहे.

२८ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व शार्ल लक्लेर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३०.२२४१:३०.३४६ १:२९.३०४
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:३०.४०२ १:३०.४८६ १:२९.३१४
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३०.३३६ १:३०.४४४ १:२९.३६१
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३०.६२२ १:२९.९२५१:२९.७०९
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३०.६९६ १:३०.३५७ १:३०.१६५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३०.९०६ १:३०.४४३ १:३०.२६१
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३०.६०३ १:३०.३४३ १:३०.३२२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३०.८६५ १:३०.४६५ १:३०.३८९
जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३१.२५६ १:३०.६५६ १:३०.५५४
१० युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३०.८८१ १:३०.४७३ १:३१.००३ १०
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३०.८८० १:३०.६५९ -११
१२ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३१.२२६ १:३०.७०९ -१२
१३ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३१.१३० १:३०.८०८ -१३
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३०.८९४ १:३०.९५३ -१४
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३१.१५२ १:३१.४३९ -१५
१६ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३१.३११ --१६
१७ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३१.३२२ --पिट लेन मधुन सुरुवात
१८ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३१.३५२ --१७
१९ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३१.४१९ --१८
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३१.५११ --१९
१०७% वेळ: १:३६.५३९
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - पियर गॅस्ली qualified १७th, but he was required to start the race from the pit lane due to modifications to a rear wing assembly, front wing ballast and the setup of the suspension.[]
  • ^२ - निकोलस लतीफी received a five-place grid penalty for causing a collision with जो ग्यानयु at the previous round.[] He gained a position as Gasly was required to start the race from the pit lane.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.२८ ३:०१:४४.००४ २५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.२८ +२७.०६६ १८
१६ मोनॅको शार्ल लक्लेरफेरारी२८ +३१.७६३१५
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१२८ +३९.६८५ १२
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ२८ +४०.३२६ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ२८ +४६.३५८
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१२८ +४६.३६९
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ२८ +४७.६६१
कॅनडा निकोलस लतीफीविलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ२८ +१:१०.१४३ १९
१० युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ२८ +१:१०.७८२ १०
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २८ +१:१२.८७७ ११
१२ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २८ +१:१३.९०४ १८
१३ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. २८ +१:१५.५९९ १३
१४ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २८ +१:२६.०१६ १७
१५ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २८ +१:२६.४९६ १२
१६ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २८ +१:२७.०४३ १४
१७ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २८ +१:३२.५२३ १५
१८ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. २८ +१:४८.०९१पिट लेन मधुन सुरुवात
मा. ५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी आपघात
मा. २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ टक्कर १६
सर्वात जलद फेरी: चीन जो ग्यानयु (अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी) - १:४४.४११ (फेरी २०)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - The race distance was initially scheduled to be completed for ५३ फेऱ्या before being shortened due to a red flag.[]
  • ^२ - शार्ल लक्लेर finished second, but he received a five-second time penalty for leaving the track and gaining an advantage.[]
  • ^३ - पियर गॅस्ली finished १७th, but he received a drive-through penalty (converted to a २०-second time penalty post-race) for speeding under red flag conditions.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन३६६
मेक्सिको सर्गिओ पेरेझ २५३
मोनॅको शार्ल लक्लेर २५२
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल २०७
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर २०२
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.६१९
इटली स्कुदेरिआ फेरारी४५४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३८७
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १४३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १३०
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. जपानी ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन Honda जपानी ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "२०२२ जपानी ग्रांप्री - Final शर्यत सुरुवातील स्थान" (PDF). ९ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Latifi नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ a b c d "फॉर्म्युला वन Honda जपानी ग्रांप्री २०२२ - निकाल". ९ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "फॉर्म्युला वन Honda जपानी ग्रांप्री २०२२ - जलद फेऱ्या". ९ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "जपान २०२२ - निकाल". ९ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ सिंगापूर ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१९ जपानी ग्रांप्री
जपानी ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ जपानी ग्रांप्री