Jump to content

२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन

२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन  
वर्ष:   ११० वी
खुल्या काळामधील ५४ वी
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
ऑस्ट्रेलिया ॲशली बार्टी
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया निक कीरियोस / ऑस्ट्रेलिया थानासी कोक्किनाकिस
महिला दुहेरी
चेक प्रजासत्ताक बार्बोरा क्रेचिकोव्हा / चेक प्रजासत्ताक कातेरिना सिनियाकोव्हा
मिश्र दुहेरी
फ्रान्स क्रिस्तिना म्लादेनोविच / क्रोएशिया इव्हान दोदिग
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०२१२०२३ >
२०२२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

२०२२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन खुल्या टेनिस स्पर्धेची ११०वी आवृत्ती होती. दरवर्षी प्रमाणे ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न येथे भरवण्यात आली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.

पुरुष एकेरीमधील गतविजेता नोव्हाक जोकोविच ह्याने कोव्हिड-१९ रोगाच्या साथीची प्रतिबंधक लस टोचून घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली. महिलांमधील गतविजेती नाओमी ओसाका तिसऱ्या फेरीतच पराभूत झाली.

विजेते

पुरुष एकेरी

महिला एकेरी

पुरुष दुहेरी

महिला दुहेरी

मिश्र दुहेरी

अधिकृत संकेतस्थळ