Jump to content

२०२२ एमिलिया रोमान्या ग्रांप्री

इटली २०२२ एमिलिया रोमान्या ग्रांप्री
फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ देल मेड इन इटली इ देल एमिलिया रोमान्या२०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२[टीप १] पैकी ४थी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अतोद्रोमो इंतरनाझियोनाल आन्झो इ दिनो फेरारीॉ
दिनांकएप्रिल २४, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ देल मेड इन इटली इ देल एमिलिया रोमान्या२०२२
शर्यतीचे_ठिकाण अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी, इमोला, इटली
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.९०९ कि.मी. (३.०५० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६३ फेर्‍या, ३०९.०४९ कि.मी. (१९२.०३४ मैल)
पोल
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन[टीप २]
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२७.९९९
जलद फेरी
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ५५ फेरीवर, १:१८.४४६
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरामेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरायुनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस
(मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०२२ मायामी ग्रांप्री
एमिलिया रोमान्या ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ एमिलिया रोमान्या ग्रांप्री
पुढील शर्यत२०२४ एमिलिया रोमान्या ग्रांप्री

२०२२ एमिलिया रोमान्याग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ डेल मेड इन इटली इ डेल एमिलिया रोमान्या२०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ एप्रिल २०२२ रोजी इमोला येथील अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५५ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व लॅन्डो नॉरिस ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.

स्प्रिन्ट शर्यत

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
स्प्रिन्ट शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.२९५ १:१८.७९३१:२७.९९९
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:१८.७९६१:१९.५८४ १:२८.७७८
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२०.१६८ १:१९.२९४ १:२९.१३१
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.१४७ १:१९.९०२ १:२९.१६४
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२०.१९८ १:१९.५९५ १:२९.२०२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१९.९८० १:२०.०३१ १:२९.७४२
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.७७३ १:१९.२९६ १:२९.८०८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२०.४१९ १:२०.१९२ १:३०.४३९
जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२०.३६४ १:१९.९५७ १:३१.०६२
१० ५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:१९.३०५ १:१८.९९० वेळ नोंदवली नाही. १०
११ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२०.३८३ १:२०.७५७ -११
१२ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.४२२ १:२०.९१६ -१२
१३ ४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२०.४७० १:२१.१३८ -१३
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:१९.७३० १:२१.४३४ -१४
१५ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२०.३४२ १:२८.११९ -१५
१६ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.४७४ --१६
१७ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.७३२ --१७
१८ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२१.९७१ --१८
१९ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२२.३३८ --१९
१०७% वेळ: १:२४.३११
२३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ वेळ नोंदवली नाही. --२०
संदर्भ:[][]
तळटिपा
  • ^१ - अलेक्झांडर आल्बॉन failed to set a time during qualifying, but he was permitted to race in the sprint at the stewards' discretion.[]

निकाल

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता एकूण फेऱ्या एकूण वेळ स्प्रिन्ट शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.२१ ३०:३९.५६७
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी२१ +२.९७५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.२१ +४.७२१
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारी२१ +१७.५७८ १०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ२१ +२४.५६१
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ२१ +२७.७४०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी२१ +२८.१३३
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी२१ +३०.७१२
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २१ +३२.२७८
१० ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २१ +३३.७७३ १२ १०
११ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ २१ +३६.२८४ ११ ११
१२ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. २१ +३८.२९८ १६ १२
१३ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २१ +४०.१७७ १३
१४ ४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ २१ +४१.४५९ १३ १४
१५ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २१ +४२.९१० १५ १५
१६ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २१ +४३.५१७ १९ १६
१७ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. २१ +४३.७९४ १७ १७
१८ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २१ +४८.८७१ २० १८
१९ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २१ +५२.०१७ १८ १९
मा. २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी टक्कर १४ पिट लेन मधुन सुरुवात
सर्वात जलद फेरी: मेक्सिको सर्गिओ पेरेझ (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:१९.०१२ (फेरी १४)
संदर्भ:[][][]
तळटिपा
  • ^१ - जो ग्यानयु was required to start the race from the pit lane as his car was modified under parc fermé conditions due to a collision with पियर गॅस्ली.[][]

मुख्य शर्यत

पात्रता फेरी

स्प्रिन्ट शर्यतीच्या अंतिम निकालावरुन, मुख्य शर्यतीच्या सुरुवातीचे स्थान निर्धारित केले गेले.

निकाल

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.६३ १:३२:०७.९८६ २६
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.६३ +१६.५२७ १८
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ६३ +३४.८३४ १५
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ६३ +४२.५०६ ११ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी६३ +४३.१८१ १०
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी६३ +५६.०७२
२२ जपान युकि सुनोडास्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी.६३ +१:०१.११० १२
जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ६३ +१:१०.८९२ १३
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी६३ +१:१५.२६०
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ६२ +१ फेरी १५
११ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६२ +१ फेरी १८
१२ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ६२ +१ फेरी १७
१३ ४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ६२ +१ फेरी १४
१४ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ६२ +१ फेरी१६
१५ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ६२ +१ फेरी पिट लेन मधुन सुरुवात
१६ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६२ +१ फेरी १९
१७ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६२ +१ फेरी १०
१८ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६२ +१ फेरी
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ टक्कर
मा. ५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी टक्कर
सर्वात जलद फेरी: नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:१८.४४६ (फेरी ५५)
संदर्भ:[][][१०]

तळटिपा

  • ^१ - Includes one point for fastest फेरी.[१०]
  • ^२ - एस्टेबन ओकन finished ११th, but he received a five-second time penalty for an unsafe release.[११][]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
मोनॅको शार्ल लक्लेर ८६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन५९
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ५४
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ४९
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ३८
संदर्भ:[१२]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी १२४
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ११३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ७७
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ४६
स्वित्झर्लंड अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २५
संदर्भ:[१२]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. एमिलिया रोमान्याग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "FIA announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील decisions". १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "Verstappen takes pole position in dramatic wet-dry session ahead of Sprint at इमोला". ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Verstappen snatches P१ from Leclerc in thrilling इमोला Sprint". १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ del Made in इटली e dell'एमिलिया रोमान्या२०२२ - पात्रता फेरी निकाल". २२ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b c "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ del Made in इटली e dell'एमिलिया रोमान्या२०२२ - Sprint Grid". २२ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ del Made in इटली e dell'एमिलिया रोमान्या२०२२ - Sprint". २३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b c "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ del Made in इटली e dell'एमिलिया रोमान्या२०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "Zhou ordered to start from pit lane after two parc ferme breaches". २३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ a b "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ del Made in इटली e dell'एमिलिया रोमान्या२०२२ - निकाल". २४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ a b "फॉर्म्युला वन रोलेक्स ग्रान प्रीमिओ del Made in इटली e dell'एमिलिया रोमान्या२०२२ - Fastest फेऱ्या".
  11. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Race report नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  12. ^ a b "एमिलिया रोमान्या२०२२ - निकाल". २४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

  1. ^ At the time of the event फॉर्म्युला वन planned to hold twenty-three साचा:Not a typo.[]
  2. ^ मॅक्स व्हर्सटॅपन was credited with pole position after qualifying.[] He also started the race in the first position after winning the sprint.[]

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ मायामी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ एमिलिया रोमान्या ग्रांप्री
एमिलिया रोमान्या ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२४ एमिलिया रोमान्या ग्रांप्री
२०२३ एमिलिया रोमान्या ग्रांप्री (रद्द)