२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक सराव सामने
२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी खालील सराव सामने १० ते १९ ऑक्टोबर दरम्यान सर्व सहभागींमध्ये खेळवले जात आहेत.[१] सुपर १२ टप्प्यातील संघ त्यांचे सराव सामने खेळण्यापूर्वी, मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील गटांमधील संघांना पहिल्या संचामध्ये सामील करण्यात आले.[२] या सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा किंवा टी२० दर्जा नव्हता कारण संघांना त्यांच्या संघातील सर्व १५ सदस्यांना मैदानात उतरवण्याची परवानगी होती.
सामने
पहिल्या फेरीतील सराव सामने
वेस्ट इंडीज १५२/० (२० षटके) | वि | संयुक्त अरब अमिराती १३५/६ (२० षटके) |
ब्रँडन किंग ६४ (४५) जुनेद सिद्दीकी ५/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण
स्कॉटलंड १५१/७ (२० षटके) | वि | नेदरलँड्स १३३/७ (२० षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
श्रीलंका १८८/५ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १५५/५ (२० षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण
नेदरलँड्स | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
नामिबिया | वि | झिम्बाब्वे |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
वि | श्रीलंका | |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
स्कॉटलंड | वि | संयुक्त अरब अमिराती |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
सुपर १२ सराव सामने
भारत १८६/७ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १८० (२० षटके) |
अॅरन फिंच ७६ (५४) मोहम्मद शमीi ३/४ (१ षटक) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण
न्यूझीलंड ९८ (१७.१ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १००/१ (११.२ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
पाकिस्तान १६०/८ (१९ षटके) | वि | इंग्लंड १६३/४ (१४.४ षटके) |
हॅरी ब्रुक 45* (२४) मोहम्मद वसिम २/१६ (२.४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
- पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा खेळविण्यात आला.
अफगाणिस्तान १६०/७ (२० षटके) | वि | बांगलादेश ९८/९ (२० षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
अफगाणिस्तान १५४/६ (२० षटके) | वि | पाकिस्तान १९/० (२.२ षटके) |
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही
संदर्भयादी
- ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२२ सराव सामने जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "टी२० विश्वचषक: ऑस्ट्रेलिया त्यांच्या एकमेव सराव सामन्यात १७ ऑक्टोबर रोजी भारताशी भिडणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
- [https://www.espncricinfo.com/series/icc-men-s-t20-world-cup-warm-up-matches-2022-23-1333751 ईएसपीएन क्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ