Jump to content

२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (बारावी फेरी)

२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (बारावी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक २८ मे - ४ जून २२
स्थळ अमेरिका अमेरिका


संघ
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती Flag of the United States अमेरिका
संघनायक
काईल कोएट्झरअहमद रझामोनांक पटेल
सर्वात जास्त धावा
काईल कोएट्झर (१६३) व्रित्य अरविंद (२०६) ॲरन जोन्स (१७५)
सर्वात जास्त बळी
क्रिस सोल (८) अहमद रझा (८) सौरभ नेत्रावळकर (८)

२०२२ अमेरिका तिरंगी मालिका ही अमेरिकामध्ये २८ मे ते ४ जून २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. मूलत: ऑगस्ट २०२० मध्ये होणारी स्पर्धा कोव्हिड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आली होती. यजमान अमेरिकासह संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंड या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही बारावी फेरी होती. सर्व सामने पियरलँड मधील मूसा स्टेडियम येथे खेळविण्यात आले.

या फेरीअंती काईल कोएट्झर याने स्कॉटलंडच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला.

सामने

१ला सामना

अमेरिका Flag of the United States
३१०/५ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२०६ (४६.१ षटके)
सुशांत मोदानी ७७ (९२)
अड्रायन नील २/४९ (८ षटके)
अमेरिका १०४ धावांनी विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: समीर बांदेकर (अ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: सौरभ नेत्रावळकर (अमेरिका)


२रा सामना

स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
३००/७ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१८९ (४२.४ षटके)
ॲरन जोन्स ३८ (६२)
क्रिस सोल ३/४० (७.४ षटके)
स्कॉटलंड १११ धावांनी विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि लेस्ली रीफर (विं‌)
सामनावीर: रिची बेरिंग्टन (स्कॉटलंड)


३रा सामना

संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२१५/९ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२१७/६ (४८ षटके)
चिराग सुरी ६९ (१२१)
क्रिस सोल ४/२७ (९ षटके)
काईल कोएट्झर १०८* (१४२)
बसिल हमीद २/४३ (९.४ षटके)
स्कॉटलंड ४ गडी राखून विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: समीर बांदेकर (अ) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: काईल कोएट्झर (स्कॉटलंड)


४था सामना

संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२०३/७ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२०४/६ (४४.५ षटके)
सुशांत मोदानी ७० (१०२)
अहमद रझा ३/४६ (१० षटके)
अमेरिका ४ गडी राखून विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि लेस्ली रीफर (विं‌)
सामनावीर: सुशांत मोदानी (अमेरिका)


५वा सामना

स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१७१ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१७२/५ (४४.१ षटके)
साफयान शरीफ ३० (४८)
काशिफ दाउद २/२४ (७ षटके)
संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखून विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: समीर बांदेकर (अ) आणि विजय मल्लेला (अ)


६वा सामना

अमेरिका Flag of the United States
१९८ (४६.३ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२००/२ (४०.१ षटके)
ॲरन जोन्स ८७ (११२)
झवार फरीद ४/३० (६.३ षटके)
व्रित्य अरविंद १०२* (१०८)
स्टीव्हन टेलर १/२० (५ षटके)
संयुक्त अरब अमिराती ८ गडी राखून विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि लेस्ली रीफर (विं‌)
सामनावीर: व्रित्य अरविंद (संयुक्त अरब अमिराती)