Jump to content

२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (तेरावी फेरी)

२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (तेरावी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक ८-१५ जून २२
स्थळ अमेरिका अमेरिका


संघ
नेपाळचा ध्वज नेपाळ ओमानचा ध्वज ओमान Flag of the United States अमेरिका
संघनायक
संदीप लामिछानेझीशान मकसूदमोनांक पटेल

२०२२ अमेरिका तिरंगी मालिका ही अमेरिकामध्ये ८ ते १५ जून २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान अमेरिकासह ओमान आणि नेपाळ या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही तेरावी फेरी होती. सर्व सामने पियरलँड मधील मूसा स्टेडियम येथे खेळविण्यात आले.

या फेरीअंती ओमानचे सर्व ३६ सामने खेळून पुर्ण झाले.

सामने

१ला सामना

अमेरिका Flag of the United States
३२३/८ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२०९ (४३.३ षटके)
मोनांक पटेल १३० (१०१)
खावर अली ३/४६ (१० षटके)
आयान खान ५९ (६०)
अली खान ५/२० (८.३ षटके)
अमेरिका ११४ धावांनी विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: विजया मल्लेला (अ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: मोनांक पटेल (अमेरिका)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
  • ओमानने अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • यासिर मोहम्मद (अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक लीग दोन गुण : अमेरिका - २, ओमान - ०.

२रा सामना

ओमान Flag of ओमान
२११/८ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१९८ (४९.४ षटके)
झीशान मकसूद १०४* (१२६)
करण के.सी. ५/३८ (१० षटके)
आरिफ शेख ६६ (७९)
झीशान मकसूद ३/३७ (१० षटके)
ओमान १३ धावांनी विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: समीर बांदेकर (अ) आणि जर्मेन लिंडो (अ)
सामनावीर: झीशान मकसूद (ओमान)
  • नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
  • नेपाळने अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • सुनील धमाला (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, नेपाळ - ०.

३रा सामना

नेपाळ Flag of नेपाळ
२७४ (४९.२ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२७४/६ (५० षटके)
रोहित कुमार ६२ (७२‌)
यॉन थेरॉन ४/५६ (९.२ षटके)
स्टीव्हन टेलर ११४ (१२३)
मोहम्मद आदिल आलम ३/४५ (९ षटके)
सामना बरोबरीत.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: विजया मल्लेला (अ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: मोहम्मद आदिल आलम (नेपाळ)


४था सामना

ओमान Flag of ओमान
२८०/४ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२६७/९ (५० षटके)
कश्यप प्रजापती १०३ (११५)
नोशतुश केंजीगे १/४१ (१० षटके)
ॲरन जोन्स ९७ (११२)
झीशान मकसूद ४/३९ (१० षटके)
ओमान १३ धावांनी विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: समीर बांदेकर (अ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: कश्यप प्रजापती (ओमान)


५वा सामना

ओमान Flag of ओमान
१६३ (४६.५ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१६७/३ (३३.१ षटके)
झीशान मकसूद ५२ (१००)
करण के.सी. ५/३३ (९ षटके)
आसिफ शेख ६२ (८६)
फय्याज बट २/३३ (७ षटके)
नेपाळ ७ गडी राखून विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि विजया मल्लेला (अ)
सामनावीर: करण के.सी. (नेपाळ)


६वा सामना

अमेरिका Flag of the United States
२४५/७ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२०६ (४७.४ षटके)
गजानंद सिंग ५८ (६०)
करण के.सी. ३/६७ (९ षटके)
आरिफ शेख ६३ (७६)
अली खान ३/३२ (८.४ षटके)
अमेरिका ३९ धावांनी विजयी.
मूसा स्टेडियम, पियरलँड
पंच: समीर बांदेकर (अ) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: गजानंद सिंग (अमेरिका)