Jump to content

२०२२ अबु धाबी ग्रांप्री

संयुक्त अरब अमिराती २०२२ अबु धाबी ग्रांप्री
फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी २२वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
यास मरिना सर्किट
दिनांकनोव्हेंबर २०, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण यास मरिना सर्किट
अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.२८१ कि.मी. (३.२८१ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०६.१८३ कि.मी. (१९०.२५३ मैल)
पोल
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२३.८२४
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस
(मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ)
वेळ ४४ फेरीवर, १:२८.३९१
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरामोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरामेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ साओ पावलो ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ बहरैन ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ अबु धाबी ग्रांप्री


२०२२ अबु धाबी ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी नोव्हेंबर २०, इ.स. २०२२ रोजी अबु धाबी येथील यास मरिना सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची २२ वी व शेवटची शर्यत आहे.

५८ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. शार्ल लक्लेर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व सर्गिओ पेरेझ ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२४.७५४१:२४.६२२ १:२३.८२४
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२४.८२० १:२४.४१९१:२४.०५२
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२५.२११ १:२४.५१७ १:२४.०९२
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:२५.०९० १:२४.५२१ १:२४.२४२
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२५.५९४ १:२४.७७४ १:२४.५०८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२५.५४५ १:२४.९४० १:२४.५११
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२५.३८७ १:२४.९०३ १:२४.७६९
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२५.७३५ १:२५.००७ १:२४.८३०
जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२५.५२३ १:२४.९७४ १:२४.९६१
१० ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२५.७६६ १:२५.०६८ १:२५.०४५ १३
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२५.७८२ १:२५.०९६ -१०
१२ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२५.६३० १:२५.२१९ -११
१३ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२५.७११ १:२५.२२५ -१२
१४ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२५.७४१ १:२५.३५९ -१४
१५ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२५.५९४ १:२५.४०८ -१५
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२५.८३४ --१६
१७ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२५.८५९ --१७
१८ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२५.८९२ --१८
१९ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२६.०२८ --१९
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२६.०५४ --२०
१०७% वेळ: १:३०.६८७
संदर्भ:[][]
तळटिपा
  • ^१ - डॅनियल रीक्कार्डो received a three-place grid penalty for causing a collision with केविन मॅग्नुसेन at the previous round.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५८ १:२७:४५.९१४ २५
१६ मोनॅको शार्ल लक्लेरफेरारी५८ +८.७७१ १८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५८ +१०.०९३ १५
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरफेरारी५८ +२४.८९२ १२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ५८ +३५.८८८ १०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ५८ +५६.२३४
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१५८ +५७.२४०
१८ कॅनडा लान्स स्ट्रोलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ५८ +१:१६.९३१ १४
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ५८ +१:२३.२६८ १३
१० जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ५८ +१:२३.८९८
११ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५८ +१:२९.३७१ ११
१२ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १५
१३ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +१ फेरी १९
१४ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५७ +१ फेरी १७
१५ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १८
१६ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी१२
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १६
१८४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५५ हाड्रोलीक्स खराब झाले
१९कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५५ इलेक्ट्रॉनिक बिगाड २०
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २७ पाणी गळती १०
सर्वात जलद फेरी: युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस (मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ) - १:२८.३९१ (फेरी ४४)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - मिक शूमाकर received a five-second time penalty for causing a collision with निकोलस लतीफी. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]
  • ^३ - लुइस हॅमिल्टन and निकोलस लतीफी were classified as they completed more than ९०% of the race distance.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन*४५४
मोनॅको शार्ल लक्लेर ३०८
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ३०५
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल २७५
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर २४६
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.*७५९
इटली स्कुदेरिआ फेरारी ५५४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५१५
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १७३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १५९
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. अबु धाबी ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". २७ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २० नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Ricciardo नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ a b c "फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२२ - निकाल". २ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२२ - जलद फेऱ्या". २८ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "अबु धाबी २०२२ - निकाल". २० नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ साओ पावलो ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२३ बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ अबु धाबी ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ अबु धाबी ग्रांप्री