Jump to content

२०२२-२३ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता

२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता ही २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा होती. मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) ने सामन्यांचे वेळापत्रक आणि यजमान देशांची घोषणा केली.

स्पर्धा दोन विभागात खेळवली गेली. २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र न ठरु शकलेले पापुआ न्यू गिनी आणि फिलीपाईन्स हे दोन संघ प्रादेशिक अंतिम फेरीसाठी आपोआप पात्र झाले. तर पहिल्या विभागाचे सामने सप्टेंबर मध्ये व्हानुआतू येथे झाले. व्हानुआतूने पहिल्या विभागातून प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

सहभागी देश

गट अ गट ब प्रादेशिक अंतिम फेरी
  • Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
  • फिजीचा ध्वज फिजी
  • सामो‌आचा ध्वज सामो‌आ
  • व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
  • इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
  • जपानचा ध्वज जपान
  • दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
  • जपानचा ध्वज जपान[a]
  • पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[b]
  • Flag of the Philippines फिलिपिन्स[b]
  • व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू[a]
  1. ^ a b उपप्रादेशिक पात्रतेतून बढती
  2. ^ a b २०२२ जागतिक पात्रतेतून घसरण

गट अ

२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता गट अ
तारीख ९ – १५ सप्टेंबर २०२२
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमानव्हानुआतू व्हानुआतू
विजेतेव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
सहभाग
सामने १२
सर्वात जास्त धावाकूक द्वीपसमूह मा'आरा आव (२९०)
सर्वात जास्त बळीफिजी सेरु तुपोउ (१०)

गट अ चे सामने ९ ते १५ सप्टेंबर २०२२ दरम्यान व्हानुआतूमध्ये खेळविण्यात आले. कूक द्वीपसमूह आणि फिजी संघांनी त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. व्हानुआतूने गुणफलकात प्रथम स्थान पटकावत प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला.

गुणफलक

संघ
साविगुणधावगतीनोट्स
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू (य)१०१.२४६प्रादेशिक अंतिम फेरीत बढती
फिजीचा ध्वज फिजी -०.२४०
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह -०.९३९
सामो‌आचा ध्वज सामो‌आ -०.११४

सामने

९ सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१७३/५ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
११७/९ (२० षटके)
अँड्रु मानसाले ५७* (३७)
तेविता वकावाकटोगा २/१९ (३ षटके)
जोसैया बलैकिकोबिया २८ (२५)
पॅट्रिक मटाउटावा ३/१३ (३ षटके)
व्हानुआतू ५६ धावांनी विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: अँड्रु मानसाले (व्हानुआतू)
  • नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.
  • फिजीचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जॅरीड ॲलन, जुनियर कल्टापाउ, रायवल सॅमसन, वोमेजो वोटु (व्हा), नोआ अकावी, जोसैया बलैकिकोबिया, मेतुसेला बीटाकी, पीटरो कॅबेबुला, सॅम्युएला द्रौनिवुडी, डेलाईमटुकू माराईवाई, सेकोवे रवोका, सेरु तुपोउ, पेनि वुनिवाका, तेविता वकावाकटोगा आणि जॉन वेस्ली (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

९ सप्टेंबर २०२२
१३:३०
धावफलक
कूक द्वीपसमूह Flag of the Cook Islands
११०/८ (२० षटके)
वि
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
११२/३ (११.२ षटके)
मा'आरा आव २८ (३१)
सॅमसन सोला ३/२१ (४ षटके)
फेरेती सुलुओटो ४४* (१९)
तोमासी वानुरुआ १/१० (१ षटक)
सामोआ ७ गडी राखून विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: फेरेती सुलुओटो (सामोआ)
  • नाणेफेक : सामोआ, क्षेत्ररक्षण.
  • फिजीचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जॅरीड ॲलन, जुनियर कल्टापाउ, रायवल सॅमसन, वोमेजो वोटु (व्हा), नोआ अकावी, जोसैया बलैकिकोबिया, मेतुसेला बीटाकी, पीटरो कॅबेबुला, सॅम्युएला द्रौनिवुडी, डेलाईमटुकू माराईवाई, सेकोवे रवोका, सेरु तुपोउ, पेनि वुनिवाका, तेविता वकावाकटोगा आणि जॉन वेस्ली (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
कूक द्वीपसमूह Flag of the Cook Islands
१४२ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
१४३/७ (१६.५ षटके)
हेडन डिक्सन ५१ (३८)
सेकोवे रावोका ३/२३ (४ षटके)
पेनी वुनीवाका ७२* (३९)
मा'आरा आव २/४ (२ षटके)
फिजी ३ गडी राखून विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: पेनी वुनीवाका (फिजी)
  • नाणेफेक : कूक द्वीपसमूह, फलंदाजी.
  • दाविस तेईनाकी आणि बेन वाकातिनी (कू.द्वि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० सप्टेंबर २०२२
१३:३०
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
१२२/९ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१२३/१ (१५.३ षटके)
डॉम मायकेल ५४ (४६)
रायवल सॅमसन २/१४ (२ षटके)
नलिन निपिको ६२* (४६)
सॅमसन सोला १/२२ (३.३ षटके)
व्हानुआतू ९ गडी राखून विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: नलिन निपिको (व्हानुआतू)
  • नाणेफेक : सामोआ, फलंदाजी.
  • डॅरेन वोटु (व्हा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

११ सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१२७ (१९ षटके)
वि
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१२८/५ (१६.२ षटके)
अँड्रु मानसाले ५३ (४७)
विल्यम कोकाउवा ३/२६ (३ षटके)
मा'आरा आव ५० (४८)
जोशुआ रश २/४५ (४ षटके)
कूक द्वीपसमूह ५ गडी राखून विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: मा'आरा आव (कूक द्वीपसमूह)
  • नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.
  • गेब रेमंड (कू.द्वि.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

११ सप्टेंबर २०२२
१३:३०
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
१४२/६ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
१४५/७ (१९.४ षटके)
डॉम मायकेल ६३* (४४)
सेरु तुपोउ २/२४ (४ षटके)
पेनी वुनीवाका ६८ (४६)
सौमिनाई तियाई २/२१ (४ षटके)
फिजी ३ गडी राखून विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: पेनी वुनीवाका (फिजी)
  • नाणेफेक : सामोआ, फलंदाजी.
  • सोसिसेनी वेलेईलकेबा (फि), डॅरेन रोश आणि बिस्मार्क स्चुस्टर (सा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१३ सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
१५७/९ (२० षटके)
वि
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१५८/६ (२० षटके)
सौमिनाई तियाई ३५ (१४)
लियाम डेनी ३/१२ (४ षटके)
मा'आरा आव ७६* (५९)
डॉम मायकेल २/३७ (४ षटके)
कूक द्वीपसमूह ४ गडी राखून विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: मा'आरा आव (कूक द्वीपसमूह)
  • नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.

१३ सप्टेंबर २०२२
१३:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१६७/७ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
१४९/९ (२० षटके)
अँड्रु मानसाले ३८ (३४)
जॉन वेसेले ४/३१ (४ षटके)
जोसा बलेशीकोबिया ३१ (२३)
ओबेड योसेफ २/२० (४ षटके)
व्हानुआतू १८ धावांनी विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: जॉन वेसेले (फिजी)
  • नाणेफेक : फिजी, क्षेत्ररक्षण.
  • ओबेड योसेफ (व्हा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१४ सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
१२०/७ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१२२/४ (१९.२ षटके)
जेम्स बेकर ४०* (२३)
अपोलिनेयर स्टीफन ३/४० (४ षटके)
अँड्रु मानसाले ३०* (२७)
डग्लस फिनाउ १/२३ (३ षटके)
व्हानुआतू ६ गडी राखून विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: अपोलिनेयर स्टीफन (व्हानुआतू)
  • नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.

१४ सप्टेंबर २०२२
१३:३०
धावफलक
फिजी Flag of फिजी
१४७ (२० षटके)
वि
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१५०/२ (१८.३ षटके)
पेनी वुनीवाका ४० (२१)
टोमाकानुटे रिटावा ३/४० (४ षटके)
मा'आरा आव ९२* (६१)
सेरु तुपोउ १/२१ (३ षटके)
कूक द्वीपसमूह ८ गडी राखून विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: मा'आरा आव (कूक द्वीपसमूह)
  • नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
  • सोसिसेनी डेलानी (फि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ सप्टेंबर २०२२
०९:३०
धावफलक
फिजी Flag of फिजी
१४७ (१९.५ षटके)
वि
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
११७ (१८.३ षटके)
सेरु तुपोउ ३५ (२६)
डॅरेन रोश ३/२३ (३ षटके)
शॉन कॉटर ४५ (४३)
सेरु तुपोउ ३/१० (४ षटके)
फिजी ३० धावांनी विजयी.
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: सेरु तुपोउ (फिजी)
  • नाणेफेक : सामोआ, क्षेत्ररक्षण.

१५ सप्टेंबर २०२२
१३:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१६०/४ (१६ षटके)
वि
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१२३ (१४.३ षटके)
जुनियर कल्टापाउ ६० (४६)
टोमाकानुटे रिटावा २/२९ (३ षटके)
कोरी डिक्सन २८ (१६)
नलिन निपिको ४/१२ (२.३ षटके)
व्हानुआतू ५० धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला
सामनावीर: नलिन निपिको (व्हानुआतू)
  • नाणेफेक : कूक द्वीपसमूह, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे कूक द्वीपसमूहला १६ षटकांमध्ये १७४ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.


गट ब

२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता गट ब
तारीख १५ – १८ ऑक्टोबर २०२२
व्यवस्थापकआयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार डबल राऊंड-रॉबिन
यजमानजपान ध्वज जपान
विजेतेजपानचा ध्वज जपान
सहभाग
सामने
मालिकावीरजपान लचलान यामामोटो-लेक
सर्वात जास्त धावाजपान केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (१७९)
सर्वात जास्त बळीइंडोनेशिया केतुत अर्तवान (७)
जपान सबोरिश रविचंद्रन (७)
दक्षिण कोरिया आमिर लाल (७)

गुण सारणी

स्थान
संघ
साविगुणधावगतीनोट्स
जपानचा ध्वज जपान२.९२८प्रादेशिक अंतिम फेरीत बढती
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया१.०६६
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया-३.९६५

फिक्स्चर

१५ ऑक्टोबर २०२२
०९:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१३०/७ (१९ षटके)
वि
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
६६ (१४.४ षटके)
पद्माकर सुर्वे ६१ (४५)
ली ह्वान्ही २/६ (१ षटक)
जून ह्युनवू २१ (२८)
मॅक्सी कोडा ३/१५ (३ षटके)
इंडोनेशियाने ६४ धावांनी विजय मिळवला
सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो
पंच: मायकेल ग्रॅहाम-स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि ख्रिस थर्गेट (जपान)
सामनावीर: पद्माकर सुर्वे (इंडोनेशिया)
  • दक्षिण कोरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना १९ षटकांचा करण्यात आला.
  • कादेक दरमावान (इंडोनेशिया), किम डेयॉन, कुलदीप गुर्जर, ली ह्वान्ही, एन ह्योबिओम, जून ह्युनवू, आसिफ इक्बाल, आमिर लाल, इक्बाल मुदस्सीर, आलम नकाश, राजा शोएब आणि सना उल्लाह (दक्षिण कोरिया) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

१५ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
जपान Flag of जपान
२१८/८ (२० षटके)
वि
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
१७०/६ (२० षटके)
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ११४ (४६)
आमिर लाल २/२८ (४ षटके)
इक्बाल मुदस्सीर ४६ (२६)
कोहेई कुबोटा २/२८ (४ षटके)
जपानने ४८ धावांनी विजय मिळवला
सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो
पंच: अश्वनी कुमार राणा (थायलंड) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (जपान)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ली कांगमिन आणि निशात नझमुसाकिब (दक्षिण कोरिया) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
  • केंडेल काडोवाकी-फ्लेमिंगने पुरुषांचे सहावे सर्वात जलद टी२०आ शतक झळकावले आणि पुरुषांच्या टी२०आ मध्ये शतक झळकावणारा जपानचा पहिला खेळाडू ठरला.[]

१६ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
८३ (१८.५ षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
८४/६ (९.५ षटके)
पद्माकर सुर्वे २८ (३१)
रेओ साकुरानो-थॉमस ३/११ (२.५ षटके)
लचलान यामामोटो-लेक ३१ (१७)
किरुबशंकर राममूर्ती ३/१७ (३.५ षटके)
जपानने ४ गडी राखून विजय मिळवला
सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो
पंच: सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया) आणि ख्रिस थुरगेट (जपान)
सामनावीर: रेओ साकुरानो-थॉमस (जपान)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१७ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
९१ (१९.१ षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
९५/२ (८.२ षटके)
किम डेयॉन २९ (२४)
पियुष कुंभारे २/८ (४ षटके)
लचलान यामामोटो-लेक ५५ (२८)
निशात नजमुसाकिब १/१७ (१.२ षटके)
जपानने ८ गडी राखून विजय मिळवला
सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो
पंच: मायकेल ग्रॅहाम-स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: लचलान यामामोटो-लेक (जपान)
  • जपानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सूचन पार्क (दक्षिण कोरिया) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.

१८ ऑक्टोबर २०२२
०९:३०
धावफलक
जपान Flag of जपान
१०३ (१८.४ षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१०४/४ (१७ षटके)
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ३१ (२३)
केतुत अर्तवान ३/१४ (४ षटके)
गेडे प्रियंदना ४२ (४३)
सबोरिश रविचंद्रन २/१४ (४ षटके)
इंडोनेशियाने ६ गडी राखून विजय मिळवला
सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो
पंच: मायकेल ग्रॅहाम-स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि अश्वनी कुमार राणा (थायलंड)
सामनावीर: केतुत अर्तवान (इंडोनेशिया)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना १९ षटकांचा करण्यात आला.

१८ ऑक्टोबर २०२२
१३:३०
धावफलक
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
९८/६ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
९९/७ (१०.४ षटके)
आलम नकाश २४ (२१)
डॅनिलसन हावो २/१३ (४ षटके)
गेडे प्रियंदना ३२ (२०)
आमिर लाल ४/३५ (४ षटके)
इंडोनेशियाने ३ गडी राखून विजय मिळवला
सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो
पंच: अश्वनी कुमार राणा (थायलंड) आणि ख्रिस तुरगेट (जपान)
सामनावीर: आलम नकाश (दक्षिण कोरिया)
  • दक्षिण कोरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रादेशिक अंतिम फेरी

२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी
चित्र:File:2023 ICC T20 World Cup EAP Regional Final logo.png
तारीख २२ – २९ जुलै २०२३
व्यवस्थापकआयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार डबल राऊंड-रॉबिन
यजमानपापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी
विजेतेपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
सहभाग
सामने १२
मालिकावीरव्हानुआतू नलिन निपिको
सर्वात जास्त धावाजपान केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (२१६)
सर्वात जास्त बळीव्हानुआतू नलिन निपिको (१३)
२०२१ (आधी)

गुण सारणी

स्थान
संघ
साविगुणधावगती
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १२४.१८९
जपानचा ध्वज जपान ०.१०५
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू -१.१७०
Flag of the Philippines फिलिपिन्स -२.६९७

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]
  २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र


फिक्स्चर

२२ जुलै २०२३
०९:००
धावफलक
जपान Flag of जपान
१६६/७ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
११३/५ (२० षटके)
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ६० (३७)
अमनप्रीत सिरह ३/३२ (४ षटके)
जॉर्डन अलेग्रे ३३ (२९)
पियुष कुंभारे २/११ (४ षटके)
जपानने ५३ धावांनी विजय मिळवला
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि अलु कापा (पीएनजी)
सामनावीर: केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (जपान)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • लियाम मायोट (फिलीपिन्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

२२ जुलै २०२३
१३:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
७१/८ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
७५/१ (६.३ षटके)
रोनाल्ड तारी २१ (३४)
जॉन कारिको ३/६ (४ षटके)
असद वाला ३४* (१७)
पॅट्रिक मटाउटावा १/१४ (१.३ षटके)
पापुआ न्यू गिनी ९ गडी राखून विजयी
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: शॉन हेग (न्यू झीलंड) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: जॉन कारिको (पीएनजी)
  • वानुआतुने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जॉन कारिको (पीएनजी) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.

२३ जुलै २०२३
०९:००
धावफलक
जपान Flag of जपान
१३१ (१९.४ षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
११०/८ (२० षटके)
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ६५ (५४)
नलिन निपिको ४/१७ (४ षटके)
अँड्र्यू मानसाळे २९ (३३)
रायन ड्रेक ३/१६ (३ षटके)
जपानने २१ धावांनी विजय मिळवला
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: अलु कापा (पीएनजी) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (जपान)
  • वानुआतुने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२३ जुलै २०२३
१३:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१६२/७ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
४५ (१७ षटके)
हिरी हिरी ४६ (२७)
केपलर लुकीज २/१७ (४ षटके)
ग्रँट रस १८ (२८)
कबुआ मोरिया ५/९ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी ११७ धावांनी विजयी
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि शॉन हेग (न्यू झीलंड)
सामनावीर: कबुआ मोरिया (पीएनजी)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जॅक गार्डनर (पीएनजी) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
  • कबुआ मोरिया (पीएनजी) ने टी२०आ मध्ये पहिली हॅटट्रिक घेतली.[]

२५ जुलै २०२३
०९:००
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
९७ (१९.३ षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
९८/४ (१७.४ षटके)
जॅरीड ॲलन ३६ (३५)
हुजैफा मोहम्मद २/८ (४ षटके)
जॉर्डन अलेग्रे ३० (२९)
विल्यमसिंग नलिसा २/१४ (४ षटके)
फिलीपिन्सने ६ गडी राखून विजय मिळवला
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि अलु कापा (पीएनजी)
सामनावीर: डॅनियेल स्मिथ (फिलीपिन्स)
  • वानुआतुने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अरशदीप सामरा (फिलीपिन्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

२५ जुलै २०२३
१३:३०
धावफलक
जपान Flag of जपान
८७/८ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९२/४ (१५.१ षटके)
डेक्लन सुझुकी ३४* (३८)
सिमो कमिआ २/१७ (४ षटके)
चार्ल्स अमिनी ३०* (२८)
रेओ साकुरानो-थॉमस २/७ (३ षटके)
पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून विजयी
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: शॉन हेग (न्यू झीलंड) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: सिमो कमिआ (पीएनजी)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२६ जुलै २०२३
०९:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१४८/७ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१०९ (१९.२ षटके)
असद वाला ४३ (३८)
नलिन निपिको २/२० (३ षटके)
पापुआ न्यू गिनी ३९ धावांनी विजयी
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: नॉर्मन व्हानुआ (पीएनजी)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२६ जुलै २०२३
१३:३०
धावफलक
जपान Flag of जपान
१२७/९ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
९४/५ (२० षटके)
सबोरिश रविचंद्रन ४१ (२६)
लियाम मायोट २/२१ (४ षटके)
ग्रँट रस ४३* (५२)
डेक्लन सुझुकी २/१४ (३ षटके)
जपानने ३३ धावांनी विजय मिळवला
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: शॉन हैग (न्यू झीलंड) आणि अलु कापा (पीएनजी)
सामनावीर: सबोरिश रविचंद्रन (जपान)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • वाटरू मियाउची आणि मियां सिद्दिकी (जपान) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

२८ जुलै २०२३
०९:००
धावफलक
जपान Flag of जपान
१३६ (१९.५ षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१३७/५ (१९.३ षटके)
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ४४ (३४)
नलिन निपिको ४/२८ (३.५ षटके)
नलिन निपिको ७४* (५०)
पियुष कुंभारे १/१५ (४ षटके)
वानुआतुने ५ गडी राखून विजय मिळवला
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: शॉन हैग (न्यू झीलंड) आणि अलु कापा (पीएनजी)
सामनावीर: नलिन निपिको (वानुआतु)
  • वानुआतुने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • त्सुयोशी टाकडा (जपान) टी२०आ पदार्पण केले.

२८ जुलै २०२३
१३:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२२९/६ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
१२९/७ (२० षटके)
टोनी उरा ६१ (३१)
लियाम मायोट २/४२ (४ षटके)
डॅनियेल स्मिथ ३४ (२०)
कबुआ मोरिया २/३२ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी १०० धावांनी विजयी
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: टोनी उरा (पीएनजी)
  • फिलीपिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फ्रान्सिस वॉल्श (फिलीपिन्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

२९ जुलै २०२३
०९:००
धावफलक
फिलिपिन्स Flag of the Philippines
९४ (१८.२ षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
९८/७ (१६.१ षटके)
ग्रँट रस २६ (२८)
नलिन निपिको ३/२८ (३.२ षटके)
नलिन निपिको ३६* (३९)
केपलर लुकीज ५/१० (४ षटके)
वानुआतूने ३ गडी राखून विजय मिळवला
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: अलु कापा (पीएनजी) आणि क्लेर पोलोसॅक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: केपलर लुकीज (फिलीपिन्स)
  • फिलीपिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पुरुषांच्या टी२०आ मध्ये पाच बळी घेणारा केपलर लुकीज फिलिपिन्सचा पहिला गोलंदाज ठरला.[] १६ वर्षे आणि १४५ दिवसांच्या वयात, तो पुरुषांच्या टी२०आ मध्ये पाच बळी घेणारा सर्वात तरुण खेळाडू बनला.[]

२९ जुलै २०२३
१३:३०
धावफलक
जपान Flag of जपान
१०६/८ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१०९/४ (११.३ षटके)
रेओ साकुरानो-थॉमस ३० (३६)
नॉर्मन व्हानुआ ४/२० (४ षटके)
टोनी उरा ४७ (१९)
कोहेई कुबोटा ३/११ (२ षटके)
पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून विजयी
अमिनी पार्क, पोर्ट मोरेस्बी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑस्ट्रेलिया) आणि शॉन हेग (न्यू झीलंड)
सामनावीर: नॉर्मन व्हानुआ (पीएनजी)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Kadowaki-Fleming century leads Japan to victory". Japan Cricket Association. 15 October 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  3. ^ "List of hat tricks in T20Is". ESPN Cricinfo. 23 July 2023 रोजी पाहिले.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; five नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ "Philippines youngster leapfrog Afghanistan's Rashid Khan to achieve huge milestone; Youngest to take Five-Wicket Haul". Swag Cricket. 30 July 2023 रोजी पाहिले.

साचा:२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे जपान दौरे