Jump to content

२०२० नेपाळ तिरंगी मालिका

२०२० नेपाळ तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक ५-१२ फेब्रुवारी २०२०
स्थळ नेपाळ नेपाळ
निकालओमानचा ध्वज ओमानने मालिका
संघ
नेपाळचा ध्वज नेपाळ ओमानचा ध्वज ओमान Flag of the United States अमेरिका
संघनायक
ग्यानेंद्र मल्लझीशान मकसूदसौरभ नेत्रावळकर
सर्वात जास्त धावा
विनोद भंडारी (१२०) अकिब इल्यास (३०२) इयान हॉलंड (१६८)
सर्वात जास्त बळी
सुशान भारी (११) अकिब इल्यास (१०) सौरभ नेत्रावळकर (६)
रस्टी थेरॉन (६)

२०२० नेपाळ तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा ५-१२ फेब्रुवारी २०२० दरम्यान नेपाळ येथे झाली. या मालिकेत यजमान नेपाळसह ओमान आणि अमेरिका हे देश सहभागी झाले. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

गुणफलक

संघ
खेविगुणधावगती
ओमानचा ध्वज ओमान
नेपाळचा ध्वज नेपाळ
Flag of the United States अमेरिका

सामने

१ला सामना

५ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
१९७/९ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१७९ (४६.५ षटके)
मोहम्मद नदीम ६९* (९६)
करण के.सी. ४/४७ (९ षटके)
शरद वेसावकर ५५ (१०८)
झीशान मकसूद ३/३० (१० षटके)
ओमान १८ धावांनी विजयी
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
सामनावीर: मोहम्मद नदीम (ओमान)

२रा सामना

६ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२१३ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२१४/४ (४९.३ षटके)
इयान हॉलंड ६५ (७८)
मोहम्मद नदीम ३/४३ (८ षटके)
अकिब इल्यास ७२ (११०)
स्टीव्हन टेलर १/३४ (६ षटके)
ओमान ६ गडी राखून विजयी
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
सामनावीर: मोहम्मद नदीम (ओमान)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

८ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१९० (४९.२ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१५५ (४४.१ षटके)
विनोद भंडारी ५९ (७९)
कॅमेरून स्टीव्हनसन ३/३० (१० षटके)
इयान हॉलंड ७५ (१११)
करण के.सी. ४/१५ (७.१ षटके)
नेपाळ ३५ धावांनी विजयी
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
सामनावीर: करण के.सी. (नेपाळ)
  • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
  • कुशल मल्ल (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

९ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२४९/८ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२५०/२ (४७.२ षटके)
ग्यानेंद्र मल्ल ५६ (७६)
अकिब इल्यास ४/३६ (१० षटके)
अकिब इल्यास १०९* (१०८)
कुशल मल्ल १/२९ (९ षटके)
ओमान ८ गडी राखून विजयी
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
सामनावीर: अकिब इल्यास (ओमान)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
  • कमल सिंग ऐरी (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना

११ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
२७६/६ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१८४ (३९.१ षटके)
झीशान मकसूद १०९ (१०९)
सौरभ नेत्रावळकर ३/३७ (१० षटके)
निसर्ग पटेल ५२ (३६)
अकिब इल्यास ३/१४ (५ षटके)
ओमान ९२ धावांनी विजयी
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
सामनावीर: अकिब इल्यास (ओमान)
  • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

१२ फेब्रुवारी २०२०
०९:३०
धावफलक
अमेरिका Flag of the United States
३५ (१२ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
३६/२ (५.२ षटके)
पारस खडका २०* (१२)
नोशतुश केंजीगे २/१५ (२.२ षटके)
नेपाळ ८ गडी राखून विजयी
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
सामनावीर: संदीप लामिछाने (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.