Jump to content

२०२० ओमान तिरंगी मालिका

२०२० ओमान तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक ५-१२ जानेवारी २०२०
स्थळ ओमान ओमान
निकालसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीने मालिका जिंकली
संघ
नामिबियाचा ध्वज नामिबिया ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
संघनायक
गेरहार्ड इरास्मुसझीशान मकसूदअहमद रझा
सर्वात जास्त धावा
क्रेग विल्यम्स (१५८) अकिब इल्यास (९८) मोहम्मद उस्मान (१०५)
सर्वात जास्त बळी
जेजे स्मित (८) बिलाल खान (७) अहमद रझा (७)

२०२० ओमान तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा ५-१२ जानेवारी २०२० दरम्यान ओमान येथे झाली. या मालिकेत यजमान ओमानसह नामिबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

शेवटचे रद्द झालेले दोन सामने ५ फेब्रुवारी २०२२ आणि १४ मार्च २०२२ रोजी खेळवले गेले.

गुणफलक

संघ
खेविगुणधावगती
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
ओमानचा ध्वज ओमान +०.२४१
नामिबियाचा ध्वज नामिबिया

सामने

१ला सामना

५ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१७० (४७.१ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१७१/५ (३७.३ षटके)
मोहम्मद उस्मान ६८ (९५)
झीशान मकसूद ४/१५ (६.१ षटके)
अकिब इल्यास ८०* (९२)
जुनेद सिद्दीकी २/३२ (७ षटके)
ओमान ५ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
सामनावीर: अकिब इल्यास (ओमान)

२रा सामना

६ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२२२/९ (५० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
२१४/८ (५० षटके)
रोहन मुस्तफा ५९* (६५)
बर्नार्ड स्कोल्टझ २/३४ (१० षटके)
गेरहार्ड इरास्मुस ५६ (७४)
पलानीपण मय्यपन ४/३७ (९ षटके)
संयुक्त अरब अमिराती ८ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
  • बेन शिकोंगो (ना) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
३२४/७ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२७२ (४५ षटके)
क्रेग विल्यम्स १२९* (९४)
बिलाल खान ४/४९ (१० षटके)
सुरज कुमार ५८ (५९)
जेजे स्मित ५/४४ (८ षटके)
नामिबिया ५२ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: क्रेग विल्यम्स (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
  • जॅन इसॅक-डी व्हिलियर्स (ना) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

८ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
९४ (२९ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
९५/२ (१९.३ षटके)
जेजे स्मित २६ (४५)
अहमद रझा ५/२६ (८ षटके)
जोनाथन फिगी ३२* (३७)
बर्नार्ड स्कोल्टझ १/११ (५ षटके)
संयुक्त अरब अमिराती ८ गडी राखून विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: अहमद रझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.

५वा सामना

११ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सामना रद्द
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत

६वा सामना

१२ जानेवारी २०२०
१०:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
सामना रद्द
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत