Jump to content

२०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
तारीख १ मे २०२० – ३१ मार्च २०२२
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने
यजमान विविध
सहभाग १३
सामने १५६

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे.[][][] सदर स्पर्धा मे २०२० ते मार्च २०२३ पर्यंत खेळवली गेली आणि सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा एक भाग होती.


सहभागी देश

१२ संपूर्ण सदस्य

  • ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • भारतचा ध्वज भारत
  • न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
  • पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
  • दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
  • श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
  • वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
  • अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
  • आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
  • झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
  • बांगलादेशचा ध्वज बांगलादेश

२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा - विजेता

  • Flag of the Netherlands नेदरलँड्स

स्पर्धा प्रकार

ही स्पर्धा एकूण १३ देशांमध्ये द्विपक्षीय मालिकेंच्या रूपात खेळविली जाणार आहे. प्रत्येक संघ बारापैकी फक्त आठ संघांशी खेळेल. ४ मालिका मायदेशी आणि ४ मालिका परदेशी, एक मालिका ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची असेल.

गुणफलक

संघ
साविका.गु.गुणधावगतीपात्रता
भारतचा ध्वज भारत (य) (पा)२११३१३९[ग १]०.७८२२०२३ क्रिकेट विश्वचषक करिता थेट पात्र[ग २]
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (पा)१८१२१३००.७३१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (पा)१८१२१२५१.२१९
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (पा)१८१२१२००.७८५
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (पा)१८१२१२००.३८४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (पा)१८१२१२००.२१७
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (पा)१२१०१०००.५६३
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २४१५८८[ग ३]−०.७३८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २११२७७[ग ४]−०.०३१२०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता करिता पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२११३६८[ग ५]−०.३८२
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६५९[ग ६]‌−०.४५८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २११६४५−१.१४१
Flag of the Netherlands नेदरलँड्स १९१६२५−१.१६३
  1. ^ २७ नोव्हेंबर २०२० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे भारताचा एक गुण वजा करण्यात आला.[]
  2. ^ यजमान म्हणून भारत आपोआप पात्र.
  3. ^ २१ ऑगस्ट २०२२ रोजी न्यूझीलंड विरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे वेस्ट इंडिजचे दोन गुण वजा करण्यात आले.[]
  4. ^ १४ मार्च २०२१ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे श्रीलंकेचे दोन गुण वजा करण्यात आले[] आणि २० जुलै २०२१ रोजी भारताविरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे एक गुण वजा करण्यात आला[]
  5. ^ ८ जानेवारी २०२२ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे आयर्लंडचे दोन गुण वजा करण्यात आले.[]
  6. ^ २ एप्रिल २०२१ रोजी पाकिस्तानविरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा एक गुण वजा करण्यात आला.[]

निकाल

सामने पुढीलप्रमाणे खेळविले जाणार आहेत.

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - १० गुण
  • सामना अनिर्णित, बरोबरीत अथवा पावसामुळे रद्द झाल्यास - ५ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण
फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक निकाल

सीजन २०२०

इंग्लंडचा ध्वज इंग्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड३० जुलै २०२०२-१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ सप्टेंबर २०२०१-२

सीजन २०२०-२१

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३० ऑक्टोबर २०२०२-१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत २७ नोव्हेंबर २०२०२-१
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २० जानेवारी २०२१३-०
संयुक्त अरब अमिरातीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२१ जानेवारी २०२१ ३-०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० मार्च २०२१३-०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २० मार्च २०२१३-०
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२३ मार्च २०२१२-१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ एप्रिल २०२११-२

सीजन २०२१

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २३ मे २०२१२-१
Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२ जून २०२१२-१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २९ जून २०२१२-०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ जुलै २०२१३-०
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ११ जुलै २०२११-१
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १६ जुलै २०२१०-३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १८ जुलै २०२११-२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २० जुलै २०२११-२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८ सप्टेंबर २०२११-१

सीजन २०२१-२२

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २ सप्टेंबर २०२१२-१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका Flag of the Netherlands नेदरलँड्स २६ नोव्हेंबर २०२११ सामना झाला, २ स्थगित
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड८ जानेवारी २०२२१-२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १६ जानेवारी २०२२२-१
कतारअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान Flag of the Netherlands नेदरलँड्स २१ जानेवारी २०२२ ३-०
भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ फेब्रुवारी २०२२३-०
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २३ फेब्रुवारी २०२२२-१
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १८ मार्च २०२२१-२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड Flag of the Netherlands नेदरलँड्स २९ मार्च २०२२३-०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २९ मार्च २०२२२-१

सीजन २०२२

Flag of the Netherlands नेदरलँड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३१ मे २०२२०-३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ४ जून २०२२०-३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ जून २०२२३-०
Flag of the Netherlands नेदरलँड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१७ जून २०२२०-३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० जुलै २०२२०-३
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १७ ऑगस्ट २०२२१-२
Flag of the Netherlands नेदरलँड्स पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १६ ऑगस्ट २०२२०-३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत १८ ऑगस्ट २०२२०-३
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २८ ऑगस्ट २०२२१-२

सीजन २०२२-२३

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ सप्टेंबर २०२२३-०
भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ ऑक्टोबर २०२२२-१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १८ नोव्हेंबर २०२२१-०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १२ जानेवारी २०२३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ जानेवारी २०२३
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका जानेवारी २०२३
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान फेब्रुवारी २०२३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२७ जानेवारी २०२३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २५ मार्च २०२३
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश इंग्लंडचा ध्वज इंग्लंडमार्च २०२३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे Flag of the Netherlands नेदरलँड्स मार्च २०२३
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्च २०२३

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
  2. ^ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
  3. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".
  4. ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये षटकांच्या धीम्या गतीमुळे भारताला दंड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ नोव्हेंबर २०२०. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "भारत २०२३च्या रस्त्यामध्ये वेस्ट इंडीजला आणखी एक धक्का दिला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी श्रीलंकेला दंड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ मार्च २०२१. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले. याशिवाय, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग खेळण्याच्या अटींच्या कलम १२.९.१ नुसार, प्रत्येक षटकासाठी एका बाजूस एक गुण दंड आकारला जातो. परिणामी, सुपर लीगमध्ये श्रीलंकेचे गुणतालिकेतील दोन गुण कमी होतील.
  7. ^ "भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी श्रीलंकेला दंड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी आयर्लंडला दंड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात किमान ओव्हर रेटसाठी दक्षिण आफ्रिकेला दंड ठोठावण्यात आला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ एप्रिल २०२१. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.