२०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका
२०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||||
| ||||||||
संघ | ||||||||
ओमान | पापुआ न्यू गिनी | स्कॉटलंड | ||||||
संघनायक | ||||||||
झीशान मकसूद | आसाद वल्ला | काईल कोएट्झर | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
अकिब इल्यास (२१०) | टोनी उरा (१३४) | काईल कोएट्झर (२१४) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
खावर अली (९) | नोसैना पोकाना (६) आसाद वल्ला (६) | हमझा ताहिर (१०) |
२०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा १४-२१ ऑगस्ट २०१९ दरम्यान स्कॉटलंड येथे होणार आहे. या मालिकेत यजमान स्कॉटलंडसह पापुआ न्यू गिनी आणि ओमान हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येईल.
सामने
१ला सामना
पापुआ न्यू गिनी २२९/८ (५० षटके) | वि | ओमान २३४/६ (४९.१ षटके) |
- नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
- जय ऑडेड्रा (ओ) आणि गौडी टोका (पा.न्यू.गि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, पापुआ न्यू गिनी - ०.
२रा सामना
स्कॉटलंड १६८ (४४.४ षटके) | वि | ओमान १६९/२ (४५.१ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
- अड्रायन नील (स्कॉ) आणि आमिर कलीम (ओ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, स्कॉटलंड - ०.
३रा सामना
पापुआ न्यू गिनी २०५/९ (५० षटके) | वि | स्कॉटलंड २०७/७ (४८.५ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.
- गेव्हीन मेन आणि हमझा ताहिर (स्कॉ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, पापुआ न्यू गिनी - ०.
४था सामना
स्कॉटलंड २२३/७ (५० षटके) | वि | ओमान १३८ (३८.२ षटके) |
- नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
- अजय लालचेटा (ओ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- कॅलम मॅकलिओडच्या (स्कॉ) २००० एकदिवसीय धावा पूर्ण.
- हमझा ताहिरने (स्कॉ) एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी घेतले.
- विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, ओमान - ०.
५वा सामना
स्कॉटलंड २४२/७ (५० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी २०४/९ (५० षटके) |
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
- ॲलेक्स डाउडेलचा (स्कॉ) पंच म्हणून २५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, पापुआ न्यू गिनी - ०.
६वा सामना
पापुआ न्यू गिनी २०६/९ (५० षटके) | वि | ओमान २०७/६ (४७.४ षटके) |
- नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, पापुआ न्यू गिनी - ०.