Jump to content

२०१९ युक्रेनियन राष्ट्रपती पदाची निवडणूक

२०१९ युक्रेनियन राष्ट्रपती पदाची निवडणुक

Opinion polls
Turnout ६२.८६% (पहिली फेरी)
६२.०७% (दुसरी फेरी)
 
पक्ष सर्वंट ऑफ पीपल (राजकीय पक्ष) स्वतंत्र राजकारणी
आघाडी पेट्रो पोरोशेन्को ब्लॉक "सॉलिडेरिटी"
एकूण मते १,३५,४१,५२८४५,२२,३२०
मतांची टक्केवारी ७३.२२%२४.४५%

मतदारसंघानुसार दुसऱ्या फेरीचे निकाल
  व्होलोडिमर झेलेंस्की      पेट्रो पोरोशेन्को
 डॉनबसमधील युद्धामुळे या निवडणुकीत मतदान झाले नव्हते

निवडणुकीपूर्वी राष्ट्रपती

पेट्रो पोरोशेन्को
पेट्रो पोरोशेन्को ब्लॉक "सॉलिडेरिटी"

निर्वाचित राष्ट्रपती

व्होलोडिमर झेलेंस्की
सर्वंट ऑफ पीपल (राजकीय पक्ष)

२०१९ च्या युक्रेनच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ३१ मार्च आणि २१ एप्रिल रोजी दोन फेऱ्यांमध्ये मतदान झाले. मतदानाच्या निवडणुकीसाठी एकूण ३९ उमेदवार होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रारंभिक निकालांनुसार, झेलेंस्कीने 73.23% मतांसह द्वितीय फेरी जिंकली. [][][]

संदर्भ

  1. ^ "Comedian Volodymyr Zelenskiy has won 73% of the vote in Ukraine's election, an exit poll suggests". The Independent (इंग्रजी भाषेत). 21 April 2019. 22 April 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Karmanau, Yuras. "Comedian who plays president on TV headed for landslide victory in Ukraine's presidential election". chicagotribune.com (इंग्रजी भाषेत). 22 April 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Comedian wins Ukrainian presidency". BBC News (इंग्रजी भाषेत). 21 April 2019. 21 April 2019 रोजी पाहिले.