Jump to content

२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - पुरुष

२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - पुरुष
तारीख ३ – ६ ऑक्टोबर २०१९
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
२०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमानपेरू पेरू
सहभाग

गुणफलक

संघ
खेविगुणधावगती
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १५०.७१३
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १२०.७५६
पेरूचा ध्वज पेरू १२०.३१०
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया०.००२
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे -०.१६७
ब्राझीलचा ध्वज ब्राझील -०.३५५
चिलीचा ध्वज चिली -१.२४६

सामने

३ ऑक्टोबर २०१९
०८:००
धावफलक
मेक्सिको Flag of मेक्सिको
४६/८ (१२ षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
४७/१ (६.३ षटके)
आर्जेन्टिना ९ गडी राखून विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच १, लिमा
  • नाणेफेक : आर्जेन्टिना, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.
  • पेड्रो अरिगी, रमीरो एस्कोबार, हर्नेन फेनेल, अलेसांद्रो फर्ग्युसन, जॉन हर्ली, अगस्टिन हुसेन, लॉटरो मुसियानी, सॅन्टियागो रोसी, रुआन व्हॅन डर मेरवे (आ), लुइस हर्मिडा, महेश नंदेला आणि अँड्रु वेस्टफल (मे) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३ ऑक्टोबर २०१९
०८:००
धावफलक
चिली Flag of चिली
७६/६ (१२ षटके)
वि
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
७७/९ (११.३ षटके)
उरुग्वे १ गडी राखून विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ३, लिमा
  • नाणेफेक : उरुग्वे, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.

३ ऑक्टोबर २०१९
०८:००
धावफलक
कोलंबिया Flag of कोलंबिया
५५/८ (१२ षटके)
वि
पेरूचा ध्वज पेरू
५६/२ (७.१ षटके)
पेरू ८ गडी राखून विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच २, लिमा
  • नाणेफेक : पेरू, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.

३ ऑक्टोबर २०१९
११:३०
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
९६/५ (१२ षटके)
वि
चिलीचा ध्वज चिली
६१/८ (१२ षटके)
ब्राझील ३५ धावांनी विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच १, लिमा
  • नाणेफेक : चिले, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.
  • जैमीन ॲलन, रिचर्ड ॲव्हरी, ग्रेगॉर कॅस्ले, लुइस फिलिप पिनहेरो, यासर हारून, व्हिक्टर पाउबेल, लुईस रॉड्रिग्स मोरैस, उमर सलीम, केव्हिन सिल्वा, इस्मात उल्लाह, फहाद वराइच (ब्रा), ख्रिस एमोट, कमलेश गुप्ता, मेजर मँडी, इरफान मीर, हिरेनकुमार पटेल, मयंक पटेल, हरदेव सिंग, आरेश श्रीवास्तव आणि अमित उनियाल (चि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३ ऑक्टोबर २०१९
११:३०
धावफलक
मेक्सिको Flag of मेक्सिको
९१/५ (१२ षटके)
वि
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
७४/६ (१२ षटके)
मेक्सिको १७ धावांनी विजयी
  • नाणेफेक : उरुग्वे, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.

३ ऑक्टोबर २०१९
१५:००
धावफलक
पेरू Flag of पेरू
७५/५ (१२ षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
७३/९ (१२ षटके)
पेरू २ धावांनी विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ३, लिमा
  • नाणेफेक : पेरू, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.
  • शेख अशरफ, हफीज फारूख, स्टीव्हन हॅलेट, मुहम्मद मोहसीन हब, वकार खान, ख्रिस्तोफर महोनी, ऑलिव्हर मार्शल, जोकविन सालाझर, प्रवीण शामदासानी, जगजीत सिंग, मॅथ्यू स्प्रे (पे), कमल बोश्नोई आणि जॉन सिंगलटन (ब्रा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.