Jump to content

२०१९ कॅनेडियन ग्रांप्री

कॅनडा २०१९ कॅनेडियन ग्रांप्री
फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१९
२०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ७वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट गिलेस विलेनेउ
दिनांकजून ९, इ.स. २०१९
अधिकृत नाव फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१९
शर्यतीचे_ठिकाण सर्किट गिलेस विलेनेउ
माँत्रियाल, कॅनडा
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
४.३६१ कि.मी. (२.७१० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७० फेर्‍या, ३०५.२७० कि.मी. (१८९.६८६ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:१०.२४०
जलद फेरी
चालकफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ६९ फेरीवर, १:१३.०७८
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरामोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१९ मोनॅको ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ फ्रेंच ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१८ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० कॅनेडियन ग्रांप्री


२०१९ कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ जून २०१९ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची सातवी शर्यत आहे.

७० फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व चार्ल्स लेक्लर्क ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:११.२००१:११.१४२ १:१०.२४०
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:११.५१८ १:११.०१०१:१०.४४६
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:११.२१४ १:११.२०५ १:१०.९२०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:११.८३७ १:११.५३२ १:११.०७१
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:१२.०२३ १:११.१९६ १:११.०७९
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:११.२२९ १:११.०९५ १:११.१०१
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:११.७२० १:११.५५३ १:११.३२४
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:११.७८० १:११.७३५ १:११.८६३
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:११.७५० १:११.५७२ १:१३.९८१ ११
१० २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१२.१०७ १:११.७८६ वेळ नोंदवली नाही. पिट लेन मधुन सुरुवात
११ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:११.६१९ १:११.८०० -
१२ २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:११.९६५ १:११.९२१ - १०
१३ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झीअल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:१२.१२२ १:१२.१३६ - १२
१४ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१२.०२० १:१२.१९३ - १३
१५ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१२.१०९ वेळ नोंदवली नाही. - १४
१६ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ१:१२.१९७ - - १५
१७ फिनलंड किमी रायकोन्नेनअल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:१२.२३० - - १६
१८ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ१:१२.२६६ - - १७
१९ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१३.६१७ - - १८
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचाविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१४.३९३ - - १९
१०७% वेळ: १:१६.१८४
संदर्भ:[][]
तळटिपा
  • ^१ - कार्लोस सेनज जुनियर received a three-place grid penalty for impeding अलेक्झांडर अल्बोन during qualifying.
  • ^२ - केविन मॅग्नुसेन was required to start from the pit lane after his chassis needed to be changed after a crash in qualifying. He also received a १५-place grid penalty: १० places for his third Control Electronics (CE) and ५ places for an unscheduled gearbox change.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७० १:२९:०७.०८४ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी७० +३.६५८१८
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्कस्कुदेरिआ फेरारी७० +४.६९६ १५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ७० +५१.०४३ १३
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१७० +५७.६५५ १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेनोल्ट एफ१६९ +१ फेरी
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१६९ +१ फेरी
१० फ्रान्स पियरे गॅस्लीरेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१६९ +१ फेरी
१८ कॅनडा लान्स स्टोलरेसींग पॉइन्ट-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ६९ +१ फेरी १७
१० २६ रशिया डॅनिल क्वयातस्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१६९ +१ फेरी १०
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी ११
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १५
१३ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झीअल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १२
१४ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १४
१५ फिनलंड किमी रायकोन्नेनअल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १६
१६ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६८ +२ फेऱ्या १८
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६८ +२ फेऱ्या पिट लेन मधुन सुरुवात
१८ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचाविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६७ +३ फेऱ्या १९
मा. २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५९ टक्कर१३
मा. युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ सस्पेशन खराब झाले
संदर्भ:[][][]
तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १६२
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १३३
जर्मनी सेबास्टियान फेटेल१००
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन८८
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क ७२
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २९५
इटली स्कुदेरिआ फेरारी १७२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १२४
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ३०
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २८
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. कॅनेडियन ग्रांप्री
  3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०१९ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ a b "फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०१९ - मुख्य शर्यतीत सुरवात स्थान".
  3. ^ "फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०१९ - निकाल". ९ जून २०१९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०१९ - जलद फेऱ्या". १० जून २०१९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ a b "कॅनडा २०१९ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ मोनॅको ग्रांप्री
२०१९ हंगामपुढील शर्यत:
२०१९ फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ कॅनेडियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२० कॅनेडियन ग्रांप्री