२०१९ अमेरिका तिरंगी मालिका
२०१९ अमेरिका तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||||
| ||||||||
संघ | ||||||||
नामिबिया | पापुआ न्यू गिनी | अमेरिका | ||||||
संघनायक | ||||||||
गेरहार्ड इरास्मुस | आसाद वल्ला | सौरभ नेत्रावळकर | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
जीन-पेरी कोत्झे (२२१) | आसाद वल्ला (२२८) | ॲरन जोन्स (१३१) मोनांक पटेल (१३१) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
झिवागो ग्रोनीवॉल्ड (११) | नोसैना पोकाना (११) | करिमा गोरे (९) |
२०१९ अमेरिका तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा १३-२३ सप्टेंबर २०१९ दरम्यान अमेरिका येथे होणार आहे. या मालिकेत यजमान अमेरिकासह पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येईल.
गुणफलक
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
नामिबिया | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +०.५११ |
अमेरिका | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +०.०२१ |
पापुआ न्यू गिनी | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -०.२१७ |
सामने
१ला सामना
अमेरिका २५१/९ (५० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी १५९/६ (२३ षटके) |
चार्ल्स अमिनी ५३ (३४) करिमा गोरे ३/२५ (५ षटके) |
- नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
- पावसामुळे पापुआ न्यू गिनीला २३ षटकात १६५ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- एल्मोर हचिंसन आणि निसर्ग पटेल (अमेरिका) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- यॉन थेरॉनने (अमेरिका) आधी द्क्षिण आफ्रिकेकडून ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर त्याने अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. दोन देशांकडून एकदिवसीय सामने खेळणारा तो १२वा खेळाडू ठरला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात अमेरिकेचा पहिलाच विजय.
२रा सामना
नामिबिया १२१ (४६ षटके) | वि | अमेरिका १२२/५ (३१.२ षटके) |
झेन ग्रीन ३६ (७५) स्टीव्हन टेलर ४/२३ (१० षटके) | स्टीव्हन टेलर ४३ (५८) झिवागो ग्रोनीवॉल्ड ३/२८ (९ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- झिवागो ग्रोनीवॉल्ड (ना) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
अमेरिका १७७ (४८.१ षटके) | वि | पापुआ न्यू गिनी ११५ (३८.१ षटके) |
मोनांक पटेल ६६ (९९) जेसन कायला ३/२७ (९.१ षटके) | आसाद वल्ला ३८ (४९) करिमा गोरे ४/२१ (१० षटके) |
- नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
४था सामना
नामिबिया २८७/८ (४९ षटके) | वि | अमेरिका १४२ (३७ षटके) |
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे अमेरिकेला ४७ षटकात २८२ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- जीन-पेरी कोत्झे (ना) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा नामिबियाचा पहिला फलंदाज ठरला.
- झिवागो ग्रोनीवॉल्डचे (ना) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.
५वा सामना
पापुआ न्यू गिनी २१९/८ (५० षटके) | वि | नामिबिया २२२/६ (४८.२ षटके) |
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.
६वा सामना
नामिबिया २६०/९ (५० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी २३३ (४७.३ षटके) |
आसाद वल्ला १०४ (११४) बर्नार्ड स्कोल्टझ ४/२७ (८ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- रिले हेकुरे (पा.न्यू.गि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आसाद वल्ला (पा.न्यू.गि) चे पहिला एकदिवसीय शतक.