Jump to content

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग
तारीख ऑगस्ट २०१९ – ऑक्टोबर २०२१
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार लिस्ट - अ सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने
यजमान विविध
विजेतेकॅनडाचा ध्वज कॅनडा (लीग अ)
जर्सीचा ध्वज जर्सी (लीग ब)
सहभाग १२
सामने ९०
सर्वात जास्त धावाडेन्मार्क हामिद शाह (६०५) (लीग अ)
{{{alias}}} निक ग्रीनवूड (८०९) (लीग ब)
सर्वात जास्त बळीसिंगापूर आर्यमान सुनील (२७) (लीग अ)
{{{alias}}} गॅरेथ बर्ग (३४) (लीग ब)

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे.[][][] ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

विश्व क्रिकेट लीगमधील खालचे संघ यात भाग घेतील. १२ संघांना ६-६ च्या दोन गटात विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. आयसीसीने सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा दिला आहे.

पात्रता

गट अ :

  • कॅनडाचा ध्वज कॅनडा
  • सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
  • मलेशियाचा ध्वज मलेशिया
  • व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
  • कतारचा ध्वज कतार

गट ब :

  • हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
  • केन्याचा ध्वज केन्या
  • युगांडाचा ध्वज युगांडा
  • जर्सीचा ध्वज जर्सी
  • बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
  • इटलीचा ध्वज इटली

सामने

लीग दिनांक स्थळ विजेते
१६-२६ सप्टेंबर २०१९मलेशियाकॅनडाचा ध्वज कॅनडा
२-१२ डिसेंबर २०१९ओमानयुगांडाचा ध्वज युगांडा
१७-२७ जून २०२२युगांडायुगांडाचा ध्वज युगांडा
२७ जुलै - ६ ऑगस्ट २०२२कॅनडाकॅनडाचा ध्वज कॅनडा
४-१४ ऑगस्ट २०२२जर्सीजर्सीचा ध्वज जर्सी

गुणफलक

संदर्भ

  1. ^ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
  2. ^ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
  3. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".