Jump to content

२०१९-२० रणजी करंडक

रणजी ट्रॉफी, २०१९-२०
तारीख ९ डिसेंबर २०१९ – १३ मार्च २०२०
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम श्रेणी
स्पर्धा प्रकार साखळी फेरी व बाद फेरी
यजमानभारत भारत
सहभाग ३७
सामने १६०
← २०१८-१९ (आधी)(नंतर) २०२०-२१ →

रणजी ट्रॉफी, २०१९-२० भारतामधील रणजी करंडकातील ८६वी स्पर्धा असणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल.[][] विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.[][]

या स्पर्धेत प्रथमच डिआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप

सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:

  • गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • प्लेट गट - ९ संघ (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)

गट फेरी

बाद फेरी

उपांत्यपूर्व फेरी

१ला उपांत्यपूर्व सामना

२रा उपांत्यपूर्व सामना

३रा उपांत्यपूर्व सामना

४था उपांत्यपूर्व सामना

उपांत्य फेरी

१ला उपांत्य सामना

२रा उपांत्य सामना

  1. ^ "यावेळेस रणजी चालणार मार्चपर्यंत".
  2. ^ "२०१९-२०साठीचे देशांतर्गत स्पर्धा जाहीर".
  3. ^ "आदित्य सर्वतेची जादू, विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजीविजेते".
  4. ^ "भारतीय क्रिकेट विदर्भपुढे नतमस्तक".