सन २०१८ मध्ये कसोटी, एकदिवसीय व टी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत. नंतर = इ.स. २०२०
सुची
आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांची यादी - २०१८
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांची यादी - २०१८
आंतरराष्ट्रीय टी२० शतकांची यादी - २०१८
आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांची यादी - २०१८ (महिला)
महिला कसोटी सामन्यांमध्ये २०१८ मध्ये अद्याप एकही शतक झालेले नाही.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांची यादी - २०१८ (महिला)
आंतरराष्ट्रीय टी२० शतकांची यादी - २०१८ (महिला)
संदर्भ आणि नोंदी
- ^ २०१७-१८ ॲशेस मालिका, ५वा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, सिडनी, ४-८ जानेवारी २०१८- उस्मान ख्वाजा
- ^ २०१७-१८ ॲशेस मालिका, ५वा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, सिडनी, ४-८ जानेवारी २०१८- शॉन मार्श
- ^ २०१७-१८ ॲशेस मालिका, ५वा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, सिडनी, ४-८ जानेवारी २०१८- मिचेल मार्श
- ^ भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा, दुसरी कसोटी: भारत वि दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, जानेवारी १३-१७, २०१८
- ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, मोमिनुल हक (१)
- ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, कुशल मेंडिस
- ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, धनंजय डी सिल्वा
- ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, रोशन सिल्वा
- ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, मोमिनुल हक (२)
- ^ ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिली कसोटी:ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, डर्बन, १-५ मार्च २०१८
- ^ ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, दुसरी कसोटी:ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, पोर्ट एलिझाबेथ, ९-१३ मार्च २०१८
- ^ ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, तिसरा कसोटी:ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, केप टाऊन, २२-२६ मार्च २०१८
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, पहिली दिवस-रात्र कसोटी:न्यू झीलंड वि इंग्लंड, ऑकलंड, २२-२६ मार्च २०१८,केन विल्यमसन
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, पहिली दिवस-रात्र कसोटी:न्यू झीलंड वि इंग्लंड, ऑकलंड, २२-२६ मार्च २०१८, हेन्री निकोल्स
- ^ a b ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, चौथी कसोटी:ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, ३० मार्च -३ एप्रिल २०१८
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, दुसरी कसोटी:न्यू झीलंड वि इंग्लंड, क्राइस्टचर्च, ३० मार्च -३ एप्रिल २०१८
- ^ पाकिस्तानचा आयर्लंड दौरा, एकमेव कसोटी:पाकिस्तान वि आयर्लंड, डब्लिन, ११-१५ मे २०१८
- ^ श्रीलंकेचा विंडिज दौरा, पहिली कसोटी:श्रीलंका वि विंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, ६-१० जून २०१८
- ^ a b अफगाणिस्तानचा भारत दौरा, एकमेव कसोटी:भारत वि अफगाणिस्तान, बंगळूर, ६-१० जून २०१८
- ^ श्रीलंकेचा विंडिज दौरा, दुसरी कसोटी:श्रीलंका वि विंडिज, सेंट लुसिया, १४-१८ जून २०१८
- ^ बांग्लादेशचा विंडिज दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि विंडिज, अँटिगा, ४-८ जुलै २०१८
- ^ दक्षिण अफ्रिकेचा श्रीलंका दौरा, पहिली कसोटी:श्रीलंका वि दक्षिण अफ्रिका, गाली, १२-१६ जुलै २०१८
- ^ बांग्लादेशचा विंडिज दौरा, दुसरी कसोटी:बांग्लादेश वि विंडिज, जमैका, १२-१६ जुलै २०१८
- ^ पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा पहिला एकदिवसीय सामना: पाकिस्तान वि. न्यू झीलंड, वेलिंग्टन, ६ जानेवारी २०१८
- ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, पहिला एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड, दुबई, ११ जानेवारी २०१८
- ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, दुसरा एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड, दुबई, १३ जानेवारी २०१८, अँड्रु बल्बिर्नी
- ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, दुसरा एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड, दुबई, १३ जानेवारी २०१८, विल्यम पोर्टरफील्ड
- ^ पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा पाचवा एकदिवसीय सामना: पाकिस्तान वि. न्यू झीलंड, वेलिंग्टन, १९ जानेवारी २०१८
- ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिला एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, डर्बन, १ फेब्रुवारी २०१८, फाफ डू प्लेसी
- ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिला एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, डर्बन, १ फेब्रुवारी २०१८, विराट कोहली
- ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, तिसरा एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, केपटाउन, ७ फेब्रुवारी २०१८
- ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, चौथा एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, जोहान्सबर्ग, १० फेब्रुवारी २०१८
- ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पाचवा एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, पोर्ट एलिझाबेथ, १३ फेब्रुवारी २०१८
- ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिला एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, सेंच्युरियन, १६ फेब्रुवारी २०१८
- ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, पाचवा एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि स्कॉटलंड, दुबई, २१ जानेवारी २०१८
- ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, सहावा एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि स्कॉटलंड, दुबई, २३ जानेवारी २०१८
- ^ इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, पहिला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, मेलबर्न, १४ जानेवारी २०१८, ॲरन फिंच
- ^ इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, पहिला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, मेलबर्न, १४ जानेवारी २०१८, जेसन रॉय
- ^ इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, दुसरा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, ब्रिस्बेन, १९ जानेवारी २०१८
- ^ इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, तिसरा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, सिडनी, २१ जानेवारी २०१८
- ^ अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिरातीमध्ये, पहिला एकदिवसीय सामना: अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे, शारजा, ९ फेब्रुवारी २०१८
- ^ अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिरातीमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना: अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे, शारजा, ११ फेब्रुवारी २०१८
- ^ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८, अंतिम सामना: संयुक्त अरब अमिराती वि नेपाळ, विन्डहोक, १५ फेब्रुवारी २०१८
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, पहिला एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, हॅमिल्टन, २५ फेब्रुवारी २०१८
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, तिसरा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, वेलिंग्टन, ३ मार्च २०१८
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ४था एकदिवसीय सामना, गट 'ब', अफगाणिस्तान वि. स्काॅटलंड, बुलावायो, ४ मार्च २०१८
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ५वा एकदिवसीय सामना, गट 'अ', पापुआ न्यू गिनी वि. आयर्लंड, हरारे, ६ मार्च २०१८, टोनी उरा
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ५वा एकदिवसीय सामना, गट 'अ', पापुआ न्यू गिनी वि. आयर्लंड, हरारे, ६ मार्च २०१८, विल्यम पोर्टरफील्ड
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ६वा एकदिवसीय सामना, गट 'अ', विंडिज वि. संयुक्त अरब अमिराती, हरारे, ६ मार्च २०१८, क्रिस गेल
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ६वा एकदिवसीय सामना, गट 'अ', विंडिज वि. संयुक्त अरब अमिराती, हरारे, ६ मार्च २०१८, शिमरॉन हेटमेयर
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ६वा एकदिवसीय सामना, गट 'अ', विंडिज वि. संयुक्त अरब अमिराती, हरारे, ६ मार्च २०१८, रमिझ शहजाद
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, चौथा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, ड्युनेडिन, ७ मार्च २०१८, जॉनी बेअरस्टो
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, चौथा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, ड्युनेडिन, ७ मार्च २०१८, ज्यो रूट
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, चौथा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, ड्युनेडिन, ७ मार्च २०१८, रॉस टेलर
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, १३वा एकदिवसीय सामना, गट 'अ', विंडिज वि. आयर्लंड, हरारे, १० मार्च २०१८
- ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, पाचवा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, क्राइस्टचर्च, १० मार्च २०१८
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, १८वा एकदिवसीय सामना, गट 'अ', संयुक्त अरब अमिराती वि. आयर्लंड, हरारे, १२ मार्च २०१८
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८ (सुपर सिक्स फेरी) २रा एकदिवसीय सामना, स्कॉटलंड वि. संयुक्त अरब अमिराती, बुलावायो, १५ मार्च २०१८
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८ (सुपर सिक्स फेरी) ४था एकदिवसीय सामना, स्कॉटलंड वि. आयर्लंड, हरारे, १८ मार्च २०१८
- ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८ (सुपर सिक्स फेरी) ५वा एकदिवसीय सामना, झिम्बाब्वे वि. विंडिज, हरारे, १९ मार्च २०१८
- ^ a b इंग्लंडचा स्कॉटलंड दौरा एकमेव एकदिवसीय सामना: स्कॉटलंड वि. इंग्लंड, एडिनबरा, १० जून २०१८
- ^ a b ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, पहिला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, कार्डिफ, १६ जून २०१८
- ^ a b ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, तिसरा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, नॉटिंगहॅम, १९ जून २०१८
- ^ a b c ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, चौथा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, चेश्टर-ली-स्ट्रीट, २१ जून २०१८
- ^ ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, पाचवा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, मँचेस्टर, २४ जून २०१८
- ^ भारताचा इंग्लंड दौरा, पहिला एकदिवसीय सामना: इंग्लंड वि. भारत, नॉटिंगहॅम, १२ जुलै २०१८
- ^ पाकिस्तानचा झिम्बाब्वे दौरा, पहिला एकदिवसीय सामना: झिम्बाब्वे वि. पाकिस्तान, हरारे, १३ जुलै २०१८
- ^ वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा, पहिला टी२० सामना: न्यू झीलंड वि. वेस्ट इंडीज, माऊंट माउंगानुई, ३ जानेवारी २०१८
- ^ २०१७-१८ ट्रान्स-ट्रान्समन टी२० त्रिकोणी मालिका, दुसरा टी२० सामना: ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, होबार्ट, ७ फेब्रुवारी २०१८
- ^ २०१७-१८ ट्रान्स-ट्रान्समन टी२० त्रिकोणी मालिका, पाचवा टी२० सामना: ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलंड, ऑकलंड, १६ फेब्रुवारी २०१८
- ^ २०१८ झिम्बाब्वे टी२० त्रिकोणी मालिका, तिसरा टी२० सामना: ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वे, हरारे, ३ जुलै २०१८
- ^ भारताचा इंग्लंड दौरा, पहिला टी२० सामना: इंग्लंड वि. भारत, मँचेस्टर, ३ जुलै २०१८
- ^ भारताचा इंग्लंड दौरा, तिसरा टी२० सामना: इंग्लंड वि. भारत, ब्रिस्टल, ८ जुलै २०१८
- ^ भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, दुसरा महिला एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका महिला वि. भारत महिला, किंबर्ले, ७ फेब्रुवारी २०१८
- ^ वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, पहिला महिला एकदिवसीय सामना: वेस्ट इंडीज महिला वि. न्यू झीलंड महिला, लिंकन, ४ मार्च २०१८
- ^ ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, पहिला महिला एकदिवसीय सामना: भारत महिला वि. ऑस्ट्रेलिया महिला, बडोदा, १२ मार्च २०१८
- ^ ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, तिसरा महिला एकदिवसीय सामना: भारत महिला वि. ऑस्ट्रेलिया महिला, बडोदा, १८ मार्च २०१८
- ^ पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, पहिला महिला एकदिवसीय सामना: पाकिस्तान महिला वि. श्रीलंका महिला, डंबुला, २० मार्च २०१८
- ^ a b न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, पहिला महिला एकदिवसीय सामना: आयर्लंड महिला वि. न्यू झीलंड महिला, डब्लिन, ८ जून २०१८
- ^ न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, दुसरा महिला एकदिवसीय सामना: आयर्लंड महिला वि. न्यू झीलंड महिला, डब्लिन, ८ जून २०१८
- ^ a b c दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, दुसरा महिला एकदिवसीय सामना: इंग्लंड महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला, होव, १२ जून २०१८
- ^ a b न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, तिसरा महिला एकदिवसीय सामना: आयर्लंड महिला वि. न्यू झीलंड महिला, डब्लिन, १३ जून २०१८
- ^ दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, तिसरा महिला एकदिवसीय सामना: इंग्लंड महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला, कँटरबरी, १५ जून २०१८
- ^ २०१७-१८ महिला टी२० तिरंगी मालिका, तिसरा महिला टी२० सामना: इंग्लंड महिला वि. भारत महिला, मुंबई, २५ मार्च २०१८
- ^ २०१८ इंग्लंड महिला टी२० तिरंगी मालिका, पहिला महिला टी२० सामना: दक्षिण अफ्रिका महिला वि. न्यू झीलंड महिला, टाँटन, २० जून २०१८
- ^ २०१८ इंग्लंड महिला टी२० तिरंगी मालिका, दुसरा महिला टी२० सामना: इंग्लंड महिला वि. दक्षिण अफ्रिका महिला, टाँटन, २० जून २०१८