Jump to content

२०१८ मेक्सिकन ग्रांप्री

मेक्सिको २०१८ मेक्सिकन ग्रांप्री
फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ दे मेक्सिको २०१८
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १९वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट ऑफ द अमेरीकाज
दिनांकऑक्टोबर २८, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ दे मेक्सिको २०१८
शर्यतीचे_ठिकाण अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ
मेक्सिको सिटी, मेक्सिको
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३०४ कि.मी. (२.६७४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०५.३५४ कि.मी. (१८९.७३८ मैल)
पोल
चालकऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ १:१४.७५९
जलद फेरी
चालकफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ६५ फेरीवर, १:१८.७४१
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
दुसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसराफिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
पुढील शर्यत२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री
मेक्सिकन ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ मेक्सिकन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ मेक्सिकन ग्रांप्री


२०१८ मेक्सिकन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ दे मेक्सिको २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ ऑक्टोबर २०१८ रोजी मेक्सिको सिटी, मेक्सिको येथील अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १९वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१५.८६६ १:१५.८४५ १:१४.७५९
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१५.७५६ १:१५.६४०१:१४.७८५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१५.६७३ १:१५.६४४ १:१४.८९४
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:१६.०८९ १:१५.७१५ १:१४.९७०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:१५.५८०१:१५.९२३ १:१५.१६०
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:१६.४४६ १:१५.९९६ १:१५.३३०
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:१६.४९८ १:१६.१२६ १:१५.८२७
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:१६.८१३ १:१६.१८८ १:१६.०८४
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१६.८६२ १:१६.३२० १:१६.१८९
१० स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१६.७०१ १:१६.६३३ १:१६.५१३ १०
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१६.२५२ १:१६.८४४ -११
१२ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१६.८५७ १:१६.८७१ -१२
१३ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१६.२४२ १:१७.१६७ -१३
१४ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१६.६८२ १:१७.१८४ -१४
१५ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:१६.८२८ वेळ नोंदवली नाही. -२०
१६ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१६.९११ --१८
१७ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१६.९६६ --१५
१८ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१७.५९९ --१६
१९ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१७.६८९ --१७
२० ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१७.८८६ --१९
१०७% वेळ: १:२०.८७०
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - पियरे गॅस्ली received a २०-place grid penalty: १५ places for exceeding his quota of power unit elements and ५ places for an unscheduled gearbox change.
  • ^२ - रोमन ग्रोस्जीन received a three-place grid penalty for causing a collision in the previous round.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर७१ १:३८:२८.८५१ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी७१ +१७.३१६ १८
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी७१ +४९.९१४ १५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७१ +१:१८.७३८ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ७० +१ फेरी १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१६९ +२ फेऱ्या
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्कसॉबर-स्कुदेरिआ फेरारी६९ +२ फेऱ्या
बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१६९ +२ फेऱ्या १५
स्वीडन मार्कस एरिक्सनसॉबर-स्कुदेरिआ फेरारी६९ +२ फेऱ्या १०
१० १० फ्रान्स पियरे गॅस्लीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१६९ +२ फेऱ्या २०
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या ११
१२ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १७
१३ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १९
१४ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१६९ +२ फेऱ्या१४
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६९ +२ फेऱ्या १६
१६ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६८ +३ फेऱ्या १८
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ६१ हाड्रोलीक्स खराब झाले
मा. ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ३८ गाडीचे ब्रेक खराब झाले १३
मा. ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ २८ गाडी खराब झाली
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ गाडी खराब झाली१२
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - ब्रँड्न हार्टले received a ५-second time penalty for causing a collision.

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३५८
जर्मनी सेबास्टियान फेटेल२९४
फिनलंड किमी रायकोन्नेन२३६
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २२७
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२१६
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५८५
इटली स्कुदेरिआ फेरारी ५३०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३६२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ११४
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ८४
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. मेक्सिकन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ दे मेक्सिको २०१८ - पात्रता फेरी निकाल". २७ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ दे मेक्सिको २०१८ - निकाल". २८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b "मेक्सिको २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ मेक्सिकन ग्रांप्री
मेक्सिकन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ मेक्सिकन ग्रांप्री