Jump to content

२०१८ ब्रिटिश ग्रांप्री

युनायटेड किंग्डम २०१८ ब्रिटिश ग्रांप्री
फॉर्म्युला वन रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री २०१८
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १०वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सिल्वेरस्टोन सर्किट
दिनांकजुलै ८, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री २०१८
शर्यतीचे_ठिकाण सिल्वेरस्टोन सर्किट
सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.८९१ कि.मी. (३.६६० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५२ फेर्‍या, ३०६.१९८ कि.मी. (१९०.२६३ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२५.८९२
जलद फेरी
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ४७ फेरीवर, १:३०.६९६
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसराफिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ जर्मन ग्रांप्री
ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ ब्रिटिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ ब्रिटिश ग्रांप्री


२०१८ ब्रिटिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ८ जुलै २०१८ रोजी सिल्वेरस्टोन येथील सिल्वेरस्टोन सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १०वी शर्यत आहे.

५२ फे‍ऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२६.८१८ १:२६.२५६१:२५.८९२
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:२६.५८५१:२६.३७२ १:२५.९३६
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:२७.५४९ १:२६.४८३ १:२५.९९०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२७.०२५ १:२६.४१३ १:२६.२१७
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२७.३०९ १:२७.०१३ १:२६.६०२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२७.९७९ १:२७.३६९ १:२७.०९९
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२८.१४३ १:२७.७३० १:२७.२४४
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२८.०८६ १:२७.५२२ १:२७.४५५
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२७.९६२ १:२७.७९० १:२७.८७९
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२८.२७९ १:२७.८४३ १:२८.१९४ १०
११ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:२८.०१७ १:२७.९०१ ११
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२८.२१० १:२७.९२८ १२
१३ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२८.१८७ १:२८.१३९ १३
१४ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२८.३९९ १:२८.३४३ १४
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२८.२४९ १:२८.३९१ १५
१६ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:२८.४५६ १६
१७ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२९.०९६ १७
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.२५२ पिट लेन मधुन सुरुवात
१०७% वेळ: १:३२.६४५
१८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ वेळ नोंदवली नाही. पिट लेन मधुन सुरुवात
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१वेळ नोंदवली नाही. पिट लेन मधुन सुरुवात
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - सेर्गेई सिरोटकिन was required to start from the pit lane after changing his rear wing.
  • ^२ - लान्स स्टोल failed to set a फेरी time during qualifying. He was allowed to race at the stewards' discretion. He was required to start from the pit lane after changing his rear wing.
  • ^३ - ब्रँड्न हार्टले did not take part in qualifying after crashing in FP३. He was allowed to race at the stewards' discretion. He was required to start from the pit lane after changing his chassis.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी ५२ १:२७:२९.७८४ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५२ +२.२६४ १८
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी ५२ +३.६५२ १५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ५२ +८.८८३ १२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५२ +९.५०० १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१५२ +२८.२२० ११
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५२ +२९.९३० १०
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१५२ +३१.११५ १३
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी५२ +३३.१८८
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५२ +३४.७०८ १२
११ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +३५.७७४ १७
१२ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +३८.१०६ पिट लेन मधुन सुरुवात
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ +३९.१२९१४
१४ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +४८.११३ पिट लेन मधुन सुरुवात
१५३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर ४६ गाडीचे ब्रेक खराब झाले
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ३७ टक्कर
मा. ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ३७ टक्कर १६
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ३१ आपघात १५
मा. १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १८ चाक खराब झाले
मा. २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१पिट लेन मधुन सुरुवात गाडी खराब झाली
संदर्भ:[][]
तळटिपा
  • ^१ - पियरे गॅस्ली originally finished १०th, but received a ५-second penalty for causing a collision.
  • ^२ - मॅक्स व्हर्सटॅपन retired from the race, but was classified as he completed more than ९०% of the race distance.

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल१७१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १६३
फिनलंड किमी रायकोन्नेन११६
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १०६
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १०४
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी २८७
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २६७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १९९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ७०
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५१
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ब्रिटिश ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला १ २०१८ रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". ७ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फॉर्म्युला १ २०१८ रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री - निकाल". ८ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "२०१८ ब्रिटिश ग्रांप्री - निकाल".
  4. ^ a b "ब्रिटिश ग्रांप्री २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ जर्मन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ ब्रिटिश ग्रांप्री
ब्रिटिश ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ ब्रिटिश ग्रांप्री