Jump to content

२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री

ब्राझील २०१८ ब्राझिलियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी २०वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अटोड्रोम जोस कार्लोस पेस
दिनांकनोव्हेंबर ११, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८
शर्यतीचे_ठिकाण अटोड्रोम जोस कार्लोस पेस
साओ पाउलो, ब्राझील
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३०९ कि.मी. (२.६७७ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०५.८७९ कि.मी. (१९०.०६४ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:०७.२८१
जलद फेरी
चालकफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ६५ फेरीवर, १:१०.५४०
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
तिसराफिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ मेक्सिकन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ अबु धाबी ग्रांप्री
ब्राझिलियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ ब्राझिलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ ब्राझिलियन ग्रांप्री


२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ११ नोव्हेंबर २०१८ रोजी साओ पाउलो, ब्राझील येथील अटोड्रोम जोस कार्लोस पेस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची २०वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०८.४६४ १:०७.७९५ १:०७.२८१
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:०८.४५२ १:०७.७७६ १:०७.३७४
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:०८.४९२ १:०७.७२७१:०७.४४१
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:०८.४५२ १:०८.०२८ १:०७.४५६
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:०८.२०५१:०८.०१७ १:०७.७७८
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:०८.५४४ १:०८.०५५ १:०७.७८० ११
स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:०८.७५४ १:०८.५७९ १:०८.२९६
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:०८.६६७ १:०८.३३५ १:०८.४९२
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०८.७३५ १:०८.२३९ १:०८.५१७
१० १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:०९.०४६ १:०८.६१६ १:०९.०२९
११ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०८.४७४ १:०८.६५९ १०
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:०९.२१७ १:०८.७४१ १२
१३ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:०९.२६४ १:०८.७७० १८
१४ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:०९.००९ १:०८.८३४ १३
१५ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०९.२५९ १:१०.३८१ १४
१६ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:०९.२६९ १५
१७ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०९.२८० १६
१८ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०९.४०२ १७
१९ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०९.४४१ १९
२० बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०९.६०१ २०
१०७% वेळ: १:१२.९७९
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - डॅनियल रीक्कार्डो received a five-place grid penalty for a change in turbochargers.[]
  • ^२ - एस्टेबन ओकन received a five-place grid penalty for an unscheduled gearbox change.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७१ १:२७:०९.०६६ २५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर७१ +१.४६९ १८
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी ७१ +४.७६४ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर७१ +५.१९३ ११ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ७१ +२२.९४३ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी ७१ +२६.९९७
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्कसॉबर-स्कुदेरिआ फेरारी७१ +४४.१९९
फ्रान्स रोमन ग्रोस्जीनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी७१ +५१.२३०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी७१ +५२.८५७ १०
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ७० +१ फेरी १२
११ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी १६
१२ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १५
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१७० +१ फेरी
१४ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १८
१५ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी२०
१६ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १४
१७ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६९ +२ फेऱ्या१७
१८ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १९
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ ३२ गाडी खराब झाली १३
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २० टक्कर
संदर्भ:[]
तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३८३
जर्मनी सेबास्टियान फेटेल३०२
फिनलंड किमी रायकोन्नेन२५१
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २३७
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२३४
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ६२०
इटली स्कुदेरिआ फेरारी ५५३
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३९२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ११४
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ९०
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ब्राझिलियन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८ - पात्रता फेरी निकाल". १० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Ricciardo set for ब्राझिल engine penalty". ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ "फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८ - निकाल". ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b "ब्राझिल २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ मेक्सिकन ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ अबु धाबी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ ब्राझिलियन ग्रांप्री
ब्राझिलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ ब्राझिलियन ग्रांप्री