Jump to content

२०१८-१९ विजय हजारे चषक

२०१८-१९ विजय हजारे चषक
तारीख १९ सप्टेंबर – २० ऑक्टोबर २०१८
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार लिस्ट-अ
स्पर्धा प्रकार साखळी फेरी व बाद फेरी
यजमानभारत भारत
विजेतेमुंबई (३ वेळा)
सहभाग ३७
सामने १६०
सर्वात जास्त धावाअभिनव मुकुंद (५६०)
सर्वात जास्त बळीशाहबाज नदीम (२४)
२०१७-१८ (आधी)(नंतर) २०१९-२० →

२०१८-१९ विजय हजारे चषक भारतामधील विजय हजारे चषकातील १७वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. कर्नाटक मागील स्पर्धेतील विजेता आहे.

ही स्पर्धा भारतातील ३७ लिस्ट-अ दर्जा असणाऱ्या संघांमध्ये (राज्य) १९ सप्टेंबर २०१८ पासून २०१८-१९ रणजी ट्रॉफीआधी होईल. एप्रिल २०१८ मध्ये बीसीसीआयने बिहारवरील बंदी काढून बिहारला स्पर्धेत पुन्हा स्थान देऊन संघांची संख्या २९ पर्यंत नेली. परंतु जुलै २०१८ मध्ये बीसीसीआयने ८ नवे राज्य - अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम व उत्तराखंड हे स्पर्धेत पदार्पण करतील.

सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:

  • गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • प्लेट गट - ९ संघ (८ नवे) (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)

गट फेरी

गट अ मधून मुंबईमहाराष्ट्र, गट ब मधून दिल्ली, आंध्र प्रदेशहैदराबाद, गट क मधून हरियाणा व झारखंड आणि प्लेट गटातून बिहार बाद फेरीसाठी पात्र ठरले.

बाद फेरी

उपांत्यपूर्व फेरीउपांत्य फेरीFinal
         
अ१मुंबई७१/१ (१२.३ षटके)
बिहार६९ (२८.२ षटके)
अ१मुंबई
ब१दिल्ली
ब१दिल्ली२३०/५ (३९.२ षटके)
क२हरियाणा२२९ (४९.१ षटके)
X 
X 
अ२महाराष्ट्र१८१ (४२.२ षटके)
क१झारखंड१२७/२ (३२.४ षटके)
क१झारखंड
ब३हैदराबाद
ब२आंध्र प्रदेश२६७/९ (५० षटके)
ब३हैदराबाद२८१/८ (५० षटके)

उपांत्यपूर्व फेरी

१ला उपांत्यपूर्व सामना

१४ ऑक्टोबर २०१८
०९:००
धावफलक
बिहार
६९ (२८.२ षटके)
वि
मुंबई
७१/१ (१२.३ षटके)
एम.डी. रहमतुल्लाह १८ (३२)
तुषार देशपांडे ५/२६ (९ षटके)
रोहित शर्मा ३३* (४२)
आशुतोष अमन १/६ (२.३ षटके)
मुंबई ९ गडी आणि २२५ चेंडू राखून विजयी.
जस्ट क्रिकेट अकॅडमी मैदान, बंगळूर
पंच: कृष्णराज श्रीनाथ आणि निखिल पटवर्धन
  • नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी
  • विजय भारती आणि सबीर खान (बिहार) यांनी लिस्ट-अ पदार्पण केले.


२रा उपांत्यपूर्व सामना

१४ ऑक्टोबर २०१८
०९:००
धावफलक
हरियाणा
२२९ (४९.१ षटके)
वि
दिल्ली
२३०/५ (३९.२ षटके)
चैतन्य बिश्णोई ८५ (११७)
कुलवंत खेजरोलिया ६/३१ (१० षटके)
गौतम गंभीर १०४ (७२)
राहुल टेवटीया ३/३२ (६ षटके)
दिल्ली ५ गडी ६४ चेंडू राखून विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: उल्हास गांधे आणि तपन शर्मा
  • नाणेफेक : हरियाणा, फलंदाजी
  • गौतम गंभीरने (दिल्ली) १०,००० लिस्ट-अ धावा पूर्ण केल्या.


३रा उपांत्यपूर्व सामना

१५ ऑक्टोबर २०१८
०९:००
धावफलक
महाराष्ट्र
१८१ (४२.२ षटके)
वि
झारखंड
१२७/२ (३२.४ षटके)
रोहित मोटवानी ५२ (७३)
अनुकुल रॉय ४/३२ (९ षटके)
शशीम राथुर ५३* (८१)
समद फल्लाह १/१३ (७ षटके)
झारखंड ८ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी. (विजेडी पद्धत)
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: निखिल पटवर्धन आणि नंदकिशोर
  • नाणेफेक : झारखंड, गोलंदाजी.
  • पावसामुळे झारखंडला ३४ षटकांत १२७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.


४था उपांत्यपूर्व सामना

१५ ऑक्टोबर २०१८
०९:००
धावफलक
हैदराबाद
२८१/८ (५० षटके)
वि
आंध्र प्रदेश
२६७/९ (५० षटके)
बावानाका संदीप ९६ (९७)
बंडारु अयप्पा २/३८ (१० षटके)
हनुमा विहारी ९५ (९९)
मोहम्मद सिराज ३/५० (१० षटके)
हैदराबाद १४ धावांनी विजयी.
जस्ट क्रिकेट अकॅडमी मैदान, बंगळूर
पंच: उल्हास गांधे आणि तपन शर्मा
सामनावीर: बावानाका संदीप (हैदराबाद)
  • नाणेफेक : आंध्र प्रदेश, गोलंदाजी.
  • पृथ्वीराज (आंध्र प्रदेश) याने लिस्ट-अ पदार्पण केले.


उपांत्य फेरी

१ला उपांत्य सामना

१७ ऑक्टोबर २०१८
०९:००
धावफलक
हैदराबाद
२४६/८ (५० षटके)
वि
मुंबई
१५५/२ (२५ षटके)
रोहित रायडू १२१* (१३२)
तुषार देशपांडे ३/५५ (१० षटके)
पृथ्वी शाॅ ६१ (४४)
मेहदी हसन २/२३ (६ षटके)
मुंबई ६० धावांनी विजयी. (वीजेडी)
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: उल्हास गांडे आणि कृष्णराज श्रीनाथ
सामनावीर: तुषार देशपांडे (मुंबई)
  • नाणेफेक : हैदराबाद, फलंदाजी.
  • पावसामुळे मुंबईला २५ षटकात ९६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


२रा उपांत्य सामना

१८ ऑक्टोबर २०१८
०९:००
धावफलक
झारखंड
१९९ (४८.५ षटके)
वि
दिल्ली
२००/८ (४९.४ षटके)
विराट सिंग ७१ (९१)
नवदीप स्यानी ४/३० (१० षटके)
पवन नेगी ३९* (४९)
आनंद सिंग ३/३९ (७ षटके)
दिल्ली २ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: निखिल पटवर्धन आणि नंद किशोर
सामनावीर: नवदीप स्यानी (दिल्ली)
  • नाणेफेक : दिल्ली, गोलंदाजी


अंतिम सामना

२० ऑक्टोबर २०१८
०९:००
धावफलक
दिल्ली
१७७ (४५.४ षटके)
वि
मुंबई
१८०/६ (३५ षटके)
हिम्मत सिंग ४१ (६५)
शिवम दुबे ३/२९ (१० षटके)
आदित्य तरे ७१ (८९)
नवदीप स्यानी ३/५३ (१० षटके)
मुंबई ४ गडी आणि ९० चेंडू राखून विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: कृष्णराज श्रीनाथ आणि नंद किशोर
सामनावीर: आदित्य तरे (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी.
  • मुंबईने तिसऱ्यांदा विजय हजारे चषक जिंकला.


बाद फेरी