Jump to content

२०१८-१९ दुलीप चषक

दुलीप चषक, २०१८-१९
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम श्रेणी
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि अंतिम सामना
यजमानभारत भारत
एपीआर कॉलेज मैदान, दिंडीगुल, तमिळ नाडू
सहभाग
सामने
← २०१७-१८ (आधी)(नंतर) २०१९-़२० →

२०१८-१९ दुलीप चषक ही भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा दुलीप चषक मालिकेतील ५७वी स्पर्धा असणार आहे.[] इंडिया रेड गतविजेते आहेत. [] सर्व सामने दिंडीगुल येथे दिवस/रात्र पद्धतीने खेळविण्यात येतील.[]

संघ

इंडिया ब्लू[]इंडिया रेड[]इंडिया ग्रीन[]
  • पार्थिव पटेल (,य)
  • प्रशांत चोप्रा
  • प्रियांक पांचाल
  • सुदीप चॅटर्जी
  • गुरकिरत सिंग
  • बाबा इंद्रजित
  • विष्णू सोळंकी
  • जलज सक्सेना
  • कर्ण शर्मा
  • विकास मिश्रा
  • कृष्णामुर्ती विग्नेश
  • अंकित राजपूत
  • अशोक दिंडा
  • अतीत शेठ

गुणफलक

संघ
खेविगुणधावगती
इंडिया ब्लू 000000+0.000
इंडिया रेड 000000+0.000
इंडिया ग्रीन 000000+0.000

साखळी फेरी

१७-२० ऑगस्ट २०१८ (दि/रा)
धावफलक
इंडिया रेड
वि
इंडिया ग्रीन
३३७ (१३२.५ षटके)
आशुतोष सिंग ८० (२५६)
अंकित राजपुत ४/५७ (२९ षटके)
३०९ (१११.३ षटके‌)
बाबा इंद्रजीत १०९ (२२८)
रजनीश गुरबानी ७/८१ (२१ षटके)
२६१/१घो (७९ षटके)
संजय रामास्वामी १२३* (२४५)
अंकित रजपूत १/४० (११ षटके)
सामना अनिर्णित
एनपीआर काॅलेज मैदान, दिंडीगुल
पंच: अनिल चौधरी (भा) आणि अनिल डांडेकर (भा)
सामनावीर: रजनीश गुरबानी (इंडिया रेड)
  • नाणेफेक: इंडिया रेड, फलंदाजी
  • गुण - इंडिया रेड : , इंडिया ग्रीन :

२३-२६ ऑगस्ट २०१८ (दि/रा)
धावफलक
इंडिया रेड
वि
इंडिया ब्लू
३१६ (११४.५ षटके)
सिद्धेश लाड ८८ (१४२)
सौरभ कुमार ३/७५ (३३.५ षटके)
२९३ (९५.३ षटके‌)
ध्रुव शोरे ९७ (१८८)
परवेझ रसूल ४/१०७ (३६ षटके)
२५५ (८४.३ षटके)
सिद्धेश लाड ६८ (१५२)
सौरभ कुमार ४/७९ (३४ षटके)
१२८/८ (४७ षटके)
ध्रुव शोरे ४५ (१०२)
शाहबाज नदीम ५/५३ (२३ षटके)
सामना अनिर्णित
एनपीआर काॅलेज मैदान, दिंडीगुल
पंच: अभिजीत देशमुख (भा) आणि सी.के नंदन (भा)
सामनावीर: सिद्धेश लाड (इंडिया रेड)
  • नाणेफेक: इंडिया रेड, फलंदाजी
  • गुण - इंडिया रेड : , इंडिया ब्लू :

२९ ऑगस्ट - १ सप्टेंबर २०१८ (दि/रा)
धावफलक
इंडिया ब्लू
वि
इंडिया ग्रीन
३४० (११९.१ षटके)
ध्रुव शोरे ९३ (२१५)
कृष्णमुर्ती विग्नेश ५/५० (२५.१ षटके)
२५७ (८८.५ षटके‌)
प्रशांत चोप्रा ८० (१९४)
सौरभ कुमार ५/९८ (२७ षटके)
११७ (३४ षटके)
ध्रुव शोरे ४० (५०)
आदित्य सर्वते ५/३२ (१३ षटके)
२०/२ (६.४ षटके)
सुदीप चॅटर्जी ११* (१३)
सौरभ कुमार २/११ (३.४ षटके)
सामना अनिर्णित
एनपीआर काॅलेज मैदान, दिंडीगुल
पंच: उल्हास गांधे (भा) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: ध्रुव शोरे (इंडिया ब्लू)
  • नाणेफेक: इंडिया ब्लू, फलंदाजी
  • गुण - इंडिया ब्लू : , इंडिया ग्रीन :
  • इंडिया ब्लू पहिल्या डावातील आघाडीवर अंतिम सामन्यासाठी पात्र.


अंतिम सामना

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "बीसीसीआयकडून देशांतर्गत स्पर्धांची घोषणा, रणजी मध्ये ९ नवे संघ".
  2. ^ "२०१७-१८ दुलीप करंडक इंडिया रेडने जिंकला".
  3. ^ "२०१७-१८ दुलीप करंडकाचे वेळापत्रक जाहीर".
  4. ^ a b c "दुलीप ट्रॉफीसाठी संघ जाहीर".