Jump to content

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताचा भाग होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनातर्फे बारा प्रादेशिक स्पर्धा खेळवल्या गेल्या.

युरोपमधून १८ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. १८ संघ ६ च्या गटात विभागले गेले. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ प्रादेशिक फेरीसाठी पात्र ठरले. प्रादेशिक फेरीतून जर्सी २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरली.

संघ

गट अ गट ब गट क
  • ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
  • सायप्रसचा ध्वज सायप्रस
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
  • जर्मनीचा ध्वज जर्मनी
  • पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
  • फिनलंडचा ध्वज फिनलंड
  • Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
  • इटलीचा ध्वज इटली
  • जर्सीचा ध्वज जर्सी
  • स्पेनचा ध्वज स्पेन
  • Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
  • जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
  • गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
  • इस्रायलचा ध्वज इस्रायल
  • नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन

गट अ

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता गट अ
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमाननेदरलँड्स नेदरलँड्स
विजेतेडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
सहभाग
सामने १५
सर्वात जास्त धावाजर्मनी डॅनियेल वेटसन (१८०)
सर्वात जास्त बळीऑस्ट्रिया वकार झाल्मी (१०)
दिनांक २९ ऑगस्ट – २ सप्टेंबर २०१८

गुणफलक

साचा:२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता गट अ

सामने

२९ ऑगस्ट २०१८
११:००
धावफलक
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल
११८/३ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
११९/४ (१६.१ षटके)
ऑस्ट्रिया ६ गडी राखून विजयी.
स्पोर्टपार्क हेट शुट्सवेल्ड मैदान क्र.१ , डेवेन्टर
  • नाणेफेक : पोर्तुगाल, फलंदाजी

२९ ऑगस्ट २०१८
११:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१७९/७ (२० षटके)
वि
सायप्रसचा ध्वज सायप्रस
७०/९ (१२ षटके)
जर्मनी ४६ धावांनी विजयी (ड/लु).
स्पोर्टपार्क , उट्रेख्त
  • नाणेफेक : सिप्रास, क्षेत्ररक्षण
  • पावसामुळे सिप्रासला १२ षटकात ११७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

प्रादेशिक अंतिम फेरी

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमानगर्न्सीगर्न्सी
विजेतेजर्सीचा ध्वज जर्सी
सहभाग
सामने १७
सर्वात जास्त धावाजर्मनी क्रेग मेसचेडे (१७९)
सर्वात जास्त बळीइटली बलजीत सिंग (१०)
जर्सी अँथनी हॉकिन्स-के (१०)
दिनांक १५ – २० जून २०१९

जर्सीने ५ पैकी ४ सामने जिंकून पात्रतेत आपले स्थान बळकट केले.

गुणफलक

संघ
खेविगुणधावगतीनोट्स
जर्सीचा ध्वज जर्सी+१.८०२२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र
जर्मनीचा ध्वज जर्मनी +१.७४९
इटलीचा ध्वज इटली -०.६८७
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क +०.१७१
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी ‌-०.६२६
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे -२.५२५

साखळी सामने

१५ जून २०१९
१०:४५
धावफलक
गर्न्सी Flag of गर्न्सी
१०८/६ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
१०९/२ (१४.२ षटके)
जॉश बटलर ६५* (६१)
अँथनी हॉकिन्स-के ४/१४ (३ षटके)
कोरी बिस्सन ५४ (३४)
डेव्हिड हूपर १/२४ (४ षटके)
जर्सीचा ध्वज जर्सी ८ गडी राखून विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: ॲड्रियन व्हान देर दीस (ने) आणि ॲलन होग्गो (स्कॉ)
सामनावीर: जॉश बटलर (गर्न्सी)
  • नाणेफेक : गर्न्सी, फलंदाजी.
  • बेंजामिन वॉर्ड (ज) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ जून २०१९
१०:४५
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
१५१/३ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
८५/१ (१० षटके)
वालिद घोरी ४४* (३५)
बलजीत सिंग २/८ (३ षटके)
निकोलस माईओलो ३९* (२२)
हयातुल्लाह नियाझी १/१९ (२ षटके)
इटलीचा ध्वज इटली २० धावांनी विजयी (ड/लु).
कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि मॅरी वॉलड्रॉन (आ)
सामनावीर: वालिद घोरी (नॉर्वे)
  • नाणेफेक : नॉर्वे, फलंदाजी.
  • पावसामुळे इटलीला १० षटकात ६६ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • अनाम मलिक, जसप्रीत सिंग (इ), खिजर अहमद, वकास अहमद, तफसीर अली, पृथ्वी भरत, वालिद घोरी , अन्सार इक्बाल, रझा इक्बाल, जावेद महरूफखेल, हयातुल्लाह नियाझी, जुनेद शेख आणि एहत्शाम-उल-हक (नॉ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ जून २०१९
१५:४५
धावफलक
गर्न्सी Flag of गर्न्सी
११७ (१९.५ षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
११९/५ (१७.४ षटके)
ॲशले राईट ४३ (३६)
अहमद वर्दक ४/२० (३.५ षटके)
क्रेग मेसचेडे ३९* (२६)
अँथनी स्टोक्स २/२६ (४ षटके)
जर्मनीचा ध्वज जर्मनी ५ गडी राखून विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: ॲड्रियन व्हान देन दीस (ने) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण
  • क्रेग मेसचेडे (ज) आणि टॉम किम्बर (ग) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१६ जून २०१९
१०:४५
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१३४/८ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१३८/५ (१९ षटके)
हरमज्योत सिंग ४०* (३३)
बलजीत सिंग ३/१९ (४ षटके)
रेहमान अब्दुल ३७* (३१)
इझातुल्लाह दवलतझाई ३/२३ (४ षटके)
इटलीचा ध्वज इटली ५ गडी राखून विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: हीथ कर्न्स (ज) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: निकोलस माईओलो (इटली)
  • नाणेफेक : इटली, क्षेत्ररक्षण

१६ जून २०१९
१०:४५
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१३१/९ (२० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
११३/८ (२० षटके)
जाँटी जेनर ३६ (२७)
हामिद शाह ४/२३ (४ षटके)
जर्सीचा ध्वज जर्सी १८ धावांनी विजयी.
कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲलन होग्गो (स्कॉ)

१६ जून २०१९
१५:४५
धावफलक
इटली Flag of इटली
१२१ (१९.२ षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
११०/८ (२० षटके)
जॉय परेरा ४७ (२८)
ल्युक ली टिस्सर ३/१७ (४ षटके)
बेन फरब्राचे ५५ (४३)
गयाशन मुनासिंघे ४/११ (४ षटके)
इटलीचा ध्वज इटली ११ धावांनी विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: मॅरी वॉल्ड्रॉन (आ) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
  • नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण.
  • चरणजीत सिंग (इ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१६ जून २०१९
१५:४५
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१६०/५ (२० षटके)
वि
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
८० (१९.२ षटके)
बेन स्टीवन्स ४४ (४१)
पृथ्वी भर्त १/१४ (४ षटके)
तफसीर अली १९ (२८)
बेन स्टीवन्स ३/१७ (४ षटके)
जर्सीचा ध्वज जर्सी ८० धावांनी विजयी.
कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट
पंच: ॲड्रियन व्हान देन दीस (ने) आणि ॲलन होग्गो (स्कॉ)
सामनावीर: बेन स्टीवन्स (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी, फलंदाजी
  • अब्दुल्ला शेख (नॉ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१७ जून २०१९
१०:४५
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१४१/७ (२० षटके)
वि
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
९५/९ (२० षटके)
हामिद शाह ४० (४०)
वकास अहमद २/२४ (३ षटके)
हयातुल्लाह नियाझी २७ (२३)
सैफ अहमद ३/९ (४ षटके)
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ४६ धावांनी विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: हीथ कर्न्स (ज) आणि मॅरी वॉल्ड्रॉन (आ)
सामनावीर: सैफ अहमद (डे)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • रिझवान महमूद (डे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • १५ जून ला पाऊस झाल्यामुळे हा सामना पुन्हा खेळविण्यात आला.

१८ जून २०१९
१०:४५
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१००/९ (१६ षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
निकोलस लेग्सगार्ड ३९ (२४)
डेव्हिड हूपर ३/५ (२ षटके)
सामना बेनिकाली
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲड्रियन व्हान देन दीस (ने)
  • नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना थांबवला गेला आणि २० जून रोजी खेळविण्यात आला.
  • जॉर्डन मार्टेल (ग) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१८ जून २०१९
१५:४५
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
वि
इटलीचा ध्वज इटली
सामना बेनिकाली.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि मॅरी वॉल्ड्रॉन (आ)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • पावसामुळे २० जून ला खेळविण्यात आला.
  • अँडर्स बुलो (डे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ जून २०१९
१०:४५
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
९५/६ (१६ षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
९६/६ (१५.५ षटके)
वालिद घोरी ३८ (२८)
जॉर्डन मॉर्टेल ३/१५ (३ षटके)
जॉश बटलर ३६ (३७)
रझा इक्बाल २/२० (४ षटके)
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी ४ गडी राखून विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: ॲड्रियन व्हान देन दीस (ने) आणि हीथ कर्न्स (ज)
  • नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १६ षटकांचा करण्यात आला.
  • प्रतीक अग्नीहोत्री आणि नजाकत अली (नॉ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ जून २०१९
१५:४५
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१४९/६ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
७६ (१६.५ षटके)
जाँटी जेनर ७१ (५४)
रकिबुल हसन २/२३ (४ षटके)
रेहमान अब्दुल १५ (१६)
चार्ल्स पारचर्ड ४/१४ (३.५ षटके)
जर्सीचा ध्वज जर्सी ७३ धावांनी विजयी.
कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
  • नाणेफेक : इटली, क्षेत्ररक्षण.

१९ जून २०१९
१५:४५
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१०९/८ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
११०/३ (१४.३ षटके)
ॲनिक उद्दीन ३१ (२९)
अहमद वर्दक ३/२६ (४ षटके)
क्रेग मेसचेडे ६७ (४३)
निकोलस लेग्सगार्ड १/१६ (३ षटके)
जर्मनीचा ध्वज जर्मनी ७ गडी राखून विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: हीथ कर्न्स (ज) आणि मॅरी वॉल्ड्रॉन (आ)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
  • मायकेल रिचर्डसन (ज) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२० जून २०१९
१०:४५
धावफलक
गर्न्सी Flag of गर्न्सी
११८/७ (२० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
११२/९ (२० षटके)
ओलिव्हर नेवे २३* (२६)
निकोलस लेग्सगार्ड २/१३ (४ षटके)
निकोलस लेग्सगार्ड २६ (२८)
विल्यम पीटफिल्ड ३/२३ (४ षटके)
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी ६ धावांनी विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲड्रियन व्हान देन दीस (ने)
सामनावीर: निकोलस लेग्सगार्ड (डेन्मार्क)
  • नाणेफेक : डेन्मार्क, क्षेत्ररक्षण.
  • ओमर हयात (डे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२० जून २०१९
१०:४५
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
९९ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
१०१/३ (११.१ षटके)
प्रतिक अग्नीहोत्री १९ (२७)
इझातुल्लाह दवलतझाई ३/२७ (४ षटके)
मायकेल रिचर्डसन ३५* (२५)
वकास अहमद १/२२ (२ षटके)
जर्मनीचा ध्वज जर्मनी ७ गडी राखून विजयी.
कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट
पंच: ॲलन होग्गो (स्कॉ) आणि हीथ कर्न्स (ज)
सामनावीर: क्रेग मेसचेडे (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.

२० जून २०१९
१५:४५
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१५८/९ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१२८ (१९.३ षटके)
झीशान शाह ५० (३६)
बलजीत सिंग ४/२० (४ षटके)
मायकेल रॉस ३४ (२०)
ओलिव्हर हाल्ड ३/१८ (३.३ षटके)
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ३० धावांनी विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रीडा संकुल, कॅसल
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि मॅरी वॉल्ड्रॉन (आ)
सामनावीर: झीशान शाह (डेन्मार्क)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • सिमरनजीत सिंग (इ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२० जून २०१९
१५:४५
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१३४/५ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
१३६/७ (१४.२ षटके)
बेंजामिन वॉर्ड ५८* (३८)
अब्दुल-शकूर रहिमझेई २/२१ (४ षटके)
क्रेग मेसचेडे ४० (२५)
बेंजामिन वॉर्ड २/१४ (१ षटके)
जर्मनीचा ध्वज जर्मनी ३ गडी राखून विजयी.
कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट
पंच: ॲलन होग्गो (स्कॉ) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: बेंजामिन वॉर्ड (जर्सी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.

संघांची अंतिम स्थिती