Jump to content

२०१७ स्पॅनिश ग्रांप्री

स्पेन २०१७ स्पॅनिश ग्रांप्री
फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली २०१७
२०१७ फॉर्म्युला वन हंगामातील, २० पैकी ५वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी काटलुन्या
दिनांकमे १४, इ.स. २०१७
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली २०१७
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी काटलुन्या
बार्सिलोना, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२६ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:१९.१४९
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ६४ फेरीवर, १:२३.५९३
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसराऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१७ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१७ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१७ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत२०१६ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ स्पॅनिश ग्रांप्री


२०१७ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १४ मे २०१७ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

६६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२०.५१११:२०.२१०१:१९.१४९
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:२०.९३९ १:२०.२९५ १:१९.२००
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२०.९९१ १:२०.३०० १:१९.३७३
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:२०.७४२ १:२०.६२१ १:१९.४३९
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर१:२१.४३० १:२०.७२२ १:१९.७०६
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२१.७०४ १:२०.८५५ १:२०.१७५
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:२२.०१५ १:२१.२५१ १:२१.०४८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२१.९९८ १:२१.२३९ १:२१.०७०
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२२.१३८ १:२१.२२२ १:२१.२३२
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२१.९०१ १:२१.१४८ १:२१.२७२ १०
११ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२१.९४५ १:२१.३२९ ११
१२ ५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:२१.९४१ १:२१.३७१ १२
१३ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट १:२२.०९१ १:२१.३९७ १३
१४ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२१.८२२ १:२१.५१७ १४
१५ ९४ जर्मनी पास्कल वेरहलेन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.३२७ १:२१.८०३ १५
१६ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.३३२ १६
१७ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट १:२२.४०१ १७
१८ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२२.४११ १८
१९ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:२२.५३२ २०[]
२० २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:२२.७४६ १९

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ६६ १:३५:५६.४९७ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी६६ +३.४९० १८
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर६६ +१:१५.८२० १५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ६५ +१ फेरी १२
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ६५ +१ फेरी १० १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट६५ +१ फेरी १३
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआरस्कुदेरिआ टोरो रोस्सो६५ +१ फेरी १२
९४ जर्मनी पास्कल वेरहलेनसौबर-स्कुदेरिआ फेरारी६५ +१ फेरी[][]१५
२६ रशिया डॅनिल क्वयातस्कुदेरिआ टोरो रोस्सो६५ +१ फेरी १९
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी६५ +१ फेरी १४
११ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेऱ्या १६
१२ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ६४ +२ फेऱ्या
१३ १९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या
१४ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेऱ्या ११
१५ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट ६४ +२ फेऱ्या १७
१६ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या १८
मा. ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ३८ इंजिन खराब झाले
मा. बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ३२ आपघात २०
मा. ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयरDamage
मा. फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी सस्पेशन खराब झाले

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल१०४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ९८
फिनलंड वालट्टेरी बोट्टास ६३
फिनलंड किमी रायकोन्नेन४९
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ३७

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १६१
इटली स्कुदेरिआ फेरारी १५३
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर७२
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५३
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो २१

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०१७ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली २०१७ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ स्टॉफेल वांडोर्नेने गाडी मध्ये बेकायदेशीर बदल केल्यामुळे त्याला १५ जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला.
  3. ^ a b "फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली २०१७ - निकाल".
  4. ^ पास्कल वेरहलेनला ५-सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने गाडी निट नाही पळवली., ज्यामुळे तो ७व्या वरुण ८व्या स्थानावर पोहचला.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१७ रशियन ग्रांप्री
२०१७ हंगामपुढील शर्यत:
२०१७ मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१६ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१८ स्पॅनिश ग्रांप्री