Jump to content

२०१७ महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात

हा प्राथमिक माहितीवर आधारीत लेख आहे. कालांतराने यात बदल होऊ शकतो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर लातूर येथे २५ मे, २०१७ रोजी अपघातग्रस्त झाले. त्यात कोणीही हताहत झाले नाही. पायलट व इतर चार बचावलेत.