लुइस हॅमिल्टन, ३६३ गुणांसोबत २०१७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक. सेबास्टियान फेटेल , ३१७ गुणांसोबत २०१७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.२०१७ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७१वा हंगाम आहे. ह्या हंगामामध्ये २० शर्यती खेळवल्या गेल्या, ज्यात १० संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. २६ मार्च २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २६ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक२०१७ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१७ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१७ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक क्र. परीक्षण चालक स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.७०.एच[ १] फेरारी ०६२[ २] प ५ सेबास्टियान फेटेल १-१८ ७ किमी रायकोन्नेन १-१८ सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघ फोर्स इंडिया -मर्सिडीज-बेंझफोर्स इंडिया व्ही.जे.एम.१०[ ३] मर्सिडीज-बेंझ एम.०८ इ.क्यु पावर+[ ४] प ११ सर्गिओ पेरेझ १-१८ ३४ अल्फोंसो सेलीस जॉर्ज रसल ३१ एस्टेबन ओकन१-१८ हास एफ.१ संघ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी हास व्हि.एफ-१७[ ५] फेरारी ०६२[ २] प ८ रोमन ग्रोस्जीन १-१८ ५० अँटोनियो गियोविन्झी २० केविन मॅग्नुसेन१-१८ मॅकलारेन होंडा फॉर्म्युला १ संघ मॅकलारेन -होंडा रेसिंग एफ१ मॅकलारेन एम.सी.एल.३२[ ६] होंडा आर.ए.६१७.एच[ ७] प २ स्टॉफेल वांडोर्ने१-१८ १४ फर्नांदो अलोन्सो १-५, ७-१८ २२ जेन्सन बटन ६ मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास मोटरस्पोर्टमर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी एफ.१ डब्ल्यु.०८.इ.क्यु.पावर+[ ४] मर्सिडीज-बेंझ एम.०८ इ.क्यु.पावर+[ ४] प ४४ लुइस हॅमिल्टन १-१८ ७७ वालट्टेरी बोट्टास १-१८ रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग -टॅग हुयररेड बुल आर.बी.१३[ ८] टॅग हुयर[ ९] [ note १] प ३ डॅनियल रीक्कार्डो१-१८ ३३ मॅक्स व्हर्सटॅपन १-१८ रेनोल्ट स्पोर्ट फॉर्म्युला वन संघ रेनोल्ट रेनोल्ट आर.एस.१७[ ११] रेनोल्ट आर.ई.१७[ ११] प २७ निको हल्केनबर्ग १-१८ ४६ सेर्गेई सिरोटकिन३० जॉलिओन पामर १-१६ ५५ कार्लोस सेनज जुनियर १७-१८ सौबर एफ.१ संघ सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३६[ १२] फेरारी ०६१[ १३] प ९ मार्कस एरिक्सन १-१८ ३७ चार्ल्स लेक्लर्क ३६ अँटोनियो गियोविन्झी १-२ ९४ पास्कल वेरहलेन[ note २] १, ३-१८ स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो टोरो रोस्सो एस.टी.आर.१२[ १५] टोरो रोस्सो[ ९] [ note ३] प २६ डॅनिल क्वयात १-१४ ३८ सीन गेलियल१० पियरे गॅस्ली १५-१६ ३९ ब्रँड्न हार्टले[ note ४] १७ २८ १८ ५५ कार्लोस सेनज जुनियर १-१६ २६ डॅनिल क्वयात[ note ५] १७ १० पियरे गॅस्ली[ note ६] १८ विलियम्स मर्टिनी रेसिंग विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.४०[ १९] मर्सिडीज-बेंझ एम.०८ इ.क्यु. पावर+[ ४] प १८ लान्स स्टोल १-१८ १९ फिलिपे मास्सा [ note ७] १-१८ ४० पॉल डि रेस्टा ११ संदर्भ: [ १४] [ १६] [ २०] [ २१] [ २२] [ २३] [ २४] [ २५] [ २६] [ २७] [ २८] [ २९] [ ३०] [ ३१] [ ३२] [ ३३] [ ३४] [ ३५] [ ३६] [ ३७] [ ३८] [ ३९] [ ४०] [ ४१] [ ४२] [ ४३] [ ४४] [ ४५] [ ४६] [ ४७]
हंगामाचे वेळपत्रक
हंगामाचे निकाल
ग्रांप्री
गुण प्रणालीखालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:
निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा गुण २५ १८ १५ १२ १० ८ ६ ४ २ १
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[ note ८] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[ note ९]
चालकस्थान चालक ऑस्ट्रे चिनी बहरैन रशिया स्पॅनिश मोनॅको कॅनेडि अझरबै ऑस्ट्रि ब्रिटिश हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू मले जपान यु.एस.ए. मेक्सि ब्राझि अबुधा गुण १ लुइस हॅमिल्टन २ १ २ ४ १ ७ १ ५ ४ १ ४ १ १ १ २ १ १ ९ ४ २ ३६३ २ सेबास्टियान फेटेल १ २ १ २ २ १ ४ ४ २ ७ १ २ ३ मा. ४ मा. २ ४ १ ३ ३१७ ३ वालट्टेरी बोट्टास ३ ६ ३ १ मा. ४ २ २ १ २ ३ ५ २ ३ ५ ४ ५ २ २ १ ३०५ ४ किमी रायकोन्नेन ४ ५ ४ ३ मा. २ ७ १४ ५ ३ २ ४ ५ मा. सु.ना. ५ ३ ३ ३ ४ २०५ ५ डॅनियल रीक्कार्डो मा. ४ ५ मा. ३ ३ ३ १ ३ ५ मा. ३ ४ २ ३ ३ मा. मा. ६ मा. २०० ६ मॅक्स व्हर्सटॅपन ५ ३ मा. ५ मा. ५ मा. मा. मा. ४ ५ मा. १० मा. १ २ ४ १ ५ ५ १६८ ७ सर्गिओ पेरेझ ७ ९ ७ ६ ४ १३ ५ मा. ७ ९ ८ १७ ९ ५ ६ ७ ८ ७ ९ ७ १०० ८ एस्टेबन ओकन १० १० १० ७ ५ १२ ६ ६ ८ ८ ९ ९ ६ १० १० ६ ६ ५ मा. ८ ८७ ९ कार्लोस सेनज जुनियर ८ ७ मा. १० ७ ६ मा. ८ मा. मा. ७ १० १४ ४ मा. मा. ७ मा. ११ मा. ५४ १० निको हल्केनबर्ग ११ १२ ९ ८ ६ मा. ८ मा. १३ ६ १७ ६ १३ मा. १६ मा. मा. मा. १० ६ ४३ ११ फिलिपे मास्सा ६ १४ ६ ९ १३ ९ मा. मा. ९ १० हं.मा. ८ ८ ११ ९ १० ९ ११ ७ १० ४३ १२ लान्स स्टोल मा. मा. मा. ११ १६ १५ ९ ३ १० १६ १४ ११ ७ ८ ८ मा. ११ ६ १६ १८ ४० १३ रोमन ग्रोस्जीनमा. ११ ८ मा. १० ८ १० १३ ६ १३ मा. ७ १५ ९ १३ ९ १४ १५ १५ ११ २८ १४ केविन मॅग्नुसेन मा. ८ मा. १३ १४ १० १२ ७ मा. १२ १३ १५ ११ मा. १२ ८ १६ ८ मा. १३ १९ १५ फर्नांदो अलोन्सो मा. मा. १४ सु.ना. १२ १६ ९ मा. मा. ६ मा. १७ मा. ११ ११ मा. १० ८ ९ १७ १६ स्टॉफेल वांडोर्ने१३ मा. सु.ना. १४ मा. मा. १४ १२ १२ ११ १० १४ मा. ७ ७ १४ १२ १२ मा. १२ १३ १७ जॉलिओन पामर मा. १३ १३ मा. १५ ११ ११ मा. ११ सु.ना. १२ १३ मा. ६ १५ १२ ८ १८ पास्कल वेरहलेन हं.मा. ११ १६ ८ मा. १५ १० १४ १७ १५ मा. १६ १२ १७ १५ मा. १४ १४ १४ ५ १९ डॅनिल क्वयात ९ मा. १२ १२ ९ १४ मा. मा. १६ १५ ११ १२ १२ मा. १० ५ २० मार्कस एरिक्सन मा. १५ मा. १५ ११ मा. १३ ११ १५ १४ १६ १६ १८ मा. १८ मा. १५ मा. १३ १७ ० २१ पियरे गॅस्ली १४ १३ १३ १२ १६ ० २२ अँटोनियो गियोविन्झी१२ मा. ० २३ ब्रँड्न हार्टले १३ मा. मा. १५ ० — जेन्सन बटन मा. ० — पॉल डि रेस्टा मा. ० स्थान चालक ऑस्ट्रे चिनी बहरैन रशिया स्पॅनिश मोनॅको कॅनेडि अझरबै ऑस्ट्रि ब्रिटिश हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू मले जपान यु.एस.ए. मेक्सि ब्राझि अबुधा गुण संदर्भ: [ ५०]
रंग निकाल सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल पांढरा सुरवात नाही (सु.ना.) पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) जखमी (जख.) वर्जीत (वर्जी.) प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) हाजर नाही (हा.ना.) हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ पो. पोल पोझिशन ज. जलद फेरी सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ ) स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्मातेक्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे चिनी बहरैन रशिया स्पॅनिश मोनॅको कॅनेडि अझरबै ऑस्ट्रि ब्रिटिश हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू मले जपान यु.एस.ए. मेक्सि ब्राझि अबुधा गुण १ मर्सिडीज-बेंझ ४४ २ १ २ १ १ ४ १ २ १ १ ३ १ १ १ २ १ १ २ २ १ ६६८ ७७ ३ ६ ३ ४ मा. ७ २ ५ ४ २ ४ ५ २ ३ ५ ४ ५ ९ ४ २ २ स्कुदेरिआ फेरारी ५ १ २ १ २ २ १ ४ ४ २ ३ १ २ ३ मा. ४ ५ २ ३ १ ३ ५२२ ७ ४ ५ ४ ३ मा. २ ७ १४ ५ ७ २ ४ ५ मा. सु.ना. मा. ३ ४ ३ ४ ३ रेड बुल रेसिंग -टॅग हुयर३ ५ ३ ५ ५ ३ ३ ३ १ ३ ४ ५ ३ ४ २ १ २ ४ १ ५ ५ ३६८ ३३ मा. ४ मा. मा. मा. ५ मा. मा. मा. ५ मा. मा. १० मा. ३ ३ मा. मा. ६ मा. ४ फोर्स इंडिया -मर्सिडीज-बेंझ११ ७ ९ ७ ६ ४ १२ ५ ६ ७ ८ ८ ९ ६ ५ ६ ६ ६ ५ ९ ७ १८७ ३१ १० १० १० ७ ५ १३ ६ मा. ८ ९ ९ १७ ९ १० १० ७ ८ ७ मा. ८ ५ विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १८ ६ १४ ६ ९ १३ ९ ९ ३ ९ १० १४ ८ ७ ८ ८ १० ९ ६ ७ १० ८३ १९ मा. मा. मा. ११ १६ १५ मा. मा. १० १६ मा. ११ ८ ११ ९ मा. ११ ११ १६ १८ ६ रेनोल्ट एफ१ ११ १२ ९ ८ ६ ११ ८ मा. ११ ६ १२ ६ १३ ६ १५ १२ ७ मा. १० ६ ५७ मा. १३ १३ मा. १५ मा. ११ मा. १३ सु.ना. १७ १३ मा. मा. १६ मा. मा. मा. ११ मा. ७ स्कुदेरिआ टोरो रोस्सो ८ ७ १२ १० ७ ६ मा. ८ १६ १५ ७ १० १२ ४ १४ १३ १० १३ १२ १५ ५३ ९ मा. मा. १२ ९ १४ मा. मा. मा. मा. ११ १२ १४ मा. मा. मा. १३ मा. मा. १६ ८ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मा. ८ ८ १३ १० ८ १० ७ ६ १२ १३ ७ ११ ९ १२ ८ १४ ८ मा. ११ ४७ मा. ११ मा. मा. १४ १० १२ १३ मा. १३ मा. १५ १५ मा. १३ ९ १६ १५ १५ १३ ९ मॅकलारेन -होंडा रेसिंग एफ१ १३ मा. १४ १४ १२ मा. १४ ९ १२ ११ ६ १४ १७ ७ ७ ११ १२ १० ८ ९ ३० मा. मा. सु.ना. सु.ना. मा. मा. १६ १२ मा. मा. १० मा. मा. मा. ११ १४ मा. १२ मा. १२ १० सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १२ १५ ११ १५ ८ मा. १३ १० १४ १४ १५ १६ १६ १२ १७ १५ १५ १४ १३ १४ ५ मा. मा. मा. १६ ११ मा. १५ ११ १५ १७ १६ मा. १८ मा. १८ मा. मा. मा. १४ १७ क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे चिनी बहरैन रशिया स्पॅनिश मोनॅको कॅनेडि अझरबै ऑस्ट्रि ब्रिटिश हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू मले जपान यु.एस.ए. मेक्सि ब्राझि अबुधा गुण संदर्भ: [ ५०]
रंग निकाल सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल पांढरा सुरवात नाही (सु.ना.) पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) जखमी (जख.) वर्जीत (वर्जी.) प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) हाजर नाही (हा.ना.) हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ पो. पोल पोझिशन ज. जलद फेरी सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ ) स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
हे सुद्धा पहाफॉर्म्युला वन फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी फॉर्म्युला वन चालक यादी फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
तळटीप^ रेड बुल रेसिंग हे शर्यतीत रेनोल्ट आर.ई.१७ ईजिनचा वापर करणार, पण प्रायोजक उद्देशांसाठी या इंजिनांना टॅग हुयरचे नाव दिले आहे.[ १०] ^ पास्कल वेरहलेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मध्ये भाग घेणार होता, पण त्याने सरावानंतर मागार घेतला.[ १४] ^ स्कुदेरिआ टोरो रोस्सो हे शर्यतीत रेनोल्ट आर.ई.१७ ईजिनचा वापर करणार, पण प्रायोजक उद्देशांसाठी या इंजिनांना टॅग हुयरचे नाव दिले आहे.[ १६] ^ ब्रँड्न हार्टलेने युनायटेड स्टेट्स ग्रांप्री मध्ये पियरे गॅस्लीचा पर्यायी चालक म्हणुन भाग घेतला. त्यामुळे त्याला ३१ क्रमांक देण्यात आला, कारण तो क्रमांक त्या संघाला पर्यायी चालकासाठी नियुक्त करण्यात आला होता. पुढे त्याने २०१७ मेक्सिकन ग्रांप्री मध्ये भाग घेतला, व तो नियमित चालक म्हणुन नेमण्यात आला, ज्यामुळे त्याला दुसरा क्रमांक निवडण्याची पात्रता मिळाली. ^ डॅनिल क्वयात ने युनायटेड स्टेट्स ग्रांप्री मध्ये स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघासाठी भाग घेताना , कार्लोस सेनज जुनियरची गाडी वापरली, त्याने त्याच्या पुर्वी १४ शर्यतीत वापरलेली कार, पुन्हा नाही वापरली.[ १७] ^ पियरे गॅस्ली ने जेव्हा स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघासाठी मेक्सिकन ग्रांप्री मध्ये भाग घेतला, तेव्हा त्याने कार्लोस सेनज जुनियर व डॅनिल क्वयातची गाडी वापरली व त्याने त्याच्या पुर्वी २०१७ फॉर्म्युला वन हंगामातील १५व्या व १६व्या शर्यतीत वापरलेली कार, पुन्हा नाही वापरली.[ १८] ^ फिलिपे मास्सा हंगेरियन ग्रांप्री मध्ये भाग घेणार होता, पण त्याने सरावानंतर मागार घेतला.[ २०] ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[ ४९] ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[ ४९]
संदर्भ
बाह्य दुवेफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
चालक अजिंक्यपद. कारनिर्माते अजिंक्यपद. मर्सिडीज-बेंझ (६६८) •
स्कुदेरिआ फेरारी (५२२) •
रेड बुल रेसिंग -टॅग हुयर (३६८) •
फोर्स इंडिया -मर्सिडीज-बेंझ (१८७) •
विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ (८३)
२०१७च्या शर्यती २०१७चे सर्किट मेलबर्न ग्रांप्री सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • सोची ऑतोद्रोम • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • बाकु सिटी सर्किट • रेड बुल रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट • सुझुका सर्किट • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट
२०१७च्या ग्रांप्री