Jump to content

२०१७ चिनी ग्रांप्री

चीन २०१७ चिनी ग्रांप्री
हेइनकेन चिनी ग्रांप्री
२०१७ फॉर्म्युला वन हंगामातील, २० पैकी २री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट
दिनांकएप्रिल ९, इ.स. २०१७
अधिकृत नाव हेइनकेन चिनी ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट
शांघाय, चीन
सर्किटचे प्रकार व अंतर रेस सर्किट
५.४५१ कि.मी. (३.३८७ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३०५.०६६ कि.मी. (१८९.५५९ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
वेळ १:३१.६७८
जलद फेरी
चालकऑस्ट्रेलिया लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
वेळ ४२ फेरीवर, १:३५.३७८
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
दुसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१७ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१७ बहरैन ग्रांप्री
चिनी ग्रांप्री
मागील शर्यत२०१६ चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ चिनी ग्रांप्री

२०१७ चिनी ग्रांप्री (अधिकृत हेइनकेन चिनी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ एप्रिल २०१७ रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

५६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३३.३३३ १:३२.४०६ १:३१.६७८
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:३३.०७८१:३२.३९१ १:३१.८६४
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३३.६८४ १:३२.५५२ १:३१.८६५
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:३३.३४१ १:३२.१८११:३२.१४०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर१:३४.०४१ १:३३.५४६ १:३३.०३३
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३४.२०५ १:३३.७५९ १:३३.५०७
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट १:३४.४५३ १:३३.६३६ १:३३.५८०
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३४.६५७ १:३३.९२० १:३३.७०६
२६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:३४.४४० १:३४.०३४ १:३३.७१९
१० १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३३.९८६ १:३४.०९० १:३४.२२० १०
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:३४.५६७ १:३४.१५० ११
१२ २० डेन्मार्ककेविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.९४२ १:३४.१६४ १२
१३ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३४.४९९ १:३४.३७२ १३
१४ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३४.८९२ १:३५.०४६ १४
१५ ३६ इटली अँटोनियो गियोविन्झीसौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३४.९६३ वेळ नोंदवली नाही. १८[][]
१६ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३५.०२३ १५
१७ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३५.२२३ १९[][]
१८ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट १:३५.२७९ २०[][]
१९ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३५.४३३ १६
२० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३५.४९६ १७

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५६ १:३७:३६.१५८ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी५६ +६.२५० १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५६ +४५.१९२ १६ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५६ +४६.०३५ १२
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी५६ +४८.०७६ १०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ५६ +४८.८०८
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआरस्कुदेरिआ टोरो रोस्सो५६ +१:१२.८९३ ११
२० डेन्मार्ककेविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी५५ +१ फेरी १२
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५५ +१ फेरी
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५५ +१ फेरी १७
११ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १९
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट ५५ +१ फेरी
१३ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट ५५ +१ फेरी २०
१४ १९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५५ +१ फेरी
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १४
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ३३ गाडी खराब झाली १३
मा. २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो १८ हाड्रोलीक्स खराब झाले
मा. बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १७ गाडी खराब झाली १५
मा. ३६ इटली अँटोनियो गियोविन्झीसौबर-स्कुदेरिआ फेरारी आपघात १८
मा. १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ टक्कर १०

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल४३
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ४३
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२५
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २३
फिनलंड किमी रायकोन्नेन२२

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ६६
इटली स्कुदेरिआ फेरारी ६५
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर३७
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो १२
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १०

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. चिनी ग्रांप्री
  3. २०१७ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०१७ फॉर्म्युला वन चिनी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ अँटोनियो गियोविन्झी received a five-place grid penalty for an unscheduled gearbox change.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Giovinazziगियरबॉक्स खराब झाले नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ a b रोमन ग्रोस्जीन and जॉलिओन पामर received five-place grid penalties for ignoring yellow flags during qualifying.
  5. ^ a b Barretto, Lawrence. "Grosjean, Palmer hit with grid penalties". motorsport.com. ९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  6. ^ "२०१७ चिनी ग्रांप्री - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१७ हंगामपुढील शर्यत:
२०१७ बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१६ चिनी ग्रांप्री
चिनी ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१८ चिनी ग्रांप्री