Jump to content

२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

ऑस्ट्रेलिया २०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१७ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१७ फॉर्म्युला वन हंगामातील, २० पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक २६ मार्च, इ.स. २०१७
अधिकृत नाव २०१७ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.१२ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
वेळ १:२२.१८८
जलद फेरी
चालकफिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५६ फेरीवर, १:२६.५३८
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडिज-बेंझ)
तिसराफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडिज-बेंझ)
२०१७ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१६ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत२०१७ चिनी ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २६ मार्च २०१७ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५६ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२४.१९११:२३.२५१ १:२२.१८८
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:२५.५१० १:२३.४०१ १:२२.४५६
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२४.५१४ १:२३.२१५१:२२.४८१
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:२४.३५२ १:२३.३७६ १:२३.०३३
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२४.४८२ १:२४.०९२ १:२३.४८५
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२५.४१९ १:२४.७१८ १:२४.०७४
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२५.०९९ १:२४.५९७ १:२४.४४३
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:२५.५४२ १:२४.९९७ १:२४.४८७
२६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:२५.९७० १:२४.८६४ १:२४.५१२
१० ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर१:२५.३८३ १:२३.९८९ वेळ नोंदवली नाही. १५[][]
११ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२५.०६४ १:२५.०८१ १०
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट १:२४.९७५ १:२५.०९१ ११
१३ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:२५.८७२ १:२५.४२५ १२
१४ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२६.००९ १:२५.५६८ १३
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२६.२३६ १:२६.४६५ १४
१६ ३६ इटली अँटोनियो गियोविन्झीसौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२६.४१९ १६
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२६.८४७ १७
१८ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:२६.८५८ १८
१९ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२७.१४३ २०[][]
२० ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट १:२८.२४४ १९

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी५७ १:२४:११.६७२ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५७ +९.९७५ १८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ५७ +११.२५० १५
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी५७ +२२.३९३ १२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५७ +२८.८२७ १०
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ५७ +१:२३.३८६
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५६ +१ फेरी १०
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआरस्कुदेरिआ टोरो रोस्सो५६ +१ फेरी
२६ रशिया डॅनिल क्वयातस्कुदेरिआ टोरो रोस्सो५६ +१ फेरी
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५६ +१ फेरी १३
११ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट ५६ +१ फेरी ११
१२ ३६ इटली अँटोनियो गियोविन्झीसौबर-स्कुदेरिआ फेरारी ५५ +२ फेऱ्या १६
१३ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५५ +२ फेऱ्या १८
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५० गाडी खराब झाली १२
मा. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ४६ सस्पेशन खराब झाले १७
मा. १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ४० गाडीचे ब्रेक खराब झाले २०
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २५ गाडी खराब झाली पिट लेन मधुन सुरुवात[]
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी २१ हाड्रोलीक्स खराब झाले १४
मा. ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट १५ गाडीचे ब्रेक खराब झाले १९
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १३ पाणी गळती

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल२५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १८
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १५
फिनलंड किमी रायकोन्नेन१२
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी ३७
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३३
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर१०
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१७ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ डॅनियल रीक्कार्डोला पाच जागा मागे जाण्याचा दंड मिळाला, कारण त्याच्या गाडी मध्ये अनुसूचित गियरबॉक्स बदल करण्यात आला.
  3. ^ "ऑस्ट्रेलियन ग्रांप्री: डॅनियल रीक्कार्डोला गाडी मध्ये अनुसूचित गियरबॉक्स बदल केल्यामुळे दंड मिळाला". Autosport.com. 2017-03-26.
  4. ^ Lance Stroll received five-place grid penalties for unscheduled gearbox changes.
  5. ^ Noble, Jonathan (25 March 2017). "Stroll hit with gearbox change grid penalty into Australian GP". Autosport.com. 25 March 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल".[permanent dead link]
  7. ^ डॅनियल रीक्कार्डो started the race from pit lane after his car stopped on the way to the grid and could not be restarted in time for the formation lap.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१६ अबु धाबी ग्रांप्री
२०१७ हंगामपुढील शर्यत:
२०१७ चिनी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री