Jump to content

२०१७ इंडियन प्रीमियर लीग


इंडियन प्रीमियर लीगचा २०१७
2017 Indian Premier League
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार Twenty20
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी आणि बाद फेऱ्या
यजमानभारत
सहभाग
सामने ६०
अधिकृत संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
दिनांक ५ एप्रिल, इ.स. २०१७ – २१ मे, इ.स. २०१७
२०१६ (आधी)(नंतर) २०१८

इंडियन प्रीमियर लीगचा २०१७चा मोसम हा आयपीएल १० किंवा विवो आयपीएल २०१७ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा दहावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१७चा मोसम ५ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला असून २१ मे २०१७ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता होईल. पहिला आणि अंतिम हे दोन्ही सामने हैद्राबाद येथे खेळवले जातील. २०१६ च्या मोसमामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.[]

स्वरूप

या स्पर्धेत नवव्या हंगामातील आठ संघ भाग घेतील. स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी जाहीर करण्यात आले.[] एकूण ५६ साखळी सामने ५ एप्रिल ते १४ मे दरम्यान खेळले जातील. त्यांतून ४ संघ बाद फेरीत दाखल होतील. अंतिम सामना हैदराबाद येथे २१ मे रोजी खेळला जाईल.[]

मैदाने

साखळी फेरीतील सामन्यांसाठी १० स्थळे निवडण्यात आली.[] मागच्या हंगामातील ९ मैदाने कायम ठेवण्यात आली तर रायपूरच्या ऐवजी इंदूरची निवड करण्यात आली.

बंगळूरदिल्लीहैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली डेरडेव्हिल्स सनरायझर्स हैदराबाद
एम्. चिन्नास्वामी मैदान फिरोजशाह कोटला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान
प्रेक्षकक्षमता: ३५,००० प्रेक्षकक्षमता: ४१,००० प्रेक्षकक्षमता: ५५,०००
इंदूरकानपूर
किंग्स XI पंजाब गुजरात लायन्स
होळकर क्रिकेट मैदान ग्रीन पार्क
प्रेक्षकक्षमता: ३०,००० प्रेक्षकक्षमता: ३३,०००
कोलकातामोहाली
कोलकाता नाईट रायडर्स किंग्स XI पंजाब
इडन गार्डन्सपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षकक्षमता: ६८,००० प्रेक्षकक्षमता: २६,०००
मुंबईपुणेराजकोट
मुंबई इंडियन्सरायझिंग पुणे सुपरजायंट्स गुजरात लायन्स
वानखेडे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षकक्षमता: ३३,००० प्रेक्षकक्षमता: ४२,००० प्रेक्षकक्षमता: २८,०००

खेळाडू बदल

ह्या मोसमामध्ये राखून ठेवल्या गेलेल्या खेळाडूंची यादी डिसेंबर २०१६ रोजी जाहीर केली गेली.[] ३ फेब्रुवारी रोजी, बीसीसीआयने जाहीर केले की खेळाडूंचा लिलाव बंगळूर येथे २० फेब्रुवारी २०१७ रोजी होईल ज्यात एकूण ७९९ खेळाडूंनी नोंद केलेली आहे.[] १४ फेब्रुवारी रोजी, आयपीएल कडून ३५१ खेळाडूंची यादी जाहीर केली गेली.[] निवडक ३५१ खेळाडूंपैकी लिलावामध्ये ६६ खेळाडू करारबद्ध झाले.[][][][]

उद्घाटन सोहळा

२०१७ मोसमात प्रत्येक मैदानावरील पहिल्या सामन्याआधी त्या मैदानावर उद्घाटन सोहळासाजरा करण्यात आला. याआधी एकच उद्घाटन सोहळा साजरा करण्यात येई [१०][११] समारंभांमध्ये अ‍ॅमी जॅक्सन (हैदराबाद येथे);[१२] शाल्मली खोलगडे आणि रितेश देशमुख (पुणे येथे);[१३] भूमी त्रिवेदी, सचिन-जिगर आणि टायगर श्रॉफ (राजकोट येथे);[१४] हर्षदीप कौर आणि दिशा पटनी (इंदूर येथे);[१५] बेनी दयाल आणि कृती सनॉन (बंगळूर येथे);[१६] सुशांत सिंग राजपूत आणि मलायका अरोरा (मुंबई येथे);[१७] शिलाँग चेंबर कॉयर, मोनाली ठाकूर आणि श्रद्धा कपूर (कोलकाता येथे);[१८] रफ्तार, यामी गौतम आणि गुरू रन्धावा (दिल्ली येथे).[१९] यांचे कार्यक्रम झाले.

संघ आणि क्रमवारी

गुणफलक

संघ
सा वि गुण निधा
मुंबई इंडियन्स१४१०२०+०.७८४
रायझिंग पुणे सुपरजायंट्स १४१८+०.१७६
सनरायझर्स हैदराबाद१४१७+०.५९९
कोलकाता नाईट रायडर्स १४१६+०.६४१
किंग्स XI पंजाब १४१४–०.००९
गुजरात लायन्स१४१२–०.५१२
दिल्ली डेरडेव्हिल्स १४१०–०.४१२
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर१४१०–१.२९९
  • ४ संघ प्ले ऑफसाठी पात्र
  •      पात्रता १ सामन्यासाठी पात्र
  •      बाद सामन्यासाठी पात्र
  •      स्पर्धेतून बाद

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो[२०]

सामने निकाल

पाहुणा संघ → दिल्ली गुजरातपंजाब कोलकाता मुंबईपुणे बंगळूरहैदराबाद
यजमान संघ ↓
दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली
७ गडी
दिल्ली
५१ धावा
कोलकाता
४ गडी
मुंबई
१४६ धावा
दिल्ली
७ धावा
बंगळूर
१० धावा
दिल्ली
६ गडी
गुजरात लायन्सदिल्ली
२ बळी
पंजाब
२६ धावा
कोलाकाता
१० गडी
मुंबई
सुपर ओव्हर
गुजरात
७ गडी
बंगळूर
२१ धावा
हैदराबाद
८ गडी
किंग्स XI पंजाब पंजाब
९ धावा
गुजरात
६ गडी
पंजाब
१४ धावा
मुंबई
८ गडी
पंजाब
६ गडी
पंजाब
८ गडी
हैदराबाद
२६ धावा
कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता
७ गडी
गुजरात
४ गडी
कोलकाता
८ गडी
मुंबई
९ धावा
पुणे
४ गडी
कोलकाता
८२ धावा
कोलकाता
१७ धावा
मुंबई इंडियन्समुंबई
१४ धावा
मुंबई
६ गडी
पंजाब
७ धावा
मुंबई
६ गडी
पुणे
३ धावा
मुंबई
५ गडी
मुंबई
४ गडी
रायझिंग पुणे सुपरजायंट्स दिल्ली
९७ धावा
पुणे
५ गडी
पंजाब
९ गडी
कोलकाता
७ गडी
पुणे
७ गडी
पुणे
६१ धावा
पुणे
६ गडी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगळूर
१५ धावा
गुजरात
७ गडी
पंजाब
१९ धावा
कोलकाता
६ गडी
मुंबई
४ गडी
पुणे
२७ धावा
सामना रद्द
अनिर्णित
सनरायझर्स हैदराबादहैदराबाद
१५ धावा
हैदराबाद
९ गडी
हैदराबाद
५ धावा
हैदराबाद
४८ धावा
हैदराबाद
७ गडी
पूणे
१२ धावा
हैदराबाद
३५ धावा
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

स्पर्धा प्रगती

संघ साखळी सामनेप्ले ऑफ
१० ११ १२ १३ १४ प्लेपा२अं
दिल्ली डेरडेव्हिल्स १०१२१२
गुजरात लायन्स
किंग्स XI पंजाब १०१०१२१४१४
कोलकाता नाईट रायडर्स १०१२१४१४१४१६१६१६वि
मुंबई इंडियन्स१०१२१२१४१६१८१८१८२०विवि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स १०१२१४१६१६१८वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सनरायझर्स हैदराबाद१११३१३१३१५१७
माहिती: सामन्याच्या अंती एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

निकाल

प्ले ऑफ सामने

प्राथमिक सामने अंतिम सामना
  २१ मे — राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
१६ मे — वानखेडे मैदान, मुंबई
मुंबई इंडियन्स१४२/९ (२० षटके)
रायझिंग पुणे सुपरजायंट्स १६२/४ (२० षटके)Q1W रायझिंग पुणे सुपरजायंट्स १२८/६ (२० षटके)
रायझिंग पुणे सुपरजायंट्स विजयी - २० धावांनी  Q2W मुंबई इंडियन्स१२९/८ (२० षटके)
मुंबई इंडियन्स विजयी - १ धावेने 
१९ मे — एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
Q1L मुंबई इंडियन्स१११/४ (१४.३ षटके)
EW कोलकाता नाईट रायडर्स १०७ (१८.५ षटके)
मुंबई इंडियन्स विजयी - ६ गडी व ३३ चेंडू राखून 
१७ मे — एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
कोलकाता नाईट रायडर्स ४८/३ (५.२ षटके)
सनरायझर्स हैदराबाद१२८/७ (२० षटके)
कोलकाता नाईट रायडर्स विजयी - ७ गडी व ४ चेंडू राखून 

सामने

सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ आहेत (यूटीसी+०५:३०)

साखळी सामने

५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ()
२०७/४ (२० षटके)
वि
युवराज सिंग ६२ (२७)
स्टुअर्ट बिन्नी १/१० (१ षटक)
ख्रिस गेल ३२ (२१)
भुवनेश्वर कुमार २/२७ (४ षटके)
हैदराबाद ३५ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: युवराज सिंग (हैदराबाद)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी.

६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१८४/८ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स ()
१८७/३ (१९.५ षटके)
जोस बटलर ३८ (१९)
इम्रान ताहिर ३/२८ (४ षटके)
स्टीव्ह स्मिथ ८४* (५४)
टिम साऊथी १/३४ (४ षटके)
पुणे ७ गडी व १ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: नंद किशोर (भारत) आणि सुंदरम रवी (भारत)
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (पुणे)
  • नाणेफेक : रायजिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी.

७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स ()
१८३/४ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१८४/० (१४.५ षटके)
सुरेश रैना ६८* (५१)
कुलदीप यादव २/२५ (४ षटके)
ख्रिस लेन ९३* (४१)
प्रवीण कुमार ०/१३ (२ षटके)
कोलकाता १० गडी व ३१ चेंडू राखून विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: नितीन मेनन (भारत) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: ख्रिस लेन (कोलकाता)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.
  • टी२० सामन्यामध्ये गडी न गमावता यशस्वी पाठलाग केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या.[२१]

८ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१६३/६ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१६४/४ (१९ षटके)
बेन स्टोक्स ५० (३२)
संदीप शर्मा २/३३ (४ षटके)
ग्लेन मॅक्सवेल ४४* (२०)
इम्रान ताहिर २/२९ (४ षटके)
पंजाब ६ गडी व ६ चेंडू राखून विजयी
होळकर मैदान, इंदूर
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (पंजाब)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी.
  • टी२० पदार्पण: राहुल चाहर (रायजिंग पुणे सुपरजायंट्स).

८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१५७/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१४२/९ (२० षटके)
केदार जाधव ६९ (३७)
ख्रिस मॉरिस ३/२१ (४ षटके)
रिषभ पंत ५७ (३६)
पवन नेगी २/३ (१ षटक)
बंगळूर १५ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: सुंदरम रवी (भारत) आणि विरेंदर शर्मा (भारत)
सामनावीर: केदार जाधव (बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी

९ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स
१३५/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद ()
१४०/१ (१५.३ षटके)
ड्वेन स्मिथ ३७ (२७)
रशिद खान ३/१९ (४ षटके)
हैदराबाद ९ गडी व २७ चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अभिजीत देशमुख (भारत) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: रशिद खान (हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी.
  • टी२० पदार्पण: तेजस बारोका (गुजरात लायन्स).

९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१७८/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१८०/६ (१९.५ षटके)
मनिष पांडे ८१* (४७)
कृणाल पांड्या ३/२४ (४ षटके)
नितीश राणा ५० (२९)
अंकित राजपूत ३/३७ (४ षटके)
मुंबई ४ गडी व १ चेंडू राखून विजयी.
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: नितीन मेनन (भारत) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: नितीश राणा (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.

१० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब ()
१५०/२ (१४.३ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ८९* (४६)
वरुण आरोन २/२१ (४ षटके)
हाशिम आमला ५८* (३८)
टायमल मिल्स १/२२ (२ षटके)
पंजाब ८ गडी व ३३ चेंडू राखून विजयी
होळकर मैदान, इंदूर
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: अक्षर पटेल (पंजाब)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी

११ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स
२०५/४ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स ()
१०८ (१६.१ षटके)
संजू सॅमसन १०२ (६३)
इम्रान ताहिर १/२४ (४ षटके)
मयांक अग्रवाल २० (१८)
अमित मिश्र ३/११ (३ षटके)
दिल्ली ९७ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि सुंदरम रवी (भारत)
सामनावीर: संजू सॅमसन (दिल्ली)
  • नाणेफेक : रायजिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी.
  • संजू सॅमसनचे (दिल्ली डेअरडेव्हिल्स) पहिले टी२० शतक.[२२]

१२ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१५८/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१५९/६ (१८.४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४९ (३४)
जसप्रित बुमराह ३/२४ (४ षटके)
मुंबई ४ गडी व ८ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: नितीन मेनन (भारत) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: जसप्रित बुमराह (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.

१३ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१७०/९ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१७१/२ (१६.३ षटके)
मनन वोहरा २८ (१९)
डेव्हिड मिलर २८ (१९)
उमेश यादव ४/३३ (४ षटके)
गौतम गंभीर ७२* (४९)
वरुण आरोन १/२३ (२ षटके)
कोलकाता ८ गडी व २१ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अभिजीत देशमुख (भारत) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: सुनिल नारायण (कोलकाता)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.

१४ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१४२/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१४५/६ (१८.५ षटके)
विराट कोहली ६२ (४७)
मिचेल मॅक्लेनाघन २/२० (४ षटके)
किरॉन पोलार्ड ७० (४७)
सॅम्युएल बद्री ४/९ (४ षटके)
मुंबई ४ गडी व ७ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि अनिल चौधरी (भारत)
सामनावीर: किरॉन पोलार्ड (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.

१४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१७१/८ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स ()
१७२/३ (१८ षटके)
स्टीव्ह स्मिथ ४३ (२८)
अँड्रयू टे ५/१७ (४ षटके)
गुजरात ७ गडी व १२ चेंडू राखून विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: नंद किशोर (भारत) आणि सुंदरम रवी (भारत)
सामनावीर: अँड्रयू टे (गुजरात)
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.

१५ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ()
१७२/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५५/६ (२० षटके)
रॉबीन उथप्पा ६८ (३९)
भुवनेश्वर कुमार ३/२० (४ षटके)
युवराज सिंग २६ (१६)
ख्रिस वोक्स २/४९ (४ षटके)
कोलकाता १७ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: रॉबीन उथप्पा (कोलकाता)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी.

१५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१८८/६ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१३७/९ (२० षटके)
सॅम बिलिंग्स ५५ (४०)
वरुण आरोन २/४५ (४ षटके)
अक्षर पटेल ४४ (२९)
ख्रिस मॉरिस ३/२३ (४ षटके)
दिल्ली ५१ धावांनी विजयी
फिरोझ शाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: यशवंत बार्दे (भारत) आणि नितीन मेनन (भारत)
सामनावीर: कोरे अँडरसन (दिल्ली)
  • नाणेफेक : दिल्ली डेअरडेव्हिल्स, फलंदाजी

१६ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स
१७६/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१७७/४ (१९.३ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ६४ (४४)
मिचेल मॅक्लेनाघन २/२४ (४ षटके)
नितीश राणा ५३ (३६)
अँड्रयू टे २/३४ (४ षटके)
मुंबई ६ गडी व ३ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: नंद किशोर (भारत) आणि एस्. रवी (भारत)
सामनावीर: नितीश राणा (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.

१६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१६१/८ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१३४/९ (२० षटके)
राहुल त्रिपाठी ३१ (२३)
अ‍ॅडम मिलने २/२७ (४ षटके)
पुणे २७ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: बेन स्टोक्स (पुणे)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी.

१७ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१६८/७ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१६९/६ (१९.५ षटके)
संजू सॅमसन ३९ (२५)
नेथन कल्टर-नाईल ३/२२ (४ षटके)
मनिष पांडे ६९* (४९)
झहीर खान २/२८ (४ षटके)
कोलकाता ४ गडी व १ चेंडू राखून विजयी
फिरोझ शाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: नितीन मेनन (भारत) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: मनिष पांडे (कोलकाता)
  • नाणेफेक : दिल्ली डेअरडेव्हिल्स, फलंदाजी

१७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ()
१५९/६ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१५४ (१९.४ षटके)
मनन वोहरा ९५ (५०)
भुवनेश्वर कुमार ५/१९ (४ षटके)
हैदराबाद ५ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि अभिजीत देशमुख (भारत)
सामनावीर: भुवनेश्वर कुमार (हैदराबाद)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी.

१८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
२१३/२ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स
१९२/७ (२० षटके)
ख्रिस गेल ७७ (३८)
बासिल थंपी १/३१ (४ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ७२ (४४)
युझवेंद्र चहल ३/३१ (४ षटके)
बंगळूर २१ धावांनी विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: एस्. रवी (भारत) आणि विरेंदर शर्मा (भारत)
सामनावीर: ख्रिस गेल (बंगळूर)
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.
  • ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) टी२० मध्ये १०,००० करणारा पहिलाच फलंदाज.[२३]

१९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ()
१९१/४ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१७६/५ (२० षटके)
केन विल्यमसन ८९ (५१)
ख्रिस मॉरिस ४/२६ (४ षटके)
हैदराबाद १५ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: ख्रिस गाफने (न्यू झीलंड) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: केन विल्यमसन (हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी

२० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब ()
१९८/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९९/२ (१५.३ षटके)
हाशिम आमला १०४* (६०)
मिचेल मॅक्लेनाघन २/४६ (४ षटके)
जोस बटलर ७७ (३७)
मार्कस स्टोईनिस १/२८ (२ षटके)
मुंबई ८ गडी व २७ चेंडू राखून विजयी
होळकर मैदान, इंदूर
पंच: मराईस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: जोस बटलर (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.
  • हाशिम आमलाचे (किंग्स XI पंजाब) टी२० मधील पहिले शतक.[२४]

२१ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ()
१८७/५ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स
१८८/६ (१८.२ षटके)
रॉबीन उथप्पा ७२ (४८)
सुरेश रैना १/११ (२ षटके)
सुरेश रैना ८४ (४६)
कुलदीप यादव २/३३ (४ षटके)
गुजरात ४ गडी व १० चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ख्रिस गाफने (न्यू झीलंड) आणि नितीन मेनन (भारत)
सामनावीर: सुरेश रैना (गुजरात)
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.

२२ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ()
१७६/३ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१७९/४ (२० षटके)
मोजेस हेन्रीक्स ५५* (२८)
डॅनिएल ख्रिस्टीन १/२० (४ षटके)
महेंद्रसिंग धोणी ६१* (३४)
रशिद खान १/१७ (४ षटके)
पुणे ६ गडी व ० चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि अभिजीत देशमुख (भारत)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (पुणे)
  • नाणेफेक : रायजिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी.
  • टी२० पदार्पण: वॉशिंग्टन सुंदर (रायजिंग पुणे सुपरजायंट्स).

२२ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स ()
१४२/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२८/७ (२० षटके)
जोस बटलर २८ (१८)
अमित मिश्र २/१८ (४ षटके)
ख्रिस मॉरिस ५२* (४१)
मिचेल मॅक्लेनाघन ३/२४ (४ षटके)
मुंबई १४ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: नंद किशोर (भारत) आणि एस्. रवी (भारत)
सामनावीर: मिचेल मॅक्लेनाघन (मुंबई)
  • नाणेफेक : दिल्ली डेअरडेव्हिल्स, गोलंदाजी.

२३ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब ()
१८८/७ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स
१६२/७ (२० षटके)
हाशिम आमला ६५ (४०)
अँड्रयू टे २/३५ (४ षटके)
दिनेश कार्तिक ५८* (४३)
के.सी. करिअप्पा २/२४ (४ षटके)
पंजाब २६ धावांनी विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि मराईस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: हाशिम आमला (पंजाब)
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.

२३ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ()
१३१ (१९.३ षटके)
वि
सुनिल नारायण ३४ (१७)
युझवेंद्र चहल ३/१६ (४ षटके)
केदार जाधव ९ (७)
कॉलिन डी ग्रँडहोम ३/४ (१.४ षटके)
कोलकाता ८२ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ख्रिस गाफने (न्यू झीलंड) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: नेथन कल्टर-नाईल (कोलकाता)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची ४९ ही धावसंख्या आयपीएल इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या.[२५]
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा डाव हा आयपीएल मधील सर्वात लहान डाव आणि आयपीएलमधील ही पहिलीच वेळ जेव्हा कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकला नाही.[२६]

२४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स ()
१६०/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५७/८ (२० षटके)
राहुल त्रिपाठी ४५ (३१)
जसप्रित बुमराह २/२९ (४ षटके)
रोहित शर्मा ५८ (३९)
बेन स्टोक्स २/२१ (४ षटके)
पुणे ३ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: नंद किशोर (भारत) आणि एस्. रवी (भारत)
सामनावीर: बेन स्टोक्स (पुणे)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी.

२५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: मराईस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

२६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स ()
१८२/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१८४/३ (१८.१ षटके)
स्टीव्ह स्मिथ ५१* (३७)
कुलदीप यादव २/३१ (४ षटके)
रॉबीन उथप्पा ८७ (४७)
जयदेव उनाडकट १/२६ (३ षटके)
कोलकाता ७ गडी व ११ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: रॉबीन उथप्पा (कोलकाता)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.

२७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
गुजरात लायन्स
१३५/३ (१३.५ षटके)
पवन नेगी ३२ (१९)
अँड्रयू टे ३/१२ (४ षटके)
अ‍ॅरन फिंच ७२ (३४)
सॅम्युएल बद्री २/२९ (३ षटके)
गुजरात ७ गडी व ३७ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: अँड्रयू टे (गुजरात लायन्स)
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, गोलंदाजी.
  • टी२० पदार्पण: अंकित सोनी (गुजरात लायन्स).

२८ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१६०/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१६१/३ (१६.२ षटके)
संजू सॅमसन ६० (३८)
नेथन कल्टर-नाईल ३/३४ (४ षटके)
गौतम गंभीर ७१* (५२)
कागिसो रबाडा २/२० (३.२ षटके)
कोलकाता ७ गडी व २२ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: नायजेल लाँग (इंग्लंड) आणि एस्. रवी (भारत)
सामनावीर: गौतम गंभीर (कोलकाता)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.

२८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ()
२०७/३ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१८१/९ (२० षटके)
शिखर धवन ७७ (४८)
ग्लेन मॅक्सवेल २/२९ (४ षटके)
शॉन मार्श ८४ (५०)
सिद्धार्थ कौल ३/३६ (४ षटके)
हैदराबाद २६ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: नितीन मेनन (भारत) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: रशिद खान (हैदराबाद)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी.

२९ एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स ()
१५७/३ (२० षटके)
वि
स्टीव्ह स्मिथ ४५ (३२)
स्टुअर्ट बिन्नी १/१७ (२ षटके)
विराट कोहली ५५ (४८)
इम्रान ताहिर ३/१८ (४ षटके)
पुणे ६१ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि मराईस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: लौकी फर्ग्युसन (पुणे)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी.

२९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स ()
१५३/९ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५३ (२० षटके)
इशान किशन ४८ (३५)
कृणाल पांड्या ३/१४ (४ षटके)
पार्थिव पटेल ७० (४४)
बासिल थंपी ३/२९ (४ षटके)
सामना बरोबरीत (मुंबई सुपर ओव्हर मध्ये विजयी)
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि ख्रिस गाफने (न्यू झीलंड)
सामनावीर: कृणाल पांड्या (मुंबई)
  • नाणेफेक : गुजरात लायन्स, फलंदाजी

साचा:Super षटक


३० एप्रिल
१६:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
६७ (१७.१ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
६८/० (७.५ षटके)
कोरे अँडरसन १८ (२५)
संदीप शर्मा ४/२० (४ षटके)
पंजाब १० गडी व ७३ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: यशवंत बार्दे (भारत) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: संदीप शर्मा (पंजाब)
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी.

३० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ()
२०९/३ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१६१/७ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर १२६ (५९)
ख्रिस वोक्स १/४६ (४ षटके)
रॉबीन उथप्पा ५३ (२८)
मोहम्मद सिराज २/२६ (४ षटके)
सिद्धार्थ कौल २/२६ (४ षटके)
हैदराबाद ४८ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि एस्. रवी (भारत)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (हैदराबाद)
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी.

१ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स ()
१६५/५ (१९.५ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ४३ (२७)
मिचेल मॅक्लेनाघन ३/३४ (४ षटके)
रोहित शर्मा ५६ (३७)
पवन नेगी २/१७ (४ षटके)
मुंबई ५ गडी व १ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि ख्रिस गाफने (न्यू झीलंड)
सामनावीर: रोहित शर्मा (मुंबई)
  • नाणेफेक : बंगळूर, फलंदाजी

१ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स ()
१६१ (१९.५ षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१६७/५ (१९.५ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ४५ (२७)
इम्रान ताहिर ३/२७ (४ षटके)
बेन स्टोक्स १०३* (६३)
बासिल थंपी २/३५ (४ षटके)
रायजिंग पुणे सुपरजायंट्स ५ गडी व १ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: मराईस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: बेन स्टोक्स (पुणे)
  • नाणेफेक : रायजिंग पुणे सुपरजायंट्स, गोलंदाजी.
  • बेन स्टोक्सचे (रायजिंग पुणे सुपरजायंट्स) पहिले टी२० शतक.[२७]

२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१८५/३ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१८९/४ (१९.१ षटके)
युवराज सिंग ७०* (४१)
मोहम्मद शमी २/३६ (४ षटके)
कोरे अँडरसन ४१* (२४)
मोहम्मद सिराज २/४१ (४ षटके)
दिल्ली ६ गडी व ५ चेंडू राखून विजयी
फिरोझ शाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: यशवंत बार्डे (भारत) आणि नितीन मेनन (भारत)
सामनावीर: मोहम्मद शमी (दिल्ली)
  • नाणेफेक : दिल्ली, गोलंदाज

३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ()
१५५/८ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१५८/६ (१९.२ षटके)
मनिष पांडे ३७ (३२)
वॉशिंग्टन सुंदर २/१८ (२ षटके)
राहुल त्रिपाठी ९३ (५२)
ख्रिस वोक्स ३/१८ (४ षटके)
पुणे ४ गडी व ४ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि नंद किशोर (भारत)
सामनावीर: राहुल त्रिपाठी (पुणे)
  • नाणेफेक : पुणे, गोलंदाजी

४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स
२०८/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
२१४/३ (१७.३ षटके)
सुरेश रैना ७७ (४३)
कागिसो रबाडा २/२८ (४ षटके)
रिषभ पंत ९७ (४३)
रवींद्र जडेजा १/२८ (२ षटके)
दिल्ली ७ गडी व १५ चेंडू राखून विजयी
फिरोझ शाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: मराईस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका) आणि नितीन मेनन (भारत)
सामनावीर: रिषभ पंत (दिल्ली)
  • नाणेफेक : दिल्ली, गोलंदाजी

५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
१३८/७ (२० षटके)
वि
अक्षर पटेल ३८* (१७)
अनिकेत चौधरी २/१७ (४ षटके)
मनदीप सिंग ४६ (४०)
अक्षर पटेल ३/११ (३ षटके)
पंजाब १९ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: ख्रिस गाफने (न्यू झीलंड) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: संदीप शर्मा
  • नाणेफेक : बंगळूर, गोलंदाजी

६ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१४८/८ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद ()
१३६/९ (२० षटके)
बेन स्टोक्स ३९ (२५)
सिद्धार्थ कौल ४/२९ (४ षटके)
युवराज सिंग ४७ (४३)
जयदेव उनाडकट ५/३० (४ षटके)
पुणे १२ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि अनिल चौधरी (भारत)
सामनावीर: जयदेव उनाडकट (पुणे)
  • नाणेफेक : हैदराबाद, गोलंदाजी

६ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
२१२/३ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
६६ (१३.४ षटके)
लेंडल सिमन्स ६६ (४३)
कोरे अँडरसन १/२९ (२ षटके)
करूण नायर २१ (१५)
कर्ण शर्मा ३/११ (४ षटके)
मुंबई १४६ धावांनी विजयी
फिरोझ शाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: नितीन मेनन (भारत) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: लेंडल सिमन्स (मुंबई)
  • नाणेफेक : दिल्ली, गोलंदाजी
  • हा आयपीएल मधील सर्वात मोठा विजय आहे.[२८]

७ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१५८/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१५९/४ (२० षटके)
ट्रेव्हिस हेड ७५भाषा=इंग्रजी* (४७)
उमेश यादव ३/३६ (४ षटके)
सुनील नारायण ५४ (१७)
पवन नेगी २/२१ (३.१ षटके)
कोलकाता ६ गडी व २९ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि ख्रिस गाफने (न्यू झीलंड)
सामनावीर: सुनील नारायण (कोलकाता)
  • नाणेफेक : कोलकाता, गोलंदाजी
  • ख्रिस गेलचा (बंगळूर) १०० वा आयपीएल सामना.[२९]
  • सुनील नारायणचे (कोलकाता) आयपीएल मधील सर्वात जलद अर्धशतक (१५ चेंडू).[२९]

७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब ()
१८९/३ (२० षटके)
वि
गुजरात लायन्स
१९२/४ (१९.४ षटके)
हाशिम आमला १०४ (६०)
धवल कुलकर्णी १/२४ (४ षटके)
ड्वेन स्मिथ ७४ (३९)
संदीप शर्मा २/२९ (४ षटके)
गुजरात ६ गडी व २ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: नंद किशोर (भारत) आणि विरेंदर शर्मा (भारत)
सामनावीर: ड्वेन स्मिथ (गुजरात)
  • नाणेफेक : गुजरात, गोलंदाजी

८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१३८/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद ()
१४०/३ (१८.२ षटके)
रोहित शर्मा ६७ (४५)
सिद्धार्थ कौल ३/२४ (४ षटके)
शिखर धवन ६२* (४६)
जसप्रीत बुमराह १/२४ (३.२ षटके)
हैदराबाद ७ गडी व १० चेंडू राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि मराईस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: शिखर धवन (हैदराबाद)
  • नाणेफेक : मुंबई, फलंदाजी

९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब ()
१६७/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१५३/६ (२० षटके)
ग्लेन मॅक्सवेल ४४ (२५)
ख्रिस वोक्स २/२० (४ षटके)
ख्रिस लेन ८४ (५२)
राहुल तेवाटिया २/१८ (४ षटके)
पंजाब १४ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: नंद किशोर (भारत) आणि एस. रवी (भारत)
सामनावीर: मोहित शर्मा (पंजाब)
  • नाणेफेक : कोलकाता, गोलंदाजी

१० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स ()
१९५/५ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१९७/८ (१९.४ षटके)
ॲरन फिंच ६९ (३९)
अमित मिश्रा १/२७ (२ षटके)
श्रेयस अय्यर ९६ (५७)
जेम्स फॉकनर २/३९ (४ षटके)
दिल्ली २ गडी व २ चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: यशवंत बार्दे (भारत) आणि अनिल चौधरी (भारत)
सामनावीर: श्रेयस अय्यर (दिल्ली)
  • नाणेफेक : दिल्ली, गोलंदाजी

११ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
२३०/३ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
२२३/६ (२० षटके)
लेंडल सिमन्स ५९ (३२)
मोहित शर्मा २/५७ (४ षटके)
पंजाब ७ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अभिजीत देशमुख (भारत) आणि नंद किशोर (भारत)
सामनावीर: वृद्धिमान साहा (पंजाब)
  • नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी

१२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१६८/८ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१६१/७ (२० षटके)
करूण नायर ६४ (४५)
जयदेव उनाडकट २/२९ (४ षटके)
मनोज तिवारी ६० (४५)
झहीर खान २/२५ (४ षटके)
दिल्ली ७ धावांनी विजयी
फिरोझ शाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि सी.के. नंदन (भारत)
सामनावीर: करूण नायर (दिल्ली)
  • नाणेफेक : दिल्ली, फलंदाजी

१३ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
गुजरात लायन्स ()
१५४ (१९.२ षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५८/२ (१८.१ षटके)
इशान किशन ६१ (४०)
मोहम्मद सिराज ४/३२ (४ षटके)
हैदराबाद ८ गडी व ११ चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क मैदान, कानपूर
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि नितीन मेनन (भारत)
सामनावीर: मोहम्मद सिराज (हैदराबाद)
  • नाणेफेक : हैदराबाद, गोलंदाजी

१३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७३/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१६४/८ (२० षटके)
अंबाती रायडू ६३ (३७)
ट्रेंट बोल्ट २/३० (४ षटके)
मनीष पांडे ३३ (३३)
हार्दीक पंड्या २/२२ (४ षटके)
मुंबई ९ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: नंद किशोर (भारत) आणि एस. रवी (भारत)
सामनावीर: अंबाती रायडू (मुंबई)
  • नाणेफेक : कोलकाता, गोलंदाजी

१४ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब
७३ (१५.५ षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स ()
७८/१ (१२ षटके)
अक्षर पटेल २२ (२०)
शार्दुल ठाकूर ३/१९ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ३४* (३४)
अक्षर पटेल १/१२ (२ षटके)
पुणे ९ गडी व ४८ चेंडू राखून विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: अनिल दांडेकर (भारत) आणि अभिजीत देशमुख (भारत)
सामनावीर: जयदेव उनाडकट (पुणे)
  • नाणेफेक : पुणे, गोलंदाजी
  • पंजाबची आयपीएल इतिहासातील सर्वात लहान धावसंख्या.[३०]

१४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१५१ (२० षटके)
विराट कोहली ५८ (४५)
पॅट कमिन्स २/२१ (४ षटके)
रिषभ पंत ४५ (३४)
पवन नेगी ३/१० (२ षटके)
बंगळूर १० धावांनी विजयी
फिरोझ शाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: सी.के. नंदन (भारत) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन ()
सामनावीर: हर्षल पटेल (बंगळूर)
  • नाणेफेक : बंगळूर, फलंदाजी
  • टी २० पदार्पण: अवेश खान (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)


प्ले ऑफ फेरी

सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ आहेत (यूटीसी+०५:३०)

प्राथमिक

पात्रता १
१६ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१६२/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१४२/८ (२० षटके)
मनोज तिवारी ५८ (४८)
लसित मलिंगा १/१४ (३ षटके)
पुणे २० धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: एस. रवी (भारत) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: वॉशिंग्टन सुंदर (पुणे)
  • नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी

बाद
१७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१२८/७ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
४८/३ (५.२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ३७ (३५)
नेथन कोल्टर-नाईल ३/२० (४ षटके)
गौतम गंभीर ३२* (१९)
ख्रिस जॉर्डन १/९ (१ षटक)
कोलकाता ७ गडी व ४ चेंडू राखून विजयी (ड-लु पद्धत)
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: अनिल चौधरी (भारत) आणि नितीन मेनन (भारत)
सामनावीर: नेथन कोल्टर-नाईल (कोलकाता)
  • नाणेफेक : कोलकाता, गोलंदाजी
  • हैदराबादच्या डावानंतर आलेल्या पावसामुळे कोलकातासमोर ६ षटकांमध्ये विजयासाठी ४८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

पात्रता २
१९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स
१०७ (१८.५ षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१११/४ (१४.३ षटके)
सुर्यकुमार यादव ३१ (२५)
कर्ण शर्मा ४/१६ (४ षटके)
कृणाल पांड्या ४५* (३०)
पियुष चावला २/३४ (४ षटके)
मुंबई ६ गडी व ३३ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: नायजेल लाँग (इंग्लंड) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भारत)
सामनावीर: कर्ण शर्मा (मुं)
  • नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी


अंतिम

२१ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१२९/८ (२० षटके)
वि
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१२६/६ (२० षटके)
कृणाल पांड्या ४७ (३८)
जयदेव उनाडकट २/१९ (४ षटके)
स्टीव्ह स्मिथ ५१ (५०)
मिचेल जॉन्सन ३/२६ (४ षटके)
मुंबई १ धावेने विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: नायजेल लाँग (इंग्लंड) आणि एस. रवी (भारत)
सामनावीर: कृणाल पांड्या (मुंबई)
  • नाणेफेक : मुंबई, फलंदाजी
  • आयपीएलचे विजेतेपद ३ वेळा मिळवणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ.

आकडेवरी

सर्वाधिक धावा

फलंदाजसंघसामनेडावनाबादधावासरासरी स्ट्रा.रे. सर्वोत्तम १०० ५०
ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरसनरायझर्स हैदराबाद१४१४६४१५८.२७१४१.८११२६६३२६
भारत गौतम गंभीरकोलकाता नाईट रायडर्स१६१६४९८४१.५०१२८.०२७६*६२
भारत शिखर धवनसनरायझर्स हैदराबाद१४१४४७९३६.८४१२७.३९७७५३
भारत सुरेश रैनागुजरात लायन्स१४१४४४२४०.१८१४३.९७८४४२१३
ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ रायझिंग पुणे सुपरजायंट्स१४१४४२१३८.२७१२४.९२८४*३६१०
  •   मालिकेच्या शेवटी सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप मिळते.
  • स्रोत: क्रिकइन्फो [३१]

सर्वाधिक बळी

गोलंदाजसंघसामनेडावबळीसर्वोत्तमसरासरीइकॉनॉमी स्ट्रा.रे.
भारत भुवनेश्वर कुमारसनरायझर्स हैदराबाद१४१४२६५/१९१४.१९७.०५१२.०
भारत जयदेव उनाडकटरायझिंग पुणे सुपरजायंट्स१२१२२४५/३०१३.४१७.०२११.४
न्यूझीलंड मिचेल मॅक्लेनाघन मुंबई इंडियन्स१४१४१९३/२४२६.६८९.३८१७.०
दक्षिण आफ्रिका इम्रान ताहिर रायझिंग पुणे सुपरजायंट्स१२१२१८३/१८२०.५०७.८५१५.६
भारत जसप्रीत बुमराहमुंबई इंडियन्स१५१५१८३/७२३.००७.४८१८.४
  •   मालिकेच्या शेवटी सर्वात गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप मिळते.
  • स्रोत: क्रिकइन्फो [३२]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "आयपीएल २०१७ ५ एप्रिलला सुरू होणार, अंतिम लढत २१ मे रोजी". ईएसपीएन क्रिकइन्फो. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाहिले.
  2. ^ a b "आयपी२ल २०१७ वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर". क्रिकबझ.कॉम (इंग्रजी भाषेत). 17 फेब्रुवारी 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "आयपीएल संघांनी २०१७च्या लिलावाआधी राखून ठेवलेले आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएल २०१७ लिलाव २० फेब्रुवारीला होणार". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "विवो आयपीएल खेळाडू लिलाव २०१७" (इंग्रजी भाषेत). 21 फेब्रुवारी 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 मे 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "आयपीएल २०१७ लिलाव: विकल्या गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले.
  7. ^ "कोण कोणाला विकले गेले – आयपीएल २०१७, संघ, देश किंवा किंमतीनुसार जाणून घ्या" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले.
  8. ^ "आयपीएल खेळाडू लिलाव २०१७: विकल्या गेलेल्या आणि न गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले.
  9. ^ "आयपीएल खेळाडू लिलाव: : विकल्या गेलेल्या आणि न गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी" (इंग्रजी भाषेत). 3 मे 2017 रोजी पाहिले.
  10. ^ "लहान परंतू जबरदस्त उद्घाटन समारंभासाठी आयपीएल २०१७ सज्ज" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले.
  11. ^ "आयपीएल २०१७: उद्घाटन समारंभाला परिणीती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचे कार्यक्रम" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले.
  12. ^ "हैदराबाद मध्ये कंटाळवाण्या उद्घाटन समारंभाने आयपीएल २०१७ची सुरवात" (इंग्रजी भाषेत). 8 एप्रिल 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 मे 2017 रोजी पाहिले.
  13. ^ "आयपीएल २०१७: आयपीएल १० च्या २ऱ्या सामन्याची रितेश देशमुख, शाल्मली खोलगडे यांच्या कार्यक्रमाने सुरवात" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले.
  14. ^ "गुजरात लायन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, आयपीएल: टायगर श्रॉफतर्फे रोमांचक टी२०ची सुरवात" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले.
  15. ^ "शोस्टॉपिंग परफॉर्मन्सेस अडॉर्न ओपनिंग सेरेमनी" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले.
  16. ^ "कृती सनॉन 'थरली एन्जॉइड' आयपीएल परफॉर्मन्स" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले.
  17. ^ "आयपीएल १०: सुशांत सिंग राजपूत, मलायका अरोरा रॉक मुंबई विथ देयर परफॉर्मन्स. ट्विटर वर्डिक्ट - 'आऊटस्टँडींग'" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले.
  18. ^ "आयपीएल २०१७: इडन गार्डन्स येथील उद्घाटन समारोहामध्ये श्रद्धा कपूर, मोनाली ठाकूर यांचे जबरदस्त परफॉरमन्सेस" (इंग्रजी भाषेत). 18 मे 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 मे 2017 रोजी पाहिले.
  19. ^ "आयपीएल २०१७ स्ट्रींग्स ऑफ ओपनिंग सेरेमनीज एंड ऑन अ हाय विथ बॉलिवूड फ्लेवर" (इंग्रजी भाषेत). 5 मे 2017 रोजी पाहिले.
  20. ^ "२०१७ आयपीएल गुणफलक". इएसपीएन स्पोर्ट्स मिडीया. 7 मे 2017 रोजी पाहिले.
  21. ^ "गंभीर, लेन ब्लेझ अवे इन रेकॉर्ड चेस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 7 मे 2017 रोजी पाहिले.
  22. ^ "सॅमसनच्या पहिल्या शतकामुळे पुण्याचा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 12 एप्रिल 2017 रोजी पाहिले.
  23. ^ "अ जायंट इन टी२० फॉरमॅट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले.
  24. ^ "मुंबईच्या वरच्या फळीने केलेल्या सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलागामुळे किंग्स XI ची वाताहत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले.
  25. ^ "नाईट रायडर्स डिफेन्ड स्मॉल टोटल इन स्टाईल, आरसीबी ४९ ऑल आऊट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले.
  26. ^ "द सेकंड शॉर्टेस्ट टी२० इनिंग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले.
  27. ^ "स्टोक्स सेंच्युरी स्क्रिप्ट्स स्टनिंग पुणे विन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 8 मे 2017 रोजी पाहिले.
  28. ^ "दिल्लीला लोळवून मुंबईचा विक्रमी विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 14 मे 2017 रोजी पाहिले.
  29. ^ a b "सर्वात जलद आयपीएल अर्धशतकामुळे नारायणकडून बंगलोर उध्वस्त". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 14 मे 2017 रोजी पाहिले.
  30. ^ "किंग्सचा ७३ धावांत खुर्दा, पुण्याला दुसरे स्थान". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 14 मे 2017 रोजी पाहिले.
  31. ^ "भारतीय प्रीमियर लीग, २०१७ / नोंदी / सर्वाधिक धावा". इएसपीएन. 23 एप्रिल 2017 रोजी पाहिले.
  32. ^ "भारतीय प्रीमियर लीग, २०१७ / नोंदी / सर्वाधिक बळी". इएसपीएन. 23 एप्रिल 2017 रोजी पाहिले.