२०१६ विंबल्डन स्पर्धा
२०१६ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २७ जून - १० जुलै | |||||
वर्ष: | १३० | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
अँडी मरे | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
पियेर-युगे एर्बर्त / निकोलास महुत | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्स | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
हेन्री कोंटिनेन / हेदर वॉटसन | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२०१६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१६ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १३० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ जून ते १० जुलै, इ.स. २०१६ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
- अँडी मरे ने मिलोस राओनिचला, 6–4, 7–6(7–3), 7–6(7–2) असे हरवले.
महिला एकेरी
- सेरेना विल्यम्स ने अँजेलिक कर्बर, 7–5, 6–3 असे हरवले.
पुरूष दुहेरी
- पियेर-युगे एर्बर्त / निकोलास महुत ह्यांनी युलियें बेनेतो / एद्वार रोजे-व्हासलें, 6–4, 7–6(7–1), 6–3 ह्यांना 7–5, 6–4, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
- सेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्स ह्यांनी तिमेआ बाबोस / यारोस्लावा श्वेदोव्हा ह्यांना 6–3, 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी
- हेन्री कोंटिनेन / हेदर वॉटसन ह्यांनी रॉबर्त फारा / ॲना-लेना ग्रोनेफेल्ड ह्यांना 7–6(7–5), 6–4 असे हरवले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत