Jump to content

२०१६ फॉर्म्युला वन हंगाम

२०१६ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१५पुढील हंगाम: २०१७
यादी: देशानुसार | हंगामानुसार
निको रॉसबर्ग, ३८५ गुणांसोबत २०१६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
लुइस हॅमिल्टन, ३८० गुणांसोबत २०१६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
डॅनियल रीक्कार्डोने २५६ गुणांसोबत २०१६ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२०१६ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६७वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. २० मार्च २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २७ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

२०१६ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१६ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१६ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक क्र. परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी फॉर्म्युला वन संघ स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.१६-एच फेरारी ०६१[]जर्मनी सेबास्टियान फेटेलसर्व
फिनलंड किमी रायकोन्नेनसर्व
भारत सहारा फोर्स इंडिया फॉर्म्युला वन संघ[]फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझफोर्स इंडिया व्ही.जे.एम.०९ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.सी[]११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सर्व ३४ मेक्सिको अल्फोंसो सेलीस ज्युनियर
२७ जर्मनी निको हल्केनबर्गसर्व
अमेरिका हास एफ.१ संघ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी हास व्हि.एफ-१६ फेरारी ०६१[]फ्रान्स रोमन ग्रोस्जीन सर्व ५० मोनॅको चार्ल्स लेक्लर्क
२१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ सर्व
युनायटेड किंग्डम मॅकलारेन होंडा फॉर्म्युला १ संघ मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मॅकलारेन एम.पी.४-३१ होंडा आर.ए.६१६.एच[]१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो१, ३-२१
४७ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटनसर्व
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास फॉर्म्युला वन संघ मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ एफ.१.डब्ल्यू.०७ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.सी []जर्मनी निको रॉसबर्गसर्व
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन सर्व
युनायटेड किंग्डम मानोर रेसिंग मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ मानोर एम.आर.टि. मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.सी[]८८ इंडोनेशिया रिओ हरयाटो १-१२ ४२ युनायटेड किंग्डम जॉर्डन किंग
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन १३-२१
९४ जर्मनी पास्कल वेरहलेन सर्व
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेड बुल आर.बी.१२ टॅग हुयर[note १]ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोसर्व
२६ रशिया डॅनिल क्वयात १-४
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन५-२१
फ्रान्स रेनोल्ट स्पोर्ट[]रेनोल्ट रेनोल्ट आर.एस.१६ रेनोल्ट आर.ई.१६[]२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनसर्व ४५ फ्रान्स एस्टेबन ओकन
३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर सर्व ४६ रशिया सेर्गेई सिरोटकिन
स्वित्झर्लंड सौबर एफ.१ संघ सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३५ फेरारी ०६१[]स्वीडन मार्कस एरिक्सन सर्व
१२ ब्राझील फेलिप नसर सर्व
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारीटोरो रोस्सो एस.टी.आर.११ फेरारी ०६०[]३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१-४
२६ रशिया डॅनिल क्वयात ५-२१
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर सर्व
युनायटेड किंग्डम विलियम्स मर्टिनी रेसिंग विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझविलियम्स एफ.डब्ल्यु.३८ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.सी[]१९ ब्राझील फिलिपे मास्सासर्व
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास सर्व
संदर्भ:[][][१०][११][१२][१३][१४][१५][१६][१७]

हंगामाचे वेळपत्रक

२०१६ फॉर्म्युला वन हंगामात एकुन २१ शर्यती घेण्यात आल्या.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्रीसर्किटशहर तारीख वेळ
स्थानियGMT
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलिया मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्नमार्च २०
गल्फ एर बहरैन ग्रांप्रीबहरैन ग्रांप्रीबहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर एप्रिल ३
पिरेली चिनी ग्रांप्रीचिनी ग्रांप्रीचीन शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघायएप्रिल १७
रशियन ग्रांप्रीरशियन ग्रांप्रीरशिया सोची ऑतोद्रोम सोत्शीमे १
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली स्पॅनिश ग्रांप्रीस्पेन सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या बार्सिलोनामे १५
ग्रांप्री डी मोनॅकोमोनॅको ग्रांप्रीमोनॅको सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २९
ग्रांप्री दु कॅनडाकॅनेडियन ग्रांप्रीकॅनडा सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १२
ग्रांप्री ऑफ युरोपयुरोपियन ग्रांप्रीअझरबैजान बाकु सिटी सर्किट बाकु जून १९
ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीचऑस्ट्रियन ग्रांप्रीऑस्ट्रिया ए१-रिंग स्पीलबर्ग जुलै ३
१० ब्रिटिश ग्रांप्रीब्रिटिश ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै १०
११ माग्यर नागीदिजहंगेरियन ग्रांप्रीहंगेरी हंगरोरिंग बुडापेस्टजुलै २४
१२ ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँडजर्मन ग्रांप्रीजर्मनी हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम जुलै ३१
१३ बेल्जियम ग्रांप्रीबेल्जियम ग्रांप्रीबेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियमऑगस्ट २८
१४ ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालियाइटालियन ग्रांप्रीइटली अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर ४
१५ सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्रीसिंगापूर ग्रांप्रीसिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूरसप्टेंबर १८
१६ पेट्रोनास मलेशियन ग्रांप्रीमलेशियन ग्रांप्रीमलेशिया सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूरऑक्टोबर २
१७ एमिरेट्स जपानी ग्रांप्रीजपानी ग्रांप्रीजपान सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ९
१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीयुनायटेड स्टेट्स ग्रांप्रीअमेरिका सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन ऑक्टोबर २३
१९ ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिकोमेक्सिकन ग्रांप्रीमेक्सिको अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको सिटीऑक्टोबर ३०
२० ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिलब्राझिलियन ग्रांप्रीब्राझील अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलोनोव्हेंबर १३
२१ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्रीअबु धाबी ग्रांप्रीसंयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट अबु धाबीनोव्हेंबर २७
संदर्भ:[१८]

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो जर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्गजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
चीन चिनी ग्रांप्रीजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी निको हल्केनबर्गजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
रशिया रशियन ग्रांप्रीजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन रशिया डॅनिल क्वयात नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयरमाहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्रीऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्गयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
अझरबैजान युरोपियन ग्रांप्रीजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१० युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्गयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
११ हंगेरी हंगेरियन ग्रांप्रीजर्मनी निको रॉसबर्गफिनलंड किमी रायकोन्नेनयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१२ जर्मनी जर्मन ग्रांप्रीजर्मनी निको रॉसबर्गऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१३ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्रीजर्मनी निको रॉसबर्गयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१४ इटली इटालियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन स्पेन फर्नांदो अलोन्सोजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१५ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्रीजर्मनी निको रॉसबर्गऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो जर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१६ मलेशिया मलेशियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्गऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयरमाहिती
१७ जपान जपानी ग्रांप्रीजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी सेबास्टियान फेटेलजर्मनी निको रॉसबर्गजर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१८ अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेलयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१९ मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
२० ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
२१ संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेलयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती

गुण प्रणाली

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान १ला२रा३रा४था५वा६वा७वा८वा९वा१०वा
गुण २५ १८ १५ १२ १०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note २] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note ३]

चालक

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
बहरैन
बहरैन
चिनी
चीन
रशिया
रशिया
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
अझरबैजान
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
जर्मन
जर्मनी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
मले
मलेशिया
जपान
जपान
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
जर्मनी निको रॉसबर्गमा. ३८५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मा.मा.३८०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ११ २५६
जर्मनी सेबास्टियान फेटेलसु.ना. मा. मा. मा. २१२
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१० मा. मा. ११ मा. २०४
फिनलंड किमी रायकोन्नेनमा. मा. मा. मा. १८६
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १३ १६ ११ १० १७† ११ १० १० १०१
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १० १२ १४ मा. १० १६ ११ मा. ८५
जर्मनी निको हल्केनबर्ग१५ १५मा. मा. १९† १० १० मा. मा. ७२
१० स्पेन फर्नांदो अलोन्सोमा. १२ मा. ११ मा. १८† १३ १२ १४१६ १३ १० १० ५४
११ ब्राझील फिलिपे मास्सा१० मा. १० २०† ११ १८ मा. १० १२ १३ मा. ५३
१२ स्पेन कार्लोस सेनज जेआर मा. १२ मा. १४ मा. १५ १४ ११ १७ १६ मा. ४६
१३ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन १९ मा. १३ १४ १३ मा. १४ १३ १३ ११ सु.ना. मा. ११ १० २० सु.ना. ११ २९
१४ रशिया डॅनिल क्वयात सु.ना. १५ १०मा. १२ मा. मा. १० १६ १५ १४ मा. १४ १३ ११ १८ १३ मा. २५
१५ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन१४ मा. १३ १० मा. ११ १२ मा. मा. १२ मा. १८ १२ १६ मा. २१
१६ डेन्मार्क केविन मॅग्नुसेन १२ ११ १७ १५ मा. १६ १४ १४ १७† १५ १६ मा. १७ १० मा. १४ १२ १७ १४ मा.
१७ ब्राझील फेलिप नसर १५ १४ २० १६ १४ मा. १८ १२ १३ १५ १७ मा. १७ मा. १३ मा. १९ १५ १५ १६
१८ युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर ११ सु.ना. २२ १३ १३ मा. मा. १५ १२ मा. १२ १९ १५ मा. १५ १० १२ १३ १४ मा. १७
१९ जर्मनी पास्कल वेरहलेन १६ १३ १८ १८ १६ १४ १७ मा. १० मा. १९ १७ मा. मा. १६ १५ २२ १७ मा. १५ १४
२० बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने १०
२१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझमा. मा. १४ १७ ११ ११ १३ १६ ११ १६ १३ ११ १२ १३ ११ मा. २० मा. १९ मा. १२
२२ स्वीडन मार्कस एरिक्सन मा. १२ १६ १४ १२ मा. १५ १७ १५ मा. २० १८ मा. १६ १७ १२ १५ १४ ११ मा. १५
२३ फ्रान्स एस्टेबन ओकन १६ १८ १८ १६ २१ १८ २१ १२ १३
२४ इंडोनेशिया रिओ हरयाटो मा. १७ २१ मा. १७ १५ १९ १८ १६ मा. २१ २०
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
बहरैन
बहरैन
चिनी
चीन
रशिया
रशिया
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
अझरबैजान
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
जर्मन
जर्मनी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
मले
मलेशिया
जपान
जपान
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[२०]
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
बहरैन
बहरैन
चिनी
चीन
रशिया
रशिया
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
अझरबैजान
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
जर्मन
जर्मनी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
मले
मलेशिया
जपान
जपान
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ मा. ७६५
४४मा.मा.
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर११ ४६८
२६सु.ना. १५
३३मा. ११ मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी सु.ना. मा. मा. मा. ३९८
मा. मा. मा. मा.
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ१११३ १६ ११ १० १७† ११ १० १० १७३
२७१५ १५मा. मा. १९† १० १० मा. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १९१० मा. १० २०† ११ १८ मा. १० १२ १३ मा. १३८
७७१० १२ १४ मा. १० १६ ११ मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १४मा. १२ मा. ११ मा. १८† १३ १२ १४१६ १३ १० १० ७६
२२१४ मा. १३ १० मा. ११ १२ मा. मा. १२ मा. १८ १२ १६ मा.
४७१०
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी २६१०मा. १२ मा. मा. १० १६ १५ १४ मा. १४ १३ ११ १८ १३ मा. ६३
३३१० मा.
५५मा. १२ मा. १४ मा. १५ १४ ११ १७ १६ मा.
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १९ मा. १३ १४ १३ मा. १४ १३ १३ ११ सु.ना. मा. ११ १० २० सु.ना. ११ २९
२१मा. मा. १४ १७ ११ ११ १३ १६ ११ १६ १३ ११ १२ १३ ११ मा. २० मा. १९ मा. १२
फ्रान्स रेनोल्ट २०१२ ११ १७ १५ मा. १६ १४ १४ १७† १५ १६ मा. १७ १० मा. १४ १२ १७ १४ मा.
३०११ सु.ना. २२ १३ १३ मा. मा. १५ १२ मा. १२ १९ १५ मा. १५ १० १२ १३ १४ मा. १७
१० स्वित्झर्लंडसौबर-स्कुदेरिआ फेरारी मा. १२ १६ १४ १२ मा. १५ १७ १५ मा. २० १८ मा. १६ १७ १२ १५ १४ ११ मा. १५
१२१५ १४ २० १६ १४ मा. १८ १२ १३ १५ १७ मा. १७ मा. १३ मा. १९ १५ १५ १६
११ युनायटेड किंग्डम मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ३११६ १८ १८ १६ २१ १८ २१ १२ १३
८८मा. १७ २१ मा. १७ १५ १९ १८ १६ मा. २१ २०
९४१६ १३ १८ १८ १६ १४ १७ मा. १० मा. १९ १७ मा. मा. १६ १५ २२ १७ मा. १५ १४
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
बहरैन
बहरैन
चिनी
चीन
रशिया
रशिया
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
अझरबैजान
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
जर्मन
जर्मनी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
मले
मलेशिया
जपान
जपान
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[२१]
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप

  1. ^ रेड बुल रेसिंग रेनॉल्ट आर.ई .१६ पावर उर्जा युनिट्स वापरते. प्रायोजकत्व उद्देशाने, या इंजिनना "टॅग हुयर" म्हणून पुनर्स्थित केले गेले.[]
  2. ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[१९]
  3. ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[१९]

संदर्भ

  1. ^ a b c "बॉर्न आयडेंटिटी".
  2. ^ a b "फॉर्म्युला १® संघ".
  3. ^ a b c d "मर्सिडीज-बेंझ एफ.१.डब्ल्यू.०७ हायब्रिड कारने सिल्वेरस्टोन वेथे पहिली फेरी पूर्ण केली". 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-06 रोजी पाहिले.
  4. ^ "सादर करीत आहोत मॅकलारेन एम.पी.४-३१". 2016-02-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-06 रोजी पाहिले.
  5. ^ "रेड बुल २०१६ मध्ये टॅग हुयर बॅज्ड रेनॉल्ट इंजिन चालवणार".
  6. ^ "रेनोल्ट आर.एस.१६". 2016-02-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-06 रोजी पाहिले.
  7. ^ "टोरो रोस्सो एस.टी.आर.११".
  8. ^ "२०१६ अधिकृत सहभाग याद्या".
  9. ^ "बार्सिलोना नंतर २०१६ हंगामातील चाचणी समाप्त झाल्यावर, फेरारी सर्वात वेगवान".
  10. ^ "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - स्पर्धेत भाग घेणारे संघ".
  11. ^ "२०१६ बहरैन ग्रांप्री - स्पर्धेत भाग घेणारे संघ".
  12. ^ "२०१६ चिनी ग्रांप्री - स्पर्धेत भाग घेणारे संघ".
  13. ^ "२०१६ रशियन ग्रांप्री - स्पर्धेत भाग घेणारे संघ".
  14. ^ "२०१६ स्पॅनिश ग्रांप्री - स्पर्धेत भाग घेणारे संघ".
  15. ^ "२०१६ ब्रिटिश ग्रांप्री - स्पर्धेत भाग घेणारे संघ".
  16. ^ "२०१६ बेल्जियम ग्रांप्री - स्पर्धेत भाग घेणारे संघ".
  17. ^ "२०१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री - स्पर्धेत भाग घेणारे संघ".
  18. ^ "एफआयएने २०१६ फॉर्म्युला वन हंगामाच्या वेळापत्रकाची पुष्टी केली".
  19. ^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन".
  20. ^ "२०१६ फॉर्म्युला वन हंगाम - चालक अजिंक्यपद".
  21. ^ "२०१६ फॉर्म्युला वन हंगाम - कारनिर्माते अजिंक्यपद".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ