Jump to content

२०१६ कबड्डी विश्वचषक (स्टँडर्ड पद्धत)

कबड्डी विश्वचषक, २०१६
स्पर्धा माहिती
दिनांक ७–२२ ऑक्टोबर २०१६
प्रशासक आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन
गुजरात सरकार
प्रकार स्टँडर्ड पद्धत
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
यजमानभारत ध्वज भारत
स्थळ ट्रान्सस्टॅडिया, अहमदाबाद
संघ १२
संकेतस्थळhttp://www.2016kabaddiworldcup.com/
अंतिम स्थिती
विजेतेभारतचा ध्वज भारत (३रे विजेेतेपद)
२रे स्थानइराणचा ध्वज इराण
३रे स्थानदक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
स्पर्धा आकडेवारी
एकूण सामने ३३
सर्वोत्कृष्ट रेडरअजय ठाकूर (भा)
सर्वोत्कृष्ट डिफेंडर सुरजीत (भा)
← २००७ (आधी)(नंतर) २०१८ →

२०१६ कबड्डी विश्वचषक, ही स्टँडर्ड प्रकारातील आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन मार्फत भरवली जाणारी तिसरी विश्वचषक स्पर्धा आहे. सदर स्पर्धेची तिसरी आवृत्ती ७ ते २२ ऑक्टोबर २०१६ दरम्यान भारतातील अहमदाबादमध्ये खेळवली गेली. स्पर्धेत १२ देशांचे संघ सहभागी झाले.

भारताने इराणचा अंतिम सामन्यामध्ये ३८–२९ या फरकाने पराभव करत सलग तिसरा कबड्डी विश्वचषक जिंकला.

सहभागी देश

संघ कर्णधार
Flag of the United States अमेरिका ट्रॉय बॅकन
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना सेजारो रोमन
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सोमेश्वर कालिया
इराणचा ध्वज इराण मीराज शेख
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया कँपबेल ब्राउन
केन्याचा ध्वज केन्या डेव्हिड मोसांबे
जपानचा ध्वज जपान मसायुकि शिजमोकावा
थायलंडचा ध्वज थायलंड खॉमसन थाँग्कम
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया डाँग जु हाँग
पोलंडचा ध्वज पोलंड मायकल स्पिक्झ्को
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अर्दुझ्झमान मुन्शी
भारतचा ध्वज भारतअनुप कुमार

ठिकाणे

संपूर्ण स्पर्धा अहमदाबाद येथील नव्याने बांधण्यात आलेल्या परिवर्तनीय अशा द अरेना (नावाच्या प्रलंबित असलेल्या हक्कांची अधिकृत विक्री प्रलंबित असल्याने, सध्या ट्रान्सस्टॅडिया म्हणून ओळखले जाते) येथे पार पडेल. मैदानाच्या सर्वसाधारण आकारानुसार ते एक २०,००० प्रेक्षकक्षमता असेलेलेल फुटबॉल मैदान म्हणून वापरले जाते. स्टॅडिअरेना नावाच्या एका ब्रिटिश कंपनीच्या तंत्रज्ञानाचा परवाना ह्या मैदानासाठी वापरला जातो, ज्यामुळे मैदानाच्या काही भागाचे विभाजन करून एक ४०००-प्रेक्षक क्षमतेचे इनडोअर मैदान तयार करता येते, जे सध्या स्पर्धेसाठी वापरले जात आहे. हे ठिकाण एक पर्यटन मंत्रालयासोबत सार्वजनिक-खाजगी भागीदारीमध्ये आहे.[][]

चिन्ह

स्पर्धेच्या अधिकृत चिन्हाचे अनावरण १४ सप्टेंबर २०१६ रोजी युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री विजय गोएल यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये गिरनार मधील आशियाई सिंहाचे प्रतिमा म्हणून एक शैलीकृत सिंह आहे. सिंहाचा प्रतिकात्मक वापर हा "कबड्डीतील बचावपटूचा रानटीपणा आणि चढाईपटूची चपळाई" दाखवतो, आणि त्याची पट्टेदार आयाळ जागतिक सहभागाचे प्रतिक आहे.[][]

प्रक्षेपण

दुरचित्रवाणी
देशप्रसारक
भारत ध्वज भारतस्टार स्पोर्ट्स
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डमस्काय स्पोर्ट्‌स
Flag of the United States अमेरिका फॉक्स स्पोर्ट्‌स
कॅनडा ध्वज कॅनडाकॉमनवेल्थ ब्रॉडकास्टिंग नेटवर्क
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबियाओएसएन स्पोर्ट्स
 लॅटिन अमेरिकाइएसपीएन लॅटिन अमेरिका
ऑनलाइन हॉटस्टार

कर्टसी Archived 2016-10-19 at the Wayback Machine.

गट फेरी

गट अ गट ब
भारतचा ध्वज भारत
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
इराणचा ध्वज इराण
Flag of the United States अमेरिका
पोलंडचा ध्वज पोलंड
केन्याचा ध्वज केन्या
थायलंडचा ध्वज थायलंड
जपानचा ध्वज जपान

गट गुण पद्धत:

विजय ५ गुण
बरोबरी ३ गुण
पराभव (७ किंवा कमी गुणांनी) १ गुण
पराभव (७ पेक्षा जास्त गुणांनी) ० गुण

गट अ

संघ साविमि.गु.वि.गु.गु.फ.गुण
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया २५६१४८१०८२५
भारत ध्वज भारत२८६११२१७४२१
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २५११४४१०७१६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९०२३०-४०१०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४६३११-१६५
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १६१३४५-१८४
     उपांत्य फेरीसाठी पात्र

७ ऑक्टोबर २०१६
२०:००
भारत Flag of भारत३२-३४ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
गुणफलक

८ ऑक्टोबर २०१६
१९:००
इंग्लंड Flag of इंग्लंड१८-५२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
गुणफलक

८ ऑक्टोबर २०१६
२१:००
भारत Flag of भारत५४-२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
गुणफलक

९ ऑक्टोबर २०१६
१९:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया६८-४२ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
गुणफलक

१० ऑक्टोबर २०१६
२०:००
इंग्लंड Flag of इंग्लंड६९-२५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
गुणफलक

११ ऑक्टोबर २०१६
२१:००
भारत Flag of भारत५७-२० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
गुणफलक

१२ ऑक्टोबर २०१६
२१:००
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया६८-४५ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
गुणफलक

१३ ऑक्टोबर २०१६
२१:००
बांगलादेश Flag of बांगलादेश३२-३५ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
गुणफलक

१४ ऑक्टोबर २०१६
२०:००
इंग्लंड Flag of इंग्लंड६८-२८ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
गुणफलक

१५ ऑक्टोबर २०१६
१९:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया६३-२५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
गुणफलक

१५ ऑक्टोबर २०१६
18:40
भारत Flag of भारत७४-२० आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
गुणफलक

१६ ऑक्टोबर २०१६
२०:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया५६-१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
गुणफलक

१७ ऑक्टोबर २०१६
२१:००
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया८-८० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
गुणफलक

१८ ऑक्टोबर २०१६
२१:००
भारत Flag of भारत६९-१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
गुणफलक

१९ ऑक्टोबर २०१६
२०:००
बांगलादेश Flag of बांगलादेश६७-२६ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
गुणफलक

गट ब

संघ साविमि.गु.वि.गु.गु.फ.गुण
थायलंडचा ध्वज थायलंड २४७१६५८२२०
इराणचा ध्वज इराण २१२१४१७१२०
केन्याचा ध्वज केन्या २२५१८०४५१६
जपानचा ध्वज जपान १७२१६४१२
पोलंडचा ध्वज पोलंड २११२०६११
Flag of the United States अमेरिका १०४३१५-२११
     उपांत्य फेरीसाठी पात्र

७ ऑक्टोबर २०१६
२१:००
अमेरिका Flag of the United States१५-५२ इराणचा ध्वज इराण
गुणफलक

८ ऑक्टोबर २०१६
२०:००
पोलंड Flag of पोलंड४८-५४ केन्याचा ध्वज केन्या
गुणफलक

९ ऑक्टोबर २०१६
२०:००
अमेरिका Flag of the United States१९-४५ जपानचा ध्वज जपान
गुणफलक

९ ऑक्टोबर २०१६
२१:००
इराण Flag of इराण६४-२३ थायलंडचा ध्वज थायलंड
गुणफलक

१० ऑक्टोबर २०१६
२१:००
पोलंड Flag of पोलंड२५-६५ थायलंडचा ध्वज थायलंड
गुणफलक

११ ऑक्टोबर २०१६
२०:००
इराण Flag of इराण३३-२८ केन्याचा ध्वज केन्या
गुणफलक

१२ ऑक्टोबर २०१६
२०:००
पोलंड Flag of पोलंड२२-३३ जपानचा ध्वज जपान
गुणफलक

१३ ऑक्टोबर २०१६
२०:००
थायलंड Flag of थायलंड५३-२१ केन्याचा ध्वज केन्या
गुणफलक

१४ ऑक्टोबर २०१६
२१:००
अमेरिका Flag of the United States२९-७५ पोलंडचा ध्वज पोलंड
गुणफलक

१५ ऑक्टोबर २०१६
२०:००
जपान Flag of जपान३४-३८ इराणचा ध्वज इराण
गुणफलक

१६ ऑक्टोबर २०१६
१९:००
थायलंड Flag of थायलंड६९-२२ Flag of the United States अमेरिका
गुणफलक

१६ ऑक्टोबर २०१६
२१:००
जपान Flag of जपान२७-४८ केन्याचा ध्वज केन्या
गुणफलक

१७ ऑक्टोबर २०१६
२०:००
पोलंड Flag of पोलंड४१-२५ इराणचा ध्वज इराण
गुणफलक

१८ ऑक्टोबर २०१६
२०:००
अमेरिका Flag of the United States१९-७४ केन्याचा ध्वज केन्या
गुणफलक

१९ ऑक्टोबर २०१६
२१:००
थायलंड Flag of थायलंड३७-३३ जपानचा ध्वज जपान
गुणफलक

बाद फेरी

  उपांत्य अंतिम
                 
अ१  दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया२२  
ब२  इराणचा ध्वज इराण२८ 
    उ१  इराणचा ध्वज इराण२९
  उ२  भारतचा ध्वज भारत३८
ब१  थायलंडचा ध्वज थायलंड२०
अ२  भारतचा ध्वज भारत७३ 

उपांत्य

२१ ऑक्टोबर २०१६
२०:००
इराण Flag of इराण२२–२८ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
गुणफलक
२१ ऑक्टोबर २०१६
२१:००
थायलंड Flag of थायलंड२०–७३ भारतचा ध्वज भारत
गुणफलक

अंतिम

२२ ऑक्टोबर २०१६
२१:००
इराण Flag of इराण२९–३८ भारतचा ध्वज भारत
गुणफलक

आकडेवारी

चढाई

चढाईपटू संघ यशस्वी चढाया सुपर रेड सुपर १० चढाईतील गुण एकूण गुण
अजय ठाकूरभारतचा ध्वज भारत५४६४६८
खॉमसान थाँगखाम थायलंडचा ध्वज थायलंड ४६५६५८
मो. अरुदुझ्झामन मुन्शी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४६५२५२
टेमी टोपे अडेवाल्युर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३८५१५५
प्रदीप नरवाल भारतचा ध्वज भारत३९४७४८
स्रोत: लीडरबोर्ड २०१६ कबड्डी विश्वचषक[]

बचाव

बचावपटू संघ यशस्वी बचाव सुपर टॅकल हाय ५ बचाव गुण एकूण गुण
सुरजीत कुमारभारतचा ध्वज भारत२३२३२३
फाजल अतराचली इराणचा ध्वज इराण २१२२३०
मनजीत चिल्लर भारतचा ध्वज भारत२१२२२२
जेम्स ओढिआम्बो ओबिलो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८२२२२
सुरेंदर नाडा भारतचा ध्वज भारत२१२१२२
मो. साबुज मिया बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २१२१२७
स्रोत: लीडरबोर्ड २०१६ कबड्डी विश्वचषक[]

संदर्भयादी

  1. ^ "अरेना बाय ट्रान्सस्टॅडिया: भारताच्या पहिल्या परिवर्तनीय मैदानाची ओळख". लाइव्हमिंट (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "अहमदाबादमध्ये अरेना बाय ट्रान्सस्टॅडिया, भारताचे पहिले परिवर्तनीय मैदानावर रंगणार कबड्डी विश्वचषक". इंडियाटाइम्स (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "२०१६ कबड्डी विश्वचषक चिन्ह अनावृत्त". इंडो एशियन न्यूझ सर्व्हिस (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "२०१६ कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अधिकृत चिन्हाचे दिल्लीमध्ये अनावर्ण". २०१६ कबड्डी विश्वचषक अधिकृत (इंग्रजी भाषेत). 2016-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ a b "लीडरबोर्ड २०१६ कबड्डी विश्वचषक". 2016-10-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-27 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

२०१६ कबड्डी विश्वचषक संकेतस्थळ Archived 2016-10-17 at the Wayback Machine.