Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ५००० मीटर

महिला ५००० मीटर
ऑलिंपिक खेळ

व्हिव्हियन चेरुइयोट, महिला ५०००मी विजेती
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१९ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
विजयी वेळ१४:२६.१७ OR
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  इथियोपिया इथियोपिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ५००० मीटर स्पर्धा १६-१९ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

महिला ५०००मी शर्यतीमध्ये हीट्स (फेरी १) आणि अंतिम फेरीचा समावेश होता. प्रत्येक हीटमधील पहिले ५ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) यांना अंतिम फेरीसाठी संधी होती परंतु हीट २ची शर्यत चालू असताना काही स्पर्धक पडल्याने त्यांनासुद्धा अंतिम फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे अंतिम फेरी १६ ऐवजी १८ स्पर्धकांची घेण्यात आली.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम तिरुनेश डिबाबा १४:११.१५ओस्लो, नॉर्वे६ जून २००८
ऑलिंपिक विक्रम गॅब्रिएला स्झाबो १४:४०.७९सिडनी, ऑस्ट्रेलिया२५ सप्टेंबर २०००
२०१६ विश्व अग्रक्रम अल्माझ अयाना १४:१२.५९रोम, इटली२ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले::

दिनांकफेरीनावदेशवेळनोंदी
१९ ऑगस्टअंतिम फेरीव्हिव्हियन चेरुइयोटकेन्या केन्या१४:२६.१७OR

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६९:३०हीट्स
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६२१:४०अंतिम फेरी

निकाल

हीट्स

हीट १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
हेलेन ओन्सँडो ओबिरिकेन्या केन्या१५:१९.४८Q
यास्मिन कॅनतुर्कस्तान तुर्कस्तान१५:१९.५०Q
मर्सी चेरॉनोकेन्या केन्या१५:१९.५६Q
शेल्बी हौलिहानअमेरिका अमेरिका१५:१९.७६Q
सुसान कुईज्केननेदरलँड्स नेदरलँड्स१५:१९.९६Q, SB
मेडलाईन हिल्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१५:२१.३३q
मियुकी युहाराजपान जपान१५:२३.४१q, SB
ॲबाबेल येशानेहइथियोपिया इथियोपिया१५:२४.३८q
ज्युलिएट चेक्वेलयुगांडा युगांडा१५:२९.०७
१०लॉरा व्हिटलयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१५:३१.३०
११लौईस कार्टनबेल्जियम बेल्जियम१५:३४.३९
१२किम कॉनलीअमेरिका अमेरिका१५:३४.३९
१३जेस्सिका ओ'कॉनेलकॅनडा कॅनडा१५:५१.१८
१४ल्युसी ऑलिव्हरन्यूझीलंड न्यूझीलंड१५:५३.७७
१५शॅरॉन फिरिसुआसॉलोमन द्वीपसमूह सॉलोमन द्वीपसमूह१८:०१.६२
१६बीट्रीस कामुचंगा ॲलिसकाँगोचे लोकशाही प्रजासत्ताक काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक१९:२९.४७
दालिला अब्दुलकादिरबहरैन बहरैनDNS

हीट २

हीट २ मध्ये ॲबी डी’ॲगोस्टिनो आणि निक्की हॅम्ब्लिन शर्यती दरम्यान एकमेकींवर आदळून पडल्या. डी’ॲगोस्टिनो आधी उठली आणि पुढे धावण्याऐवजी हॅम्ब्लिनला उठायला मदत करण्यासाठी थांबली. नंतर शर्यती दरम्यान जेव्हा डी’ॲगोस्टिनो पुन्हा लंगडू लागली आणि पडली तेव्हा कळून आले की तिची दुखापत जास्त गंभीर होती. ह्यावेळी हॅम्ब्लिन थांबली आणि तिला शर्यत पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करु लागली.[] शर्यतीनंतर दोघींना तसेच टक्करीमुळे अडथळा निर्माण झालेल्या जेनिफर वेंथला अंतिम फेरीत संधी देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला[] आंतरराष्ट्रीय फेयर प्ले समितीने नंतर हॅम्ब्लिन आणि डी’ॲगोस्टिनो यांना फेयर प्ले पुरस्काराने सन्मानीत केले[]

क्रमांकनावदेशवेळनोंदी
अल्माझ अयानाइथियोपिया इथियोपिया१५:०४.३५Q
सेन्बेरे तेफेरीइथियोपिया इथियोपिया१५:१७.४३Q
व्हिव्हियन चेरुइयोटकेन्या केन्या१५:१७.७४Q
कॅरोलिन ब्जेर्केली ग्रोव्हडालनॉर्वे नॉर्वे१५:१७.८३Q
इलिअ मॅककॉल्गनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१५:१८.२०Q
ऐलॉइस वेलिंग्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१५:१९.०२q, SB
जेनेव्हिवे लाकाझेऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१५:२०.४५q, PB
स्टेफनी ट्वेलयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१५:२५.९०
मिसाकी ओनिशीजपान जपान१५:२९.१७
१०मिमी बेलेटबहरैन बहरैन१५:२९.७२
११आंद्रिया सेक्काफिनकॅनडा कॅनडा१५:३०.३२
१२अयुको सुझुकीजपान जपान१५:४१.८१
१३स्टेल्ला चेसँगयुगांडा युगांडा१५:४९.८०
१४जेनिफर वेंथऑस्ट्रिया ऑस्ट्रिया१६:०७.०२q[a १]
१५निक्की हॅम्ब्लिनन्यूझीलंड न्यूझीलंड१६:४३.६१q[a १]
१६ॲबी डी’ॲगोस्टिनोअमेरिका अमेरिका१७:१०.०२q[a १]
बिबीरो अली ताहेरचाड चाडDNF

अंतिम फेरी

व्हिव्हियन चेरुइयोट, शर्यत संपल्या नंतर आनंद साजरा करताना
क्रमांकनावदेशवेळनोंदी
१व्हिव्हियन चेरुइयोटकेन्या केन्या१४:२६.१७OR
2हेलेन ओन्सँडो ओबिरिकेन्या केन्या१४:२९.७७PB
3अल्माझ अयानाइथियोपिया इथियोपिया१४:३३.५९
मर्सी चेरॉनोकेन्या केन्या१४:४२.८९
सेन्बेरे तेफेरीइथियोपिया इथियोपिया१४:४३.७५
यास्मिन कॅनतुर्कस्तान तुर्कस्तान१४:५६.९६
कॅरोलिन ब्जेर्केली ग्रोव्हडालनॉर्वे नॉर्वे१४:५७.५३PB
सुसान कुईज्केननेदरलँड्स नेदरलँड्स१५:००.६९PB
ऐलॉइस वेलिंग्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१५:०१.५९SB
१०मेडलाईन हिल्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१५:०४.०५PB
११शेल्बी हौलिहानअमेरिका अमेरिका१५:०८.८९
१२जेनेव्हिवे लाकाझेऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१५:१०.३५PB
१३इलिअ मॅककॉल्गनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१५:१२.०९
१४ॲबाबेल येशानेहइथियोपिया इथियोपिया१५:१८.२६
१५मियुकी युहाराजपान जपान१५:३४.९७
१६जेनिफर वेंथऑस्ट्रिया ऑस्ट्रिया१५:५६.११
१७निक्की हॅम्ब्लिनन्यूझीलंड न्यूझीलंड१६:१४.२४SB
ॲबी डी’ॲगोस्टिनोअमेरिका अमेरिकाDNS

संदर्भ

  1. ^ "महिला ५०००मी" (इंग्रजी भाषेत). 2016-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "रियो ऑलिंपिक २०१६: अमेरिका आणि न्यू झीलंडच्या धावकांची एकमेकांना मदत".
  3. ^ "अहवाल: महिला ५०००मी हीट्स – रियो २०१६ ऑलिंपिक खेळ".
  4. ^ https://www.olympic.org/news/fair-play-awards-recognise-true-olympic-champions-in-sportsmanship
  5. ^ "अहवाल: महिला ५००० मीटर हीट्स – Rio २०१६ ऑलिंपिक खेळ" (इंग्रजी भाषेत).

नोंदी

  1. ^ a b c शर्यतीनंतर डी’ॲगोस्टिनो आणि हॅम्ब्लिन सहीत टक्करीमुळे अडथळा निर्माण झालेल्या जेनिफर वेंथला अंतिम फेरीत संधी देण्याचा आयोजकांचा निर्णय.[]