Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ४०० मीटर अडथळा

महिला ४०० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ

महिला ४००मी अडथळा शर्यत अंतिम फेरीमध्ये मुहम्मद अंतिम रेषेकडे धावताना
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१८ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४८ खेळाडू ३३ देश
विजयी वेळ५३.१३
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  डेन्मार्क डेन्मार्क
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ४०० मीटर अडथळा शर्यत रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

महिला ४०० मी अडथळा शर्यतीमध्ये तीन फेऱ्यांचा समावेश होता: सहा हीट्स, तीन उपांत्य फेऱ्या आणि एक अंतिम. प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र. प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम युलिया पेचेन्किना ५२.३४ट्युला, रशिया८ ऑगस्ट २००३
ऑलिंपिक विक्रम मेलाइने वॉकर ५२.६४बिजिंग, चीन२० ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम दलिलाह मुहम्मद ५२.८८युगेन, अमेरिका १० जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळनोंदी
डेन्मार्कडेन्मार्क ध्वज डेन्मार्क सारा पीटरसन (DEN)अंतिम५३.५५ से

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६२१:३०हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६२१:१०उपांत्य फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६२२:१५अंतिम फेरी

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ Notes
रिस्तानान्ना ट्रेसीजमैका जमैका५४.८८Q
झुझाना हेज्नोव्हाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक५५.५४Q
अयोमिड फॉलोरुन्सोइटली इटली५५.७८Q
स्टूना ट्रोएस्टडेन्मार्क डेन्मार्क५६.०६q
सिडनी मॅकलाफलीनअमेरिका अमेरिका५६.३२q
पेट्रा फॉन्टानिव्हस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड५६.८०
झ्युरिन हेचावार्रियाक्युबा क्युबा५७.२८
मॉरीन जेलागट माइयोकेन्या केन्या५७.९७

हीट २

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
जॉन्ना लिंकीविझपोलंड पोलंड५६.०७Q
जेनिव्ह रसेलजमैका जमैका५६.१३Q
ग्रेस क्लॅक्स्टनपोर्तो रिको पोर्तो रिको५६.४०Q
टिया-अदाना बेल्लेबार्बाडोस बार्बाडोस५६.६८
स्पार्कल मॅकनाइटत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो५६.८०
जॅकी बौमनजर्मनी जर्मनी५९.०४
द्रिता इस्लामीमॅसिडोनिया मॅसिडोनिया१:०१.१८
चानीस चेस-टेलरकॅनडा कॅनडा१:०२.८३

हीट ३

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ॲशली स्पेन्सरअमेरिका अमेरिका५५.१२Q
लीह न्युगेन्टजमैका जमैका५५.६६Q
व्हिक्टोरिया त्काचूकयुक्रेन युक्रेन५६.१४Q
डेनिसा रोसोलोव्हाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक५६.३६q
ली स्प्रंगरस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड५६.५८
अमिली इयूएलनॉर्वे नॉर्वे५६.७५
हयात लंबार्कीमोरोक्को मोरोक्को१:००.८३
लिलिट हरुत्युन्यानआर्मेनिया आर्मेनिया१:०३.१३

हीट ४

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
सारा पीटरसनडेन्मार्क डेन्मार्क५५.२०Q
वेन्डा नेलदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका५५.५५Q
एमिलिया ॲन्किविझपोलंड पोलंड५५.८९Q
पेड्रोसो याडिस्लेडीइटली इटली५५.९१q
जेनिल बेल्लिल्लेत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो५६.२५q
कॅट्सिआर्यना बेलानोव्हिचबेलारूस बेलारूस५६.५५
ॲक्सेली डॉवेन्सबेल्जियम बेल्जियम५७.६८
घाफ्रान अल्मुहमदसीरिया सीरिया५८.८५

हीट ५

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
दलिलाह मुहम्मदअमेरिका अमेरिका५५.३३Q
नोएल्ले मॉन्टकामकॅनडा कॅनडा५६.०७Q
हॅन्ना टिटिमेट्सयुक्रेन युक्रेन५६.२४Q
लॉरेन वेल्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया५६.२६q
फारा ॲनाचार्सिसफ्रान्स फ्रान्स५६.६४
वेरा बार्बोसापोर्तुगाल पोर्तुगाल५७.२८
थि ह्युएन न्गुयेनव्हियेतनाम व्हियेतनाम५७.८७
नताल्या ॲसानोव्हाउझबेकिस्तान उझबेकिस्तान१:०२.३७

हीट ६

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
इलिध डॉल्येयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम५५.४६Q
सेग वॉटसनकॅनडा कॅनडा५५.९३Q
ओलेना कॉलेस्नेचेन्कोयुक्रेन युक्रेन५६.६१Q
अमाका ओगोएग्बुनमनायजेरिया नायजेरिया५६.९६
सातोमी कुबोकुराजपान जपान५७.३४
मार्झिया कॅरावेल्लीइटली इटली५७.७७
शॅरोलीन स्कॉटकोस्टा रिका कोस्टा रिका५८.२७
अलेक्झांड्रा रोमानोव्हाकझाकस्तान कझाकस्तान५९.३६

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
झुझाना हेज्नोव्हाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक५४.५५Q, SB
रिस्तानान्ना ट्रेसीजमैका जमैका५४.८०Q
जॉन्ना लिंकीविझपोलंड पोलंड५५.३५
स्टूना ट्रोएस्टडेन्मार्क डेन्मार्क५६.००SB
सिडनी मॅकलाफलीनअमेरिका अमेरिका५६.२२
नोएल्ले मॉन्टकामकॅनडा कॅनडा५६.२८
अयोमिड फॉलोरुन्सोइटली इटली५६.३७
ओलेना कॉलेस्नेचेन्कोयुक्रेन युक्रेन५६.७७

उपांत्य फेरी २

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ॲशली स्पेन्सरअमेरिका अमेरिका५४.८७Q
जेनिव्ह रसेलजमैका जमैका५४.९२Q
इलिध डॉल्येयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम५४.९९q
हॅन्ना टिटिमेट्सयुक्रेन युक्रेन५५.२७
पेड्रोसो याडिस्लेडीइटली इटली५५.७८SB
वेन्डा नेलदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका५५.८३
एमिलिया ॲन्किविझपोलंड पोलंड५६.९९
डेनिसा रोसोलोव्हाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक५७.३९

उपांत्य फेरी ३

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
दलिलाह मुहम्मदअमेरिका अमेरिका५३.८९Q
सारा पीटरसनडेन्मार्क डेन्मार्क५४.५५Q
लीह न्युगेन्टजमैका जमैका५४.९८q, PB
सेग वॉटसनकॅनडा कॅनडा५५.४४
ग्रेस क्लॅक्स्टनपोर्तो रिको पोर्तो रिको५५.८५PB
जेनिल बेल्लिल्लेत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो५६.०६SB
लॉरेन वेल्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया५६.८३
व्हिक्टोरिया त्काचूकयुक्रेन युक्रेन५६.८७

अंतिम

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
1दलिलाह मुहम्मदअमेरिका अमेरिका५३.१३
2सारा पीटरसनडेन्मार्क डेन्मार्क५३.५५NR
3ॲशली स्पेन्सरअमेरिका अमेरिका५३.७२PB
झुझाना हेज्नोव्हाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक५३.९२SB
रिस्तानान्ना ट्रेसीजमैका जमैका५४.१५PB
लीह न्युगेन्टजमैका जमैका५४.४५PB
जेनिव्ह रसेलजमैका जमैका५४.५६
इलिध डॉल्येयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम५४.६१

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ महिला ४००मी अडथळा Archived 2016-09-05 at the Wayback Machine.. रियो२०१६. १४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले