Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ४०० मीटर

महिला ४०० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे महिला ४००मी स्पर्धा पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१४ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१५ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी५७ खेळाडू ३६ देश
विजयी वेळ४९.४४
पदक विजेते
Gold medal  बहामास बहामास
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  जमैका जमैका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ४०० मीटर शर्यत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानवर पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम मारिटा कोच४७.६०कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया६ ऑक्टोबर १९८५
ऑलिंपिक विक्रमफ्रान्स ध्वज फ्रान्स मारी-जोस पेरेक (FRA)४८.२५अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका२९ जुलै १९९६
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका४९.१०फलिलात ओगुन्कोया नायजेरिया
आशिया४९.८१मा युकिन चीन
युरोप४७.६० WRमारिटा कोच पूर्व जर्मनी
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
४८.७०सान्या रिचर्ड्स अमेरिका
ओशनिया४८.६३कॅथी फ्रीमन ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका४९.६४झिमेना रेस्ट्रेपो कोलंबिया

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६११:००१ली फेरी
रविवार, १४ ऑगस्ट २०१६२०:३५उपांत्य फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६२२:४५अंतिम फेरी

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ८ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

क्रमांकनावदेशवेळनोंदी
स्टेफनी ॲन मॅकफर्सनजमैका जमैका५१.३६Q
पेशंन्स ओकॉन जॉर्जनायजेरिया नायजेरिया५१.८३Q
ॲनेलिस रुबीऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया५१.९२q, SB
युलिया ऑलिशेवस्कायुक्रेन युक्रेन५२.४५
द्जेनेबोउ दान्तेमाली माली५२.८५
निर्मला शोरनभारत भारत५३.०३
गुन्टा लॅटिसेवा-कुदारेलात्व्हिया लात्व्हिया५३.०८SB

हीट २

क्रमांकनावदेशवेळनोंदी
ॲलिसन फेलिक्सअमेरिका अमेरिका५१.२४Q
ओल्हा झेम्ल्याकयुक्रेन युक्रेन५१.४०Q
तमारा सालस्कीसर्बिया सर्बिया५२.७०
त्शोलोफेलो थिपेदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका५२.८०
इव्हेटा पुतालोव्हास्लोव्हाकिया स्लोव्हाकिया५२.८२SB
आउरि बोकेसास्पेन स्पेन५३.५१
सेरेन बन्डी-डेव्हिसयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम५३.६३

हीट ३

क्रमांकनावदेशवेळनोंदी
फेलिस फ्रान्सिसअमेरिका अमेरिका५०.५८Q
केमी अडेकोयाबहरैन बहरैन५०.७२Q
मार्गारेट बाम्गबोसनायजेरिया नायजेरिया५१.४३q
पॅट्रीशिया व्यसिस्झ्किविझपोलंड पोलंड५२.०२q, SB
अलिशिया ब्राऊनकॅनडा कॅनडा५२.२७
जेलमा द लिमाब्राझील ब्राझील५२.६५
जस्टिन पाल्फ्रामॅनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका५३.९६

हीट ४

क्रमांकनावदेशवेळनोंदी
नताशा हॅस्टिंग्सअमेरिका अमेरिका५१.३१Q
ख्रिस्टीन ओहुरुओगेयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम५१.४०Q
मारिया बेनेडिक्टा चिग्बोलुइटली इटली५२.०६
ल्याडिया जेलेबोत्स्वाना बोत्स्वाना५२.२४
ओल्हा बिबिकयुक्रेन युक्रेन५२.३३
केंड्रा क्लार्ककॅनडा कॅनडा५३.६१
विजोना क्रेझीउकोसोव्हो कोसोव्हो५४.३०

हीट ५

क्रमांकनावदेशवेळनोंदी
शॉने मिलरबहामास बहामास५१.१६Q
मॉर्गन मिचेलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया५१.३०Q
रुथ स्पेलमेयरजर्मनी जर्मनी५१.४३q, PB
एमिली डायमंडयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम५१.७६q
कनिका बेक्लेसग्रेनेडा ग्रेनेडा५२.४१SB
बियांका राजररोमेनिया रोमेनिया५२.४२SB
किनेके अलेक्झांडरसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स५२.४५

हीट ६

क्रमांकनावदेशवेळनोंदी
साल्वा इद नासरबहरैन बहरैन५१.०६Q, PB
लिबानिया ग्रेनॉटइटली इटली५१.१७Q
फ्लोरिया गुइफ्रान्स फ्रान्स५१.२९q
काटिया अझेवेडोपोर्तुगाल पोर्तुगाल५२.३८
मरियम क्रोमाहलायबेरिया लायबेरिया५२.७९
न्गुयेन थि हुयेनव्हियेतनाम व्हियेतनाम५२.९७
इरिनी वासिलिओउग्रीस ग्रीस५४.३७
मार्यन नुह मुससोमालिया सोमालिया१:१०.१४

हीट ७

क्रमांकनावदेशवेळनोंदी
शेरिका जॅक्सनजमैका जमैका५१.७३Q
काबान्गे मुपोपोझांबिया झांबिया५१.७६Q
जस्टिना स्विटीपोलंड पोलंड५१.८२q
क्रिस्टीन बॉटलोगेत्स्वेबोत्स्वाना बोत्स्वाना५२.३७
ओमोलारा ओमोटोशोनायजेरिया नायजेरिया५३.२२
एलिना मिखिनाकझाकस्तान कझाकस्तान५३.८३
दलाल मेस्फर अल-हरिथकतार कतार१:०७.१२

हीट ८

क्रमांकनावदेशवेळनोंदी
ख्रिस्टिन डेजमैका जमैका५१.५४Q
कार्लिन मुरकॅनडा कॅनडा५१.५७Q
माल्गोर्झाता होलुबपोलंड पोलंड५१.८०q
गेशिया कोऊटिन्होब्राझील ब्राझील५२.०५
आलिया अब्राम्सगयाना गयाना५२.७९
मरिआमा मामोउदोउ इट्टाटोIttatouनायजर नायजर५४.३२
ॲनास्तास्स्या कुडिनोव्हाकझाकस्तान कझाकस्तान५६.०३

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

क्रमांकलेननावदेशप्रतिक्रियावेळनोंदी
फेलिस फ्रान्सिसअमेरिका अमेरिका०.१८९५०.३१Q
स्टेफनी ॲन मॅकफर्सनजमैका जमैका०.१५८५०.६९Q
ओल्हा झेम्ल्याकयुक्रेन युक्रेन०.१८९५०.७५q, PB
केमी अडेकोयाबहरैन बहरैन०.१६१५०.८८
ख्रिस्टीन ओहुरुओगेयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१४५५१.२२
रुथ स्पेलमेयरजर्मनी जर्मनी०.१५५५१.६१
मार्गारेट बाम्गबोसनायजेरिया नायजेरिया०.२१२५१.९२
पॅट्रीशिया व्यसिस्झ्किविझपोलंड पोलंड०.१७४५२.५१

उपांत्य फेरी २

क्रमांकलेननावदेशप्रतिक्रियावेळनोंदी
शेरिका जॅक्सनजमैका जमैका०.१८४४९.८३Q, PB
नताशा हॅस्टिंग्सअमेरिका अमेरिका०.१८८४९.९०Q, SB
साल्वा इद नासरबहरैन बहरैन०.१३९५०.८८PB
फ्लोरिया गुइफ्रान्स फ्रान्स०.१७८५१.०८
कार्लिन मुरकॅनडा कॅनडा०.२२६५१.११
एमिली डायमंडयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१७८५१.४९
माल्गोर्झाता होलुबपोलंड पोलंड०.१३६५१.९३
मॉर्गन मिचेलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया०.१३६५२.६८

उपांत्य फेरी ३

क्रमांकलेननावदेशप्रतिक्रियावेळनोंदी
ॲलिसन फेलिक्सअमेरिका अमेरिका०.१७४४९.६७Q, SB
शॉने मिलरबहामास बहामास०.१६७४९.९१Q
लिबानिया ग्रेनॉटइटली इटली०.१५६५०.६०q
ख्रिस्टिन डेजमैका जमैका०.१८६५१.५३
जस्टिना स्विटीपोलंड पोलंड०.१७१५१.६२
ॲनेलिस रुबीऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया०.१७२५१.९६
काबान्गे मुपोपोझांबिया झांबिया०.१५५५२.०४
पेशंन्स ओकॉन जॉर्जनायजेरिया नायजेरिया०.१६१५२.५२

अंतिम फेरी

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
१शॉने मिलरबहामास बहामास०.१५५४९.४४
2ॲलिसन फेलिक्सअमेरिका अमेरिका०.१७७४९.५१
3शेरिका जॅक्सनजमैका जमैका०.१७६४९.८५
नताशा हॅस्टिंग्सअमेरिका अमेरिका०.१६१५०.३४
फेलिस फ्रान्सिसअमेरिका अमेरिका०.२१९५०.४१
स्टेफनी ॲन मॅकफर्सनजमैका जमैका०.१३३५०.९७
ओल्हा झेम्ल्याकयुक्रेन युक्रेन०.१८३५१.२४
लिबानिया ग्रेनॉटइटली इटली०.१४९५१.२५

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "महिला ४००मी" (इंग्रजी भाषेत). 2016-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

यूट्यूब वरची रियो रिप्ले: महिला ४००मी अंतिम फेरी