Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ३००० मीटर स्टीपलचेस

महिला ३००० मीटर स्टीपलचेस
ऑलिंपिक खेळ

डावीकडून : जेप्केमोई, जेबेट आणि कोबर्न
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३–१५ ऑगस्ट २०१६
सहभागी५३ खेळाडू ३२ देश
विजयी वेळ८:५९.७५ AR
पदक विजेते
Gold medal  बहरैन बहरैन
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा १३–१५ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

महिला ३००० मी स्टीपलचेस स्पर्धेत हीट्स (तीन शर्यती) आणि अंतिम फेरीचा समावेश होता.[] प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम गुल्नारा गल्किना ८:५८.८१बीजिंग, चीन१७ ऑगस्ट २००८
ऑलिंपिक विक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळनोंदी
भारतभारत ध्वज भारत ललिता बाबर (IND)हीट्स९:१९.७६
स्वित्झर्लंडस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड फॅबिन्ने श्लम्फ (SUI)हीट्स९:३०.५४
डेन्मार्कडेन्मार्क ध्वज डेन्मार्क ॲना-एमिली मोलर (DEN)हीट्स९:३२.६८
बहरैनब्रुनेई ध्वज ब्रुनेई रुथ जेबेट (BRN)अंतिम८:५९.७५AR
अमेरिकाFlag of the United States अमेरिका एमा कोबर्न (USA)अंतिम९:०७.६३AR

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६१०:०५फेरी १
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६११:१५अंतिम

निकाल

फेरी १

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

हीट १

क्रमांकनावदेशवेळनोंदी
रुथ जेबेटबहरैन बहरैन९:१२.६२Q
सोफिया असेफाइथियोपिया इथियोपिया९:१८.७५Q
गेसा फेलिसिटास क्रौसजर्मनी जर्मनी९:१९.७०Q
कोल्लीन क्विंग्लेअमेरिका अमेरिका९:२१.८२q
लॅडिया रॉटिचकेन्या केन्या९:३०.२१q
मारिया शाटालोव्हायुक्रेन युक्रेन९:३०.८९PB
पेरुथ चेमुताईयुगांडा युगांडा९:३१.०३PB
शार्लोटा फौगबर्गस्वीडन स्वीडन९:३१.१६
ओझ्लेम कायातुर्कस्तान तुर्कस्तान९:३२.०३SB
१०स्वियात्लाना कुड्झेलिचबेलारूस बेलारूस९:३२.९३SB
११फद्वा सिदि मदानेमोरोक्को मोरोक्को९:३२.९४SB
१२डायना मार्टिनस्पेन स्पेन९:४४.०७
१३इन्गेबॉर्ग लोव्नेसनॉर्वे नॉर्वे९:४४.८५
१४केरी ओ'फ्लाहर्टीआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक९:४५.३५SB
१५ज्युलियाना पॉला डॉस सान्तोसब्राझील ब्राझील९:४५.९५
१६एर्निक तेस्चककॅनडा कॅनडा९:५३.७०
१७अंजु ताकामिझावाजपान जपान९:५८.५९

हीट २

क्रमांकनावदेशवेळनोंदी
बीट्रीस चेप्कोएचकेन्या केन्या९:१७.५५Q
एमा कोबर्नअमेरिका अमेरिका९:१८.१२Q
हबिबा घरिबिट्युनिसिया ट्युनिसिया९:१८.७१Q, SB
ललिता बाबरभारत भारत९:१९.७६q, NR
मेडलाईन हिल्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया९:२४.१६q, SB
फॅबिन्ने श्लम्फस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड९:३०.५४q, NR
हिवॉट अयालेवइथियोपिया इथियोपिया९:३५.०९
मटिल्डा कोवलपोलंड पोलंड९:३५.१३PB
सन्ना कौबाजर्मनी जर्मनी९:३५.१५PB
१०व्हिक्टोरिया मिशेलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया९:३९.४०SB
११मिशेल फिनआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक९:४९.४५
१२टायगेस्ट मेकोनिनबहरैन बहरैन९:४९.९२
१३मारिया बर्नार्डकॅनडा कॅनडा९:५०.१७
१४मेर्येम अक्दातुर्कस्तान तुर्कस्तान९:५०.२८
१५सँड्रा एरिक्सनफिनलंड फिनलंड९:५६.७७
१६लुईझा गेगाआल्बेनिया आल्बेनिया९:५८.४९
१७नास्ताशिया पुझाकोव्हाबेलारूस बेलारूस१०:१४.०८
१८अमिना बेट्टीचअल्जीरिया अल्जीरिया१०:२६.९१

हीट ३

क्रमांकनावदेशनिकालनोंदी
ह्यविन जेप्केमोईकेन्या केन्या९:२४.६१Q
जेनेविव्ह लकाझेऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया९:२६.२५Q
कोर्टनी फ्रेरिच्सअमेरिका अमेरिका९:२७.०२Q
जेनेविव्ह लालोन्देकॅनडा कॅनडा९:३०.२४q
झँग झिन्यानचीन चीन९:३१.४७
ॲना-एमिली मोलरडेन्मार्क डेन्मार्क९:३२.६८AJR, NR
एटेनेश दिरोइथियोपिया इथियोपिया९:३४.७०q[]
ऐशा प्रौघजमैका जमैका९:३५.७९q[]
सुधा सिंगभारत भारत९:४३.२९
१०सलिम एलौअली अलामिमोरोक्को मोरोक्को९:४४.८३
११एलियाने साहोलिनिरिनामादागास्कर मादागास्कर९:४५.९२
१२सारा लौझी ट्रेसीआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक९:४६.२४q[]
१३अंकुता बॉबोसेलरोमेनिया रोमेनिया९:४६.२८
१४तुग्बा गुवेन्कतुर्कस्तान तुर्कस्तान९:४९.९३SB
१५माया रेहबर्गजर्मनी जर्मनी९:५१.७३
१६बेलेन कॅसेट्टाआर्जेन्टिना आर्जेन्टिना९:५१.८५
१७लेनी वेटयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१०:१४.१८

अंतिम

क्रमांकनावदेशवेळनोंदी
1रुथ जेबेटबहरैन बहरैन८:५९.७५AR
2ह्यविन जेप्केमोईकेन्या केन्या९:०७.१२
3एमा कोबर्नअमेरिका अमेरिका९:०७.६३AR
बीट्रीस चेप्कोएचकेन्या केन्या९:१६.०५PB
सोफिया असेफाइथियोपिया इथियोपिया९:१७.१५SB
गेसा फेलिसिटास क्रौसजर्मनी जर्मनी९:१८.४१PB
मेडलाईन हिल्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया९:२०.३८PB
कोल्लीन क्विंग्लेअमेरिका अमेरिका९:२१.१०PB
जेनेविव्ह लकाझेऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया९:२१.२१PB
१०ललिता बाबरभारत भारत९:२२.७४
११कोर्टनी फ्रेरिच्सअमेरिका अमेरिका९:२२.८७
१२हबिबा घरिबिट्युनिसिया ट्युनिसिया९:२८.७५
१३लॅडिया रॉटिचकेन्या केन्या९:२९.९०
१४ऐशा प्रौघजमैका जमैका९:३४.२०
१५एटेनेश दिरोइथियोपिया इथियोपिया९:३८.७७
१६जेनेविव्ह लालोन्देकॅनडा कॅनडा९:४१.८८
१७सारा लौझी ट्रेसीआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक९:५२.७०
१८फॅबिन्ने श्लम्फस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड९:५९.३०

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स Archived 2016-09-05 at the Wayback Machine.. रियो२०१६.कॉम (२१ मे २०१६). ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ स्पर्धा स्वरुप – ॲथलेटिक्स Archived 2016-09-05 at the Wayback Machine.. रियो २०१६ (२१ मे २०१६). १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ a b c Advanced by judge's decision